– राजस्व विभाग के  रक्षक ही बने भक्षक? – रेत माफियों द्वारा अवैध उत्खनन की जनता को खबर पर सभी यंत्रों से लेस शासन बेखबर..! नागपुर /सावनेर – सावनेर तहसील अंतर्गत कन्हान नदी के बंद रेती घाटों से रेती का अवैध उत्खनन जोरो पर चालू है. रेती के अवैध उत्खनन से करोड़ो रूपये के राजस्व का नुकसान शासन को होने […]

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी  कामठी ता प्र 6 :- स्थानिक नवीन कामठी पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या आवंढी मार्गे सहा चाकी आयसर ने अवैधरित्या गोवंश जनावरांची वाहतूक करीत असलेल्या वाहनावर नवीन कामठी पोलिसांनी वेळीच धाड घालून सदर वाहनाने कत्तलखान्यात कत्तलीसाठी नेत असलेल्या 23 गोवंश जनावरांना जीवनदान दिल्याची यशस्वी कारवाही मध्यरात्री 4 दरम्यान केली असून या धाडीतून जप्त केलेले सहाचाकी आयसर किमती […]

नागपुर – नागपूर के नारकोटिक्स ड्रग्स एंड साइकोट्रॉपिक सब्सटेंस  (NDPS) टीम की बडी कार्रवाई .सूत्रों से मिली जानकारी के मुताबिक़ NDPS की टीम ने 1 किलो 900 ग्राम एमडी ड्रग्स के जखीरे को जप्त किया गया है जिसकी क़ीमत करीब 5 करोड़ आंकी जा रही है इस मामले में आगे की जांच जारी है.

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी कामठी ता प्र 27 :- स्थानिक नवीन कामठी पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या कल्पतरू कॉलोनी मध्ये मागील दोन दिवसात दिवसाढवळ्या अज्ञात चोरट्याने घरातुन लॅपटॉप चोरीला नेल्याची घटना घडली असून यासंदर्भात फिर्यादी अजयकुमार सुरेशकुमार श्रीवास्तव वय 50 वर्षे रा कल्पतरू कॉलोनी कामठी ने स्थानिक पोलीस स्टेशन ला दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्या विरुद्ध कलम 380 अनव्ये गुन्हा दाखल करण्यात […]

संदीप कांबळे,विशेष प्रतिनिधी  कामठी ता प्र 9 :- फेसबुक वरून मैत्री संबंध एकतर्फी प्रेमात असल्याची कुणकुण लागताच संबंधित तरुणीने आरोपी तरुणाला दुर्लक्षित केल्याने यावर तोडगा काढण्याचे संमती दर्शवित सदर तरुणीला कामठी च्या श्याम लॉज मध्ये बोलवून घेतले. मात्र चर्चेअंती तरुणाच्या मनात आलेल्या वासनेने सदर तरुणीशी तिच्या इच्छेविरुद्ध लैंगिक अत्याचार केला.व याची वाच्यता कुणाला केल्यास जीवे मारण्याची धमकी दिल्याचा प्रकार काल […]

संदीप कांबळे,विशेष प्रतिनिधी  कामठी ता प्र 9 :- आजच्या आधुनिक युगात सर्वत्र इंटरनेटचे जाळे पसरले आहे.ज्यामुळे प्रत्येक गोष्ट सहज झाली असली तरी काही गोष्टी ह्या नुकसानदायक ठरत आहेत असाच नुकसानदायक प्रकार उघडकीस आला असून स्थानिक नविन कामठी पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या येरखेड्यातील एका नामवंत कुटुंबातील तरुणाची 15 लक्ष 71 हजार रुपयांची फसवणूक झाली आहे.यासंदर्भात फसवणूक झालेल्या फिर्यादी तरुणाने स्थानिक पोलीस […]

संदीप कांबळे,विशेष प्रतिनिधी  कामठी ता प्र 24 :- आंतरजातीय प्रेम प्रकरणाच्या वादातून स्थानिक नवीन कामठी पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या रामगढ येथील एका 17 वर्षीय अल्पवयीन प्रियकरासह प्रियेसीच्या नातेवाईकावर कायदेशीर गुन्हा दाखल करण्यात आल्याची घटना गतरात्री घडली . अल्पवयीन प्रियेसीच्या तक्रारीवरून 17 वर्षीय प्रियकरावर गुन्हा दाखल करण्यात आला तर फिर्यादी अल्पवयीन प्रियकराच्या आईने दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आलेल्या सहा आरोपीमधील […]

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी  कामठी ता प्र 23 :- स्थानिक नवीन कामठी पोलिस स्टेशन हद्दीत येणाऱ्या बी बी कॉलोनी येरखेडा येथील एका घरात कुणी नसल्याचे संधी साधुन अज्ञात चोरट्याने अवैधरित्या घरात शिरून घरातील सोन्या चांदीचे दागिने तसेच नगदी 15 हजार रुपये असा एकूण 64 हजार रुपयेचा मुद्देमाल चोरून नेल्याची घटना भर दुपारी 1 वाजता घडली असून यासंदर्भात फिर्यादी मोहम्मद उबेद […]

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी कामठी ता प्र 19 :- कोरोना काळात व दसरा मेळावा 2022 दरम्यान महादूला नगर पंचायत च्या वतीने करण्यात आलेल्या बॅरिकेटिंग चे बिल काढण्यासाठी तक्रारदाराला महादुला नगर पंचायत चे वरिष्ठ लिपीकासह अन्य दोघांनी 26 हजार 500 रुपयांची लाच रकमेची मागणी करून तडजोडीअंती आज 19 जानेवारीला 21 हजार 500 रुपयेची लाच रक्कम स्वीकारली यासंदर्भात लोकसेवकाने आपल्या आर्थिक फायद्याकरिता […]

संदीप बलविर,तालुका प्रतिनिधी तस्करांचे संबंधित विभागांसी साटेलोटे  बिट प्रभारी वसुलतात लाखोंची एन्ट्री,विश्वसनिय सूत्रांची माहिती नागपूर :- वाळू तथा गौण खनिजाचे अवैध उत्खनन आणि त्याच्या वाहतुकीवर प्रभावीपणे प्रतिबंध घालण्यासाठी राज्य शासनाकडून संबंधित अधिनीयमात वेळोवेळी सुधारणा करण्यात आलेली असली तरी शासनाच्या याच अधिनियमांना केराची टोपली दाखवून सर्रासपणे वाळू तस्करी मध्ये तालुक्यात अव्वल दर्जाचे स्थान प्राप्त करण्याचे कार्य आदर्श ग्राम पुरस्कृत बेला-सोनेगाव परिसरात […]

– 24180000 रूपए का कोयला सह वाहन जप्त  यवतमाळ/नागपुर – यवतमाळ पुलिस अधीक्षक पवन बंसोड को मिली गोपनीय जानकारी पर उन्होंने पुलिस निरीक्षक प्रदीप शिरस्कर को निर्देश दिया कि मुकुटबन से वणी मार्ग पर कुछ कोयला माफिया की ट्रक अवैध कोयला का परिवहन कर रही है. पुलिस निरीक्षक प्रदीप शिरस्कर ने उक्त सुचना के आधार पर वणी पुलिस थाने के […]

संदीप कांबळे,विशेष प्रतिनिधी  -12 जानेवारी पर्यंत पोलीस कोठडी कामठी ता प्र 10 :- स्थानिक नवीन कामठी पोलीस स्टेशन हद्दीतील एका 22 वर्षीय तरुणीला फोटो व्हायरल करण्याची धमकी देऊन एक लाख रुपयांची खंडणी मागणाऱ्या तरुणास नवीन कामठी पोलिसांनी काल 9 जानेवारीला रात्री 9 दरम्यान अटक केली असून अटक खंडणीबहाद्दूर आरोपीचे नाव अभिलाष दिलीप भोतमांगे वय 28 वर्षे रा नया नगर कामठी […]

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी  कामठी ता प्र 3 :- नागपूर शहर परिमंडळ क्र 5 चे पोलीस उपायुक्त च्या आदेशान्वये तडीपार करण्यात आलेला आरोपी इसम हा जुनी कामठी पोलीस स्टेशन हद्दीतील शास्त्री मंच परिसरात फिरकत असल्याची गुप्त माहिती जुनी कामठी पोलिसांना मिळताच सदर आरोपी इसमाकडून सर्व सामान्य व व्यापारी लोकांच्या जीवितास व मालमत्तेस भय व भीती तसेच ईजा होण्याची दाट शक्यता […]

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी 25 हजार लिटर बनावट डिझेल जप्त,22 लाख 80 हजाराचा मुद्देमाल जप्त.. कामठी ता प्र 30 :- स्थानिक जुनी कामठी पोलीस ठाण्याहद्दीतील माउंट लीटरा झी स्कूल समोरील फ्रेंड्स ट्रान्सपोर्ट गोडाऊन मध्ये सुरू असलेल्या बनावट डिझेल कारखान्यावर जुनी कामठी पोलीस व अन्नपुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांनी सायंकाळी पाच वाजता सुमारास धाड मारून 25 हजार लिटर बनावट डिझेल जप्त करून 22 […]

संदीप कांबळे,विशेष प्रतिनिधी  कामठी ता प्र 30 :- स्थानिक नवीन कामठी पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या रमानगर येथे गुप्तचर पद्धतीने सुरू असलेल्या जुगार अड्यावर धाड घालण्यात नवीन कामठी पोलिसांना गतरात्री 11 वाजता यशप्राप्त झाले असून या धाडीतून 10 जुगाऱ्याना ताब्यात घेत 52 तास पत्ते किमती 30 रुपये , नगदी फक्त 2000 रुपये व पाच मोबाईल असा एकूण 44 हजार 160 रुपयांचा […]

संदीप कांबळे,विशेष प्रतिनिधी  कामठी ता प्र 29 :- स्थानिक जुनी कामठी पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या मोंढा येथील फिर्यादी प्राणितसिंह वर्मा यांच्या घरासमोर उभी असलेली कार कुणीतरी अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याची घटना गतरात्री घडली असता पोलिसांनी अज्ञात चोरट्या विरुद्ध गुन्हा नोंदवून तपासाला गती दिली असता अवघ्या 48 तासात चोरीचा पर्दाफाश करून चोरीस गेलेली कार चोरट्याकडून हस्तगत करून चोरट्यास अटक करण्यात आले […]

मोतीराम रहाटे, प्रतिनिधी  कन्हान (नागपुर) : – पोलीस स्टेशन अंतर्गत प्रगती नगर सुपर टाऊन कन्हान कन्हान येथे अवैधरित्या तलवार घेऊन सार्वजनिक ठिकाणी धुमाकुळ घालत फिरणारा आरो पी जिगर कनोजिया यास स्थानिक गुन्हे शाखा नागपुर ग्रामिण पथक पोलीसांनी पकडुन त्यांच्या जवळुन तलवा र जप्त करून पोस्टे कन्हान ला त्यांचे विरुद्ध गुन्हा दाखल करून पुढील कार्यवाहीस कन्हान पोली साच्या ताब्यात देण्यात आले […]

मोतीराम रहाटे, प्रतिनिधी  कन्हान पोस्टे ला अज्ञात आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल.  कन्हान (नागपुर ) : – पोलीस स्टेशन अंतर्गत प्रगती नगर सुपर टाऊन येथे भरदिवसा अज्ञात चोरट्यांनी घरात घुसुन सोने, दागिने व नगदी रूपया सह एकुण ७८,५०० रूप याचा मुद्देमाल चोरून पसार झाल्याने कन्हान परिसरा त चांगलीच खळबळ व्यकत होत असल्याने कन्हान पोलीसांनी सोनु सहारे यांचे तक्रारीने पोस्टे ला अज्ञात […]

  मोतीराम रहाटे, प्रतिनिधी  कन्हान पोलीसांची कारवाई रेती, ट्रॅक्टर सह एकुण ३,०३,००० रूपयाचा मुद्देमाल जप्त.    कन्हान  : – पोलीस स्टेशन अंतर्गत टेकाडी शिवारात एक लाल रंगाचा बिना नंबर चा ट्रँक्टर व ट्रॉली कन्हान रोड ने अवैधरित्या रेतीची वाहतुक कर तांना मिळुन आल्याने कन्हान पोलीसांनी एक ब्रास रेती, ट्रॅक्टर व ट्रॉली सह एकुण तीन लाख तीन हजार (३,०३,०००) रूपयाचा मुद्देमाल […]

सौरभ पाटील, संवाददाता  पुराने रंजिश को लेकर हुई हत्या,आरोपियों को 25 तक पीसीआर वाड़ी – शहर में हुए डब्बल मर्डर के चारो आरोपियों को वाड़ी पुलिस ने गिरफ्तार किया।मंगलवार को कोर्ट के सामने खड़े किया कोर्ट ने चारों को 25 दिसंबर तक पीसीआर दिया। आरोपीं रितीक उर्फ वाट्या रुपेश नाईक उम्र 21, गणेश नगर दाबा, अब्बास उर्फ आबू तय्यब खान […]

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com