नागपूर :-दिनांक १७.०५.२०२३ से १८.०० ते १८.३० वा. ने सुमारास पोलीस ठाणे अजनी हदीत तुकडोजी पुतळा ते किडा चौक दरम्यान, मेडीकल चौकाकडे जाणाऱ्या टर्निंगवर, भाग्यलक्ष्मी चपल दुकाना समोरून फिर्यादीची मुलगी अश्लेषा सुनिल टेंबरे वर्ष २० वर्ष रा. चंद्रमणी नगर गल्ली न. ३ अजनी, नागपूर ही तिथे मोपेड गाडी क्र. एम. एच. ३२ ए.बी ०३४३ वर मागे डबलसिट आई वर्षा वय […]

नागपूर :- दिनांक १७.०५.२०२३ चे १५.०० वा. चे सुमारास पोलीस ठाणे बेलतरोडी प्लॉट नं. २७, कुल सोसायटी, महारूद्ध नगर येथे राहणारा फिर्यादी सुचित गुलाब राहंगडाले वय २६ वर्ष घरी असतांना शेजारचे वस्तीत राहणारा आरोपी सन्नी संतराम गायकवाड वय २० वर्ष रा. श्याम नगर सोसायटी, कैकाडी नगर, बेलतरोडी याने फिर्यादीस आवाज देवुन बोलाविले व त्यास “तु वस्ती मध्ये पानठेला कसा सुरू […]

नागपूर :-दिनांक १७.०५.२०२३ चे १५.१५ वा. ने सुमारास गुन्हेशाखा युनिट क्र. १ चे अधिकारी व अमलदार यांनी मिळवलेल्या खात्रीशीर माहिती वरून सापळा रचुन पोलीस ठाणे बजाजनगर हहीत बजाजानगर चौक, हरिश किराणा दुकान येथे पंचासमक्ष रेड कारवाई केली असता आरोपी राजकुमार मुरलीधर ढोक वय २२ वर्ष रा. ६३, निलकमल सोसायटी बजाजनगर यांचे ताब्यात प्रतिबंधीत इलेक्ट्रॉनिक सिगारेट विवीध फ्लेव्हरच्या एकूण किमती ३०,०१०/- […]

नागपूर :- नागपुर शहराचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिनांक १७/०५/२०२३ रोजी जारी केलेल्या आदेशान्वये पोलीस ठाणे इमामबाडा, गणेशपेठ, धंतोली नागपुर शहर आणि पुलगांव जिल्हा वर्धा चे हददीत शरीराविरूद्ध व मालमत्तेविरुध्द गुन्हे करणारा कुख्यात गुंड नामे अधिकेष वल्द सुरेंद्र वानखेडे वय १९ वर्ष रा. रामबाग, अशोका बौध्द विहार मागे, पो.स्टे. इमामबाडा, नागपूर शहर यास महाराष्ट्र झोपडपट्टीदादा, हातभट्टीवाले, औषधी द्रव्य विषयक […]

कर्नाटक :- काँग्रेसने आज पत्रकार परिषद घेऊन कर्नाटकच्या मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या नावाची घोषणा केली. पक्षाने पुन्हा एकदा सिद्धरामय्या यांच्याकडे कर्नाटकची कमान सोपवली आहे. आणि डीके शिवकुमार हे राज्याचे एकमेव उपमुख्यमंत्री असतील. यासोबतच ते लोकसभा निवडणुकीपर्यंत कर्नाटक काँग्रेस अध्यक्षपदावर राहणार आहेत. काँग्रेसचे सरचिटणीस केसी वेणुगोपाल यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, सर्वांशी चर्चा केल्यानंतर काँग्रेस पक्षाने सिद्धरामय्या यांना कर्नाटकचे मुख्यमंत्री बनवण्याचा निर्णय […]

उमरेड :- अंतर्गत ०१ कि.मी अंतरावर जिचकार सभागृहच्या समोर रोडवर इतवारी पेठ उमरेड येथे दिनांक १६/०५/२०२३ चे १७/०० वा. ते १७/१५ वा. दरम्यान यातील फिर्यादी नामे- अश्विन नत्थुजी राऊत, वय २८ व रा. उकडी ता. भिवापूर जि. नागपुर हा त्याचे गावात राहणारी प्रेमा मरस्कोल्हे हिचे लग्न जिचकार सभागृह इतवारी पेठ उमरेड येथे असल्याने आरोपी नामे रामा खटट्टु आदमने, वय ४३ […]

– स्थानिक गुन्हे शाखा, नागपुर ग्रामिण ची कारवाई  नागपूर :- नागपुर ग्रामिण जिल्हयात मोटरसायकल चोरींच्या घटना वाढत असल्याने त्यावर आळा घालण्या करीता पोलीस अधिक्षक विशाल आनंद नागपुर ग्रामिण यांनी दिलेल्या सुचने वरून पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा नागपुर ग्रामिण यांनी त्याकरीता विशेष पथक स्थापन केले होते. दिनांक १६/०५/२०२३ रोजी सदर पथकाने गोपनिय माहीतीच्या आधारे पोलीस ठाणे बुट्टीबोरी परिसरातून संशयीत इसम […]

अमेरिकेतील सर्वोत्तम विद्यापीठांनी राज्यात यावे : राज्यपाल रमेश बैस मुंबई :- सन २०२८ साली लॉस एंजेल्स येथे होणाऱ्या ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये क्रिकेटचा समावेश व्हावा या दृष्टीने आपण प्रयत्नशील असल्याची माहिती अमेरिकेचे भारतातील राजदूत एरिक गारसेटी यांनी आज येथे दिली. सन २०३६ साली भारताने देखील मुंबई आणि अहमदाबाद येथे ऑलिम्पिक स्पर्धेचे आयोजन करण्याबाबत विचार केला पाहिजे असे त्यांनी सुचवले. राजदूत पदाचा कार्यभार […]

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी  कामठी :- स्थानिक जुनी कामठी पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या संजय नगर,बंगला कॉलोनी येथे एका कुलूपबंद घरी अज्ञात चोरट्याने घरात अवैधरित्या प्रवेश करून लोखंडी आलमारीतील सोन्याचे दागिने व नगदी 9 हजार रुपये असा एकूण 1 लक्ष 19 हजार रुपयांची घरफोडी केल्याची घटना 26 एप्रिल ला घडली होती. उल्लेखनीय आहे की फिर्यादी हे आपल्या परिवारासह मयत मध्ये गेली […]

– पैसेवालों के फ़र्ज़ी दस्तावेज वेल्कम.गरीब मांगे हक़ तो उसको बोलते करो भीड़ कम,डुप्लीकेट फॉर्म, फ़र्ज़ी दस्तावेज, डुप्लीकेट घर पत्ता फिर भी प्रवेश निश्चित,क्या शिक्षण विभाग भी है फर्जी वाड़े में लिप्त नागपुर :- RTE का प्रावधान उन पालकों के लिए है जो अपने बच्चोको अच्छी निजी स्कूल में ८ वी कक्षा तक मुफ्त में पढाना चाहते है. मगर जांच […]

नागपूर :-  एखाद्या योजनेच्या अंमलबजावणीसाठी नियोजनबद्ध केलेला प्रयत्न अनेकांच्या आयुष्यात जगण्याची उमेद निर्माण करु शकते. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ते मुख्यमंत्री असतांना सुरु केलेल्या लोकोपयोगी मुख्यमंत्री सहाय्यता निधी वितरण उपक्रमाला लक्षणीय प्रतिसाद नागपूर जिल्ह्यात मिळाला आहे. या उपक्रमाकडे प्रचंड व्यस्तेतेत असतांनाही त्यांनी स्वत: लक्ष घातल्याने सत्तांतरणापूर्वी अडीच वर्षात महिन्याला 22 लक्ष रुपये रुग्णांना मिळायचे आता ही रक्कम प्रतिमाह 54 लक्ष […]

– दिनेश दमाहे, मुख्य संपादक नागपूर/भिवापुर – आज सकाळी  भिवापुर ते नागभिड रोड वर असलेले भारत पेट्रोल पंप (पाटील पेट्रोल पंप) चे मालक दिलीप राजेश्वर सोनटक्के रा. दिघोरी नागपूर हे रात्री विक्री झालेल्या ईंधनाचे पैशाचा हिशोब करीत आपल्या पेट्रोल पंपाच्या कार्यालयात बसले होते या दरम्यान एक मोटार सायकलवर आपल्या चेहऱ्यावर दुप्पटा बांधुन तिन इसम पेट्रोल पंपावर आले आपली गाडी पेट्रोल […]

नागपूर :-दिनांक १६.०५.२०२३ चे ००.३० वा. सुमारास पोलीस ठाणे वाठोडा हद्दीत हैदराबाद-जबलपूर हायवे रोड ओरिएंटल कंपनीच्या समोर, पारणा गावाचे टर्निंग पॉईन्टवरून ज्ञानेश्वर हरिश्चंद्र निदान वय ५६ वर्ष रा. आसोली, नागपूर हे आपले मोटरसायकल के. एम. एच. ४० ए.एफ ८४६४ ने जात असता अज्ञात वाहन चालकाने त्याचे ताब्यातील वाहन भरधाव वेगाने व निष्काळजीपणे चालवून मोटरसायकलला मागुन धडक दिल्याने ज्ञानेश्वर यांचे डोक्याला […]

नागपूर :- नागपूर शहराचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिनांक २६/०५/२०२३ रोजी जारी केलेल्या आदेशान्वये पोलीस ठाणे शांतीनगर, नागपूर चे हीतशराव व मालमत्तेविरुध्द गुन्हे करणारा कुख्यात गुंड नामे आशिष उर्फी व विजय वय २३ वर्ष, रा. प्रेमनगर, हनुमान मंदीर जवळ, साईनगर, शांतीनगर, नागपूर शहर पास महाराष्ट्र दादा हातभट्टीवाले औषधी द्रव्य विषयक गुन्हेगार, धोकादायक व्यक्ती व्हीडीयो पायरेटस्, बाळू तस्कर आणि अत्यावश्यक […]

उमरेड :- अंतर्गत ०४ कि.मी अंतरावर पिरावा शिवार येथे दिनांक १५/०५/२०२३ ०७.०० वा. ते १०.०० वा. दरम्यान यातील फिर्यादी नामे- गणेश तुकाराम काळसर्पे, वय ३५ वर्ष, रा. खापरी पोस्ट डव्हा ता. उमरेड जि. नागपुर व मृतक नामे- तुकाराम धोंडवा काळसर्पे, वय ७० वर्ष रा. खापरी पोस्ट उन्हा ता. उमरेड जि. नागपुर हे मुलगा व वडील असुन एक अनोळखी इसम वय […]

मौदा :- अंतर्गत ०३ किमी अंतरावर मौजा मौदा शिवार येथे दिनांक १५/०५/२०२३ वे ०३/०० वा. सुमारास पोलीस स्टेशन मौदा येथील स्टाफ पेट्रोलिंग करीत असतांना मुखबिरव्दारे खबर मिळाली की, पोलिस ठाणे मौदा हद्दीतील मौजा मौदा शिवार येथे आरोपी नामे १) अविनाश किष्णा तायवाडे, रा. खरबी नाका २) शंकर गोदर उके, रा. चिकना ३) प्रणय हिरामण कुंभलकर रा. वडोदा ४) विनोद कुमार […]

मुंबई :- सामुहिक आणि वैयक्तिक वनहक्क अंतर्गत प्राप्त झालेले वनपट्टे शासकीय किंवा निमशासकीय प्रकल्पासाठी संपादित केल्यानंतर जमिन अधिग्रहण करण्यासाठीची पद्धत आणि अधिग्रहीत जमिनीसाठी द्यावयाचा मोबदला याबाबतची कार्यप्रणाली निश्चित करण्यात यावी, असे निर्देश महसूल मंत्री राधाकृष्ण विखे- पाटील यांनी आज दिले. वैयक्तिक वनहक्क धारकांची गाव नमुना नंबर 7/12 च्या धारणधिकार सदरी भोगवटादार वर्ग -2 नोंदी घेणे आणि अन्य विषयांच्या अनुषंगाने गठित […]

रामटेक :- अंतर्गत वाहीटोला ता. रामटेक जि. नागपुर येथे दिनांक १५/०५/२०२३ चे १६.४८ वा. ते १८.. ३० वा. दरम्यान पोलीस स्टेशन रामटेक येथील स्टाफ यांना गुप्त बातमी दाराने माहीती दिली की यातील आरोपी नामे राजकुमार गनेश कठौते वय ४० वर्ष, रा. वाहीटोला ता. रामटेक हा आपल्या ताब्यात अवैध्यरित्या लोखंडी हत्यार वापरतो अशा माहीतीवरून सदर इसमाच्या घरी जावुन पंचा समक्ष त्याची […]

खापा :- पो.स्टे. खापा अंतर्गत २२ कि.मी. अंतरावर मौजा महारकुंड शिवार येथे दिनांक १४/०५/२०२३ चे १९/०० वा. दरम्यान यातील महारकूड ता. सावनेर येथील अँडव्होकेट नितीन वैद्य यांचे शेतात फिर्यादी नामे निखील संजय भांडेकर वय २७ वर्ष रा. वार्ड क्र २ बेडाखेडी ता सेलू जि. वर्धा हे हजर असतांना जखमी मित्र नामे राजन दिपक चौरासे, वय २१ वर्ष रा. बोकास व […]

संदीप कांबळे,विशेष प्रतिनिधी  कामठी ता प्र 16 ;- स्थानिक जुनी कामठी पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या कामठी नागपूर महामार्गावरील खैरी जवळील जैस्वाल पेट्रोलपंप समोर कामठीहुन नागपूर कडे जाणाऱ्या मिलीट्री वाहनाला विरुद्ध दिशेने येणाऱ्या ट्रक टिप्पर ने दिलेल्या जोरदार धडकेतून घडलेल्या अपघातात चार जण जख्मी झाले तर या मिलिटरी वाहनांच्या मागेहून येणाऱ्या दुचाकीचालकाचे नियंत्रण सुटल्याने दुचाकी या मिलिटरी वाहनांच्या समोरच्या चाकात आल्याने […]

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com