– एकूण 2665000/- रु मेफेड्रोन ( mephedron) ड्रग्स सह मुद्देमाल जप्त.. नागपूर – अंमली पदार्थ विरोधी पथकाने नागपुरात मोठी कारवाई केली आहे. आज करण्यात आलेल्या कारवाईत 250 ग्राम मेफेड्रोन ( mephedron) ड्रग्स जप्त करण्यात आले आहे. या ड्रग्जची आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत अंदाजे 25 लाख इतकी किंमत असल्याची माहिती देण्यात आली आहे. त्याचबरोबर आरोपीतांकडून चार मोबाईल जप्त करण्यात आलेले आहे. यामध्ये तीन […]

– 3 मोटरसायकल सह एकूण 68000 /- रुपये चा मुद्देमाल जप्त – तिरोडा पोलिसांची कार्रवाई अमरदिप बडगे गोंदिया – पोलीस स्टेशन तिरोडा हद्दीत मोटरसायकल चोरी जाण्याची घटना घडत होती. याला अंकुश लावण्याकरीता आणि घडलेले गुन्हे उघड करण्यासाठी प्रमोद मडामे, उप विभागीय पोलीस अधिकारी, तिरोडा यांचे निर्देश नुसार योगेश पारधी, पोलीस निरीक्षक पो स्टे तिरोडा यांनी त्यांच्या मार्गदर्शन खाली विशेष पथकची […]

अमरदिप बडगे, प्रतिनिधी  गोंदिया – गोंदिया जिला के तिरोड पुलिस ठाणा अंतर्गत बकरी ईद एवं आषाढ़ी एकादशी त्योहार को सुकून अमन से मनाये इसके चलते 13 अवैध शराब अड्डों पर छापा मारकर अवैध महुआ के साथ अंग्रेजी शराब बरामद की गई है। जिसकी कुल किमत 10 लाख 17 हजार 650 रु आंकी जा रही है। यह शराब तिरोडा पुलिस स्टेशन […]

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी  कामठी ता प्र 9 :- स्थानिक जुनी कामठी पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या मोदी पडाव परिसरातून पिकअप वाहनाने अवैधरित्या गोवंश जनावरे वाहून नेत असता पोलिसांनी वेळीच या वाहनावर धाड घालून कत्तलीसाठी जात असलेले गोवंश जनावरे ताब्यात घेऊन नजीकच्या गोरक्षण शाळेत सुरक्षित हलवून जीवनदान दिल्याची यशस्वी कारवाही गतरात्री साडे दहा दरम्यान घडली.आरोपी वाहनचालकाने संधी साधून घटनास्थळाहून पळ काढण्यात […]

स्थानिक गुन्हे शाखा, नागपूर ग्रामीणची कारवाई दोन भावांनीच केली हत्या, चौघांना अटक नागपुर –  बुटीबोरी शिवरातील वेणा नदीच्या पुलाखाली मिळून आलेल्या बेवारस दुहेरी हत्याकांडाचे गुढ 24 तासाचे आत उकलले आहे . गुरुवारी दुपारी नागपूर जिल्ह्याच्या बुटीबोरी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील रुई-खैरी शिवारातील वेणा नदीच्या पात्रात अनोळखी एका महिलेसह पुरुषाच्या मृतदेह हातपाय मोठ्या दगडाला बांधलेल्या अवस्थेत आढळून आले होता . या दुहेरी […]

अमरदिप बडगे, प्रतिनिधी   एकूण ३४३०५ /-  रुपयांचा अवैध दारू सह मुद्दमाल जप्त.. गोंदिया – तिरोडा पोलिस स्टेशन अंतर्गत पोलिसांनी मिळालेल्या गुप्त माहितीनुसार काचेवानी येथील कराडे रेस्टॉरंटमधील अवैध दारू विक्री केली जात असल्याची माहिती प्राप्त झाली. त्यानुसार पोलिसांनी धाड टाकली असता अंग्रेजी दारू सह मोहाची दारू व मोबाईल फोन सह रोख रक्कम 4420 रुपये असे एकूण ३४३०५/-  रुपयांचा माल रेस्टॉरंट […]

– अमली पदार्थावरील ‘वेब चर्चेत ‘ आवाहन नागपूर : अमली पदार्थाचा विळख्यात तरुणाई गोवल्या गेली आहे. ड्रग्ज सारख्या अंमली पदार्थाचे सेवन,वाहतूक, विक्री आदी व्यवसायात तरुण मुलांसोबत मुलीसुध्दा अडकल्या आहेत. महानगरासोबत ग्रामीण भागात सुध्दा हा विळखा घट्ट होत आहे. त्यामुळे जागरूक नागरिक म्हणून पोलिसांसोबत हातभार लावूया, चला नागपूर ड्रग्जमुक्त करु या ! असे  आवाहन नागपूरचे पोलीस उपायुक्त (गुन्हे शाखा) चिन्मय पंडित यांनी आज […]

नागपूर – नागपूर शहर हद्तिील विविध पोलीस स्टेशन अंतर्गत चंदनाचे झाड कापुन चोरी होत असल्याची घटना निरंतर होत असल्याने चंदनाचे झाड कापुन चोरी झालेल्या गुन्हयांचा समांतर तपास गुन्हे प्रकटीकरण पथक क्रमांक 02 मार्फत सुरू होता. मिळालेल्या गुप्तबातमीवरून गाव गोन्ही, तालुका काटोल, जिल्हा नागपूर येथे एक इसम चंदनाचे लाकडाच्या गाभ्याची विक्री करीत आहे. सदर प्राप्त माहितीच्या आधारे छापा कार्यवाही करण्यात आली […]

नागपूर  : स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवानिमित्त जिल्हा माहिती कार्यालय निर्मित ‘वेबचर्चा संवाद’ कार्यक्रमात पोलीस उपायुक्त चिन्मय पंडीत गुन्हे शाखा नागपूर यांची ‘अमली पदार्थ निर्मूलनात सामाजिक सहभाग व प्रतिबंधात्मक कार्यवाही’ या विषयावर उद्या विशेष मुलाखत प्रसारीत होणार आहे. ही मुलाखत  https://youtu.be/OK0LhBW1O4U या मोबाईल लिंकवर गुरुवार दिनांक 7 जुलै 2022 रोजी सायंकाळी 5 वाजता प्रसारीत होईल. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मार्गदर्शनात जिल्हा माहिती कार्यालय व महाआयटी यांच्यामार्फत या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले […]

– अमरदिप बडगे, प्रतिनिधी – अवैध तलवारी बागळल्या प्रकरणी 2 आरोपींना जेरबंद  गोंदिया :- गोंदिया जिल्ह्यात अवैध शस्त्रे व हत्यारे बगळण्याविरुध मोहीम सुरू असताना एक पथक तयार करण्यात आले. असुन पथकाने दवणीवाडा पोलिस स्टेशन अंतर्गत असलेल्या नीलागोंडी येथे खेमलाल बुधुलाल मस्करे यांच्या घरी झळती घेतली असता त्यांच्या कडून 13 लोखंडी तलवार आढळून आलेले आहे. तलवारी कुठून आणल्या या बाबद् चौकशी केली […]

नागपुर –  दुचाकीसह घरफोडी करणाऱ्या चोरट्यास मानकापुर  पोलिसांनी अटक केली आहे . त्याच्याकडून तीन गुन्हे उघडकीस आणले असून घरफोडीचे गुन्ह्यातील एकुण 24,82,500/- रू. चा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. प्राप्त माहिती नुसार  पो.स्टे. मानकापुर हद्दीत प्लॉट न. 32,33, बोधड ले-आउट मानकापुर, नागपुर येथे राहणारे फिर्यादी मोहम्मद फैजान अशपाक उद्दीन उमर वय 32 वर्षे हे आपल्या घराला कुलुप लावून भोपाल येथे […]

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी कामठी ता प्र 5:-स्थानिक नवीन कामठी पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या नेरी गावाजवळील एच पी पेट्रोलपंप समोर कामठी हुन कन्हानकडे दुचाकीने डबलसीट जाणाऱ्या दुचाकीचालकाची चार अज्ञात आरोपीने मोबाईल हिसकावून लुबाडणूक केल्याची घटना काल रात्री साडे दहा दरम्यान घडली असून यासंदर्भात फिर्यादी नौशाद परवेज अयुब अन्सारी वय 22 वर्षे रा आझाद नगर कामठी ने पोलीस स्टेशन ला दिलेल्या […]

नागपुर – ड्रग्सचा जीवघेणा धंदा करणाऱ्यां विरोधात नागपुर गुन्हे शाखा पोलिसांनी चांगलीच मोहीम उघडली आहे. ज्यात चार आरोपीना अटक केली असून त्यांच्याकडून 53 ग्रॅम 100 मिली ग्रॅम मेफेड्रोन (एम.डी) ड्रग पावडर नावाचा अमली पदार्थ हस्तगत करण्यात आला आहे. या एमडीची बाजारात तब्बल 5,31,200/- एवढी किंमत सह इतर एकुण 4,46,000/- रूपयाचा असा एकुण 9,77,200/-रू.चा मुद्येमाल जप्त केले आहे आहे. प्राप्त माहिती […]

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी  -चार आरोपी अटकेत,1 लक्ष 22 हजार 1652 रुपयांचा मुद्देमाल जप्त कामठी ता प्र 5:-स्थानिक जुनी कामठी पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या न्यू खलाशी लाईन , अविनाश शाळेजवळ रहिवासी असलेल्या एका महिला पोलीस कर्मचारी च्या कुलूपबंद घरातून अज्ञात चोरट्यानी सोन्या चांदीचे दागिने व नगदी 25 हजार रुपये असा एकुण 1 लक्ष 53 हजार 365 रुपयांची घरफोडी झाल्याची घटना […]

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी  कन्हान पोस्टे ला अज्ञात आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल. कन्हान : – पोलीस स्टेशन अंतर्गत पुर्वेस आठ किमी अंतरावर असलेल्या बोरी सिंगोरी व खेडी खोपडी शिवार येथील मोकळ्या जागेतुन सिमेंटचे पोल व अँल्युमिनियम चे तार असा एकुण ६६०० रूपयाचा मुद्देमाल कोणीतरी अज्ञात चोरट्यांने चोरून नेल्याने कन्हान पोलीसांनी फिर्यादी च्या तक्रारी वरून पोस्टे ला अज्ञात आरोपी विरुद्ध गुन्हा […]

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी  एका आरोपीस अटक, 3 लक्ष 19 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त कामठी ता प्र 30 :- स्थानिक नवीन कामठी पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या लिहिगाव मार्गावरून अवैधरीत्या कोळसा वाहतूक होत असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळताच एसीपी कार्यालय पोलीस कर्मचारी व नविन कामठी पोलीस स्टेशन च्या पोलीस कर्मचाऱ्यांच्या पथकाने सापळा रचून लिहिगाव बोगदयाजवळ पिकअप क्र एम एच 40 सी […]

– एमआईडीसी पुलिस की करवाईं आर्मी जवान के विरोध में – कुत्ते को लेकर हुवा था विवाद  संवाददाता हिंगना हिंगना – एमआईडीसी पुलिस स्टेशन के तहत आने वाले राजिवनगर में सोमवार की रात 11.30 बजे कुत्ते को लेकर हुवे विवाद में झगड़ा छुड़ाने गए आर्मी के जवान पर जानलेवा हमला किया गया। जिसमे वह गंभीर रूप से जख्मी हो है। […]

कन्हान – स्थानिक गुन्हे शाखेची पथक पोलीस स्टेशन कन्हान परीसरात पेट्रोलिंग करीत असताना पथकाला गुप्त बातमीदाराकडुन माहिती मिळाली की, फारुख शेख हा आपल्या जवळ अग्निशस्त्र बाळगुन आहे, अशा विश्वनीय खबरेवरुन पंचासह सदर ठिकाणी जावुन रेड केली असता, आरोपीच्या राहते घरुन घरझडती दरम्यान एक लोंखडी हॅण्डमेड देशी  बनावटीचा माउजर (कट्टा) किमती 40,000/-रु चा माल विना परवाना मिळुन आल्याने सदर नमुद आरोपी […]

अमरदिप बडगे  गोंदिया – गोंदिया विधानसभा क्षेत्राचे अपक्ष आमदार विनोद अग्रवाल यांच्या कार्यलयावर गोंदियातील काही शिव सैनिकांनी आज दुपारच्या सुमारास आमदार कार्यलयावर हल्ला चढवीत कार्यलयाची तोड फोड केली. हल्ला करणारे आरोपी हे सीसी टीव्ही कॅमऱ्या मध्ये कैद झाले. असून 6 आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. तर बाकी 1 आरोपीचा शोध घेणे सुरु आहे. आमदार विनोद अग्रवाल यांच्या घरासमोर व कार्यालय […]

हिंगणा प्रतिनिधी हिंगणा (ता २६): – पत्नीसोबत झालेल्या किरकोळ वादातून नराधम जावयाने दगडाने व कुऱ्हाडीने वार करून सासू व सासऱ्याची हत्या केली तर पत्नी व सावत्र मुलीला जखमी केले. ही घटना शनिवारी मध्यरात्री १२:३० च्या सुमारास निलडोह ग्राम पंचायत अंतर्गत येणाऱ्या अमर नगरात घडली आहे . भगवान बाळकृष्ण रेवारे (वय ६५) सासू पुष्पा भगवान रेवारे( वय ६२),असे मृतकांची नावे आहेत […]

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com