संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी  स्लग-कुंभारे कॉलोनी च्या घरफोडी प्रकरणाचा पर्दाफाश करण्यात नवीन कामठी पोलिसांना यशप्राप्त स्लग-चार आरोपीना अटक, चोरीस गेलेला 1 लक्ष 30 हजाराचा मुद्देमाल जप्त, चोरीचे 5 गुन्हे उघडकीस कामठी ता प्र 3 :- स्थानिक नवीन कामठी पोलिस स्टेशन हद्दीत चोरट्यानी हैदोस माजला असून दिवसेंदिवस चोरीच्या घटनेचे प्रमाण वाढीवर होते त्यातच कुंभारे कॉलोनीत झालेल्या घरफोडी प्रकरणाच्या तपासादरम्यान आरोपीचा शोध […]

सार्थ पब्लिक स्कुल चा झुला चोराने चोरून नेला   कन्हान : – पोलीस स्टेशन अंतर्गत तारसा रोड वरील सार्थ पब्लिक स्कुल कन्हान येथील शालेय विद्यार्थ्या चा खेळण्याचा झुला रात्री चोराने चोरून नेल्याने कन्हान पोस्टेला अज्ञात चोरटया विरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.       कन्हान शहरातील भरगच्छ लोकवस्तीत तारसा रोड वर असलेल्या सार्थ पब्लिक स्कुल कन्हान च्या आवारातील शालेय […]

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी   – स्थानिक गुन्हे शाखचे पोलीस व कन्हान पोलीसाची कारवाई. कन्हान : – पोलीस स्टेशन अंतर्गत कोळसा खदान नं. ३ मरघटी येथे स्थागुशा चे पोलीस व कन्हान पोलीसा नी धाड मारून जुगार खेळणा-या पाच आरोपीना पकडुन त्याच्या जवळुन ५२ तास पत्ते व नगदी १५२९० रूपये जप्त करून कारवाई केली. स्थानिक गुन्हे शाखा नागपुर ग्रामिण पथक पोलीस कन्हान […]

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी  कामठी ता प्र 2:-स्थानिक जुनी कामठी पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या नया बाजार परिसरातील एम एम रब्बानी शाळेत एका अल्पवयीन शालेय विद्यार्थिनीशी शाळेतील शारीरिक शिक्षणाच्या शिक्षकाने अश्लील चाळे केल्याप्रकरणी आरोपी शिक्षकाविरुद्ध भादवी कलम 354, आर डब्लू 8/12 पोक्सो कायद्यांनव्ये गुन्हा दाखल केला असून आरोपी शिक्षकाचे नाव अतिकुररहमान वय 54 वर्षे रा कामठी असे आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार […]

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी  कामठी ता प्र 2 ऑगस्ट – प्रेमाच्या विरहात एकाकी पडलेल्या तरुणाला प्रियेसीचे लग्न दुसरीकडे ठरल्याची कुणकुण लागताच आरोपी तरुणाने येरखेड्यातील दुर्गा चौक असलेल्या प्रियेसी च्या घरात अवैधरित्या शिरून हातात धारदार ब्लेड घेऊन आपल्या मुलीचे लग्न दुसरीकडे का ठरविले?अशी विचारणा करीत तरुणीला व तीच्या आईला जीवे मारण्याची धमकी देत स्वतःचेही बरे वाईट करणार असल्याचा धमकीवजा दिल्याची घटना […]

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी  कन्हान : – पोलीस स्टेशन अंतर्गत टेकाडी प्लाॅट नं ३ बाळबुधे ले-आऊट टेकाडी येथे शिवम टायर रिमोडिंग च्या दुकानात दोन आरोपींनी दुकानदार व त्याच्या वडी लाला लाकडी दंड्याने व हातबुक्याने मारहाण करून जख्मी केल्याने पोस्टे कन्हान येथे पोलीसांनी फिर्यादी यांचा तक्रारी वरून दोन्ही आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करून पुढील तपास करीत आरोपीचा शोध घेत आहे . […]

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी -कामठी शहर क्राईम हब च्या मार्गावर कामठी ता प्र 1 ऑगस्ट :- माजी पालकमंत्री व विधानपरिषद सदस्य चंद्रशेखर बावनकुळे यांच्या गृहक्षेत्रापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या कामठी शहरात पोलिसांचा अभयपणामुळे मागील काही दिवसांपासून गुन्हेगारीचा ग्राफ वाढीवर असून चोरीचे प्रमाण वाढीवर आहेत तर कामठी हे शहर क्राईम हबच्या मार्गावर आहे तर येथील सर्वसामान्य नागरिक स्वतःला असुरक्षित मानीत असल्याने गुन्हेगारी […]

संदीप कांबळे,विशेष प्रतिनिधी  स्लग-मागिल अडीच वर्षांपासून ब्रेथ ऍनालायझर मशीन धूळखात कामठी ता प्र 1 ऑगस्ट :- मद्यप्राशन करून वाहन चालविताना स्वतःबरोबर रस्त्यावरून चालणाऱ्या इतरांचेही जीव धोक्यात घालणाऱ्या तळीरामाना कोरोनाच्या नावाखाली मागील अडीच वर्षांपासून मोकाट रान मिळाले आहे. कोरोनाच्या संसर्गामुळे मद्यपी वाहनचालकांची तपासणी करायची नाही त्यांना ब्रेथ एनालायझर लावायचा नाही असे आदेश शासनाने दिल्यामुळे मागील अडीच वर्षांपासून या तळीरामाना वाहतूक पोलिसांकडून […]

महिलांसाठी १८ जागा निश्चित ; सर्वसाधारण प्रवर्गात महिलांसाठी ३८ जागा नागपूर –  सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार आज महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी प्रभागातील ओबीसी प्रवर्गासाठी आरक्षण निश्चित करण्यात आले. ओबीसी प्रवर्गातील महिलांसाठी १८ जागा आरक्षित करण्यात आल्या असून सर्वसाधारण प्रवर्गात महिलांसाठी ३८ जागा निश्चित करण्यात आल्या आहेत. यापूर्वी ३१ मे रोजी ओबीसींचा अपवाद वगळता आरक्षण काढण्यात आले होते. त्यात सर्वसाधारण प्रवर्गात ५६ जागा […]

अमरदिप बडगे, प्रतिनिधी  प्लस्टिकची ताडपत्री टाकून सुरु आहे पोलीस स्टेशनचे कामकाज लोकांची सुरक्षा करणारेच असुरक्षित! गोंदिया – प्रत्येक परिस्थितीत जनतेला सुविधा देणारे पोलीस स्वत: लाचार आहेत. जनतेला प्रत्येक परिस्थितीत सोयीसुविधा देणाऱ्या पोलीस ठाण्याची सध्या भीषण परिस्थिती आहे. रावणवाडी पोलीस ठाण्याची इमारत जर्जर झाली असुन त्यातुन पावसाचे पाणी गळत आहे. याठिकाणी कार्यरत असलेल्या पोलिस अधिकारी व  कर्मचाऱ्यांना अनुचित प्रकार घडण्याची भीती […]

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी  कन्हान : – पासुन पुर्वेस १० किमी अंतरावरील एसंबा (सालवा) शेतातील बांधीत दोघे काम करताना एका एक जोरदार पाऊस येण्या अगोदर जोराच्या कडाक्या सह अंगावर विज पडुन शेतकरी दीपक महल्ले यांचा घटनास्थळीच मुत्यु झाला. शनिवार (दि.३०) जुलैला दुपारी कन्हान परिसरात जोरदार विज गर्जेनेसह पाऊस आल्याने मौदा तालुक्यातील एंसबा (सालवा) शेत शिवारात शेतकरी दिपक पाडुरंग महल्ले वय […]

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी  कामठी ता प्र 30 :- स्थानिक नवीन कामठी पोलीस स्टेशन मध्ये भादवी कलम 399 अंतर्गत दाखल गुन्ह्यातील आरोपी शेख जाफर नामक आरोपीने कामठी न्यायालयातून पळ काढल्याच्या घटनेने आरिपीचा शोध घेवुन आरोपीस अटक करणे हे एक आव्हानच होते या आव्हानाला स्वीकारून नवीन कामठी तसेच जुनी कामठी पोलीस स्टेशन चे पोलीस पथक हे सर्वत्र गस्त घालून आरोपीच्या शोधात […]

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी  कामठी ता प्र 29 :- स्थानिक नवीन कामठी पोलीस स्टेशन मध्ये भादवी कलम 399 अंतर्गत दाखल गुन्ह्यातील तीन आरोपीना आज कामठी न्यायालयात पेशी तारखेवर हजर केले असता या तीन आरोपीमधून एक सराईत गुन्हेगार संधी साधून कामठी न्यायालयातून पसार झाल्याची घटना आज दुपारी 1 वाजुन 15 मिनिटांनी घडली असून पसार आरोपीचे नाव शेख जाफर शेख मुजाफर वय […]

अमरदिप बडगे, प्रतिनिधी  गोंदिया :- तक्रारदार लहिटोला येथील असुन प्लांट फेरफार करण्यासाठी तलाठी कार्यालय मुर्री तालुका गोंदिया येथे गेला असता फेरफार करून देण्यासाठी तलाठी याने 8 हजार रूपयांची मागणी केली होती. तडजोड करुण 7 हजार रूपयांची लाच स्वीकारताना मुर्री तलाठी याला आज रंगेहाथ पकडण्यात आले आहे. तक्रारदार यांचे मालक ज्यांचे तर्फे तक्रारदार अधिकारपत्रान्वये काम पाहत होते. त्यांच्या नावे असलेल्या प्लांट […]

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी कामठी ता प्र 29 :- स्थानिक नवीन कामठी पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या राणी तलाव मोक्षधाम येथे नागसेन नगर , मोदी पडाव कामठी रहिवासी सिद्धार्थ हुमने यांच्या अपघाती मृत्यूमुळे त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार कार्यक्रमादरम्यान मृतकाला अग्नीचा टेंबा लावून अग्नी देत असता अचानक डिझेलचा भडका उडाल्याने तीन जण जळून गंभीर जख्मी झाल्याची घटना काल दुपारी 3 दरम्यान घडली होती. […]

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी  कामठी ता प्र 28 :- स्थानिक जुनी कामठी पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या परिसरात एका नराधमाणे वक्रदृष्टी ठेवून असलेल्या एका 14 वर्षीय अल्पवयीन शालेय विद्यार्थीनीचा भर रस्त्यात हात पकडून विनयभंग केल्याची घटना दिवसाढवळ्या आज दुपारी 3 वाजता घडली असून यासंदर्भात पीडितेने स्थानिक पोलीस स्टेशन ला दिलेल्या तक्रारीवरून आरोपी बॉबी याकरवार वय 26 वर्षे रा शास्त्रीमंच कामठी विरुद्ध […]

अमरदिप बडगे, प्रतिनिधी  गोंदिया –  जिल्ह्यातील आमगाव तालुक्यातील नवेगाव व भजियापार येथे काल रात्री 11 सुमारास नवेगावबांध येथून कृषी सोलर पंप फिटिंग करून कामावरून घरी परत जातांनी नवेगावबांध कोहमारा मार्गावरील खोबा या गावात चार चाकी वाहनाचा तोल बिघडून नवेगाव येथील तीन व भजियापार येथील एका युवकाचा दुखद मृत्यू झाला असुन इतर दोघे जखमी झाले आहेत. मृतकांमध्ये चिरंजीव रामकृष्ण योगराज बिसेन […]

संदीप कांबळे विशेष प्रतिनिधी कामठी ता प्र 28 :- स्थानिक नवीन कामठी पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या राणी तलाव मोक्षधाम येथे नागसेन नगर , मोदी पडाव कामठी रहिवासी सिद्धार्थ हुमने यांच्या अपघाती मृत्यूमुळे त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार कार्यक्रमादरम्यान मृतकाला अग्नीचा टेंबा लावून डिझेलचा भडका उडाल्याने तीन जण जळून गंभीर जख्मी झाल्याची घटना घडली असता या अंत्ययात्रेत असलेलया शोकाकुल नागरिकांत सर्वत्र एकच पळापळ […]

अमरदिप बडगे , प्रतिनिधी  गोंदिया –  येथील रेल्वे रेल्वेस्टेशन वरील प्लॅटफॉर्म क्रमांक ३ वर ट्रेन क्रमांक २२८१५ एर्नाकुलम एक्सप्रेस दुपारी १:४९ वाजता आली आणि १:५२ सुटली असुन चालत्या ट्रेनमध्ये चढण्याचा प्रयत्न करत असताना, एक महिला प्रवासी स्लीपर कोचमध्ये प्लॅटफॉर्मवर पडली आणि दुसरी महिला प्रवाशी एस – ४ कोचच्या दारात उभ्या असलेल्या पतीची कंबर धरून ती ट्रेनसोबत ओढत जात होता, ती […]

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी कामठी ता प्र 27 :- स्थानिक नवीन कामठी पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या विकतूबाबा नगर परिसरात एक 17 वर्षोय अल्पवयिन मुलगी शौचविधिस गेले असता अज्ञात नराधमांनी तिच्याशी लैंगिक अत्याचार केला दरम्यान मुलीने आरडाओरड करण्याचा प्रयत्न केला असता पुरावा नष्ट करण्याचा हेतूने तिचा गळा दाबून जीवानिशी ठार केल्याची घटना 5 मार्च 2014 ला सायंकाळी साडे सात वाजता निदर्शनास […]

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com