अल्पवयीन शालेय विद्यार्थीनीचा दिवसाढवळ्या विनयभंग

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी 

कामठी ता प्र 28 :- स्थानिक जुनी कामठी पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या परिसरात एका नराधमाणे वक्रदृष्टी ठेवून असलेल्या एका 14 वर्षीय अल्पवयीन शालेय विद्यार्थीनीचा भर रस्त्यात हात पकडून विनयभंग केल्याची घटना दिवसाढवळ्या आज दुपारी 3 वाजता घडली असून यासंदर्भात पीडितेने स्थानिक पोलीस स्टेशन ला दिलेल्या तक्रारीवरून आरोपी बॉबी याकरवार वय 26 वर्षे रा शास्त्रीमंच कामठी विरुद्ध भादवी कलम 354 व पोकसो ऍक्ट अंनव्ये गुन्हा दाखल करून अटक करण्यात आले असून पुढील तपास सुरू आहे.

Email Us for News or Artical - [email protected]
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com