संदीप कांबळे,विशेष प्रतिनिधी  कामठी : स्थानीय सेठ केसरीमल पोरवाल महाविद्यालयातील इतिहास विभाग व विशेष दिवस कार्यक्रम समितीच्या संयुक्त विद्यमानाने जाणता राजा छत्रपती शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक सोहळा दिवस हर्षोल्हासात साजरा करण्यात आला. कार्यक्रमचे सुरवात गणमान्य व्यक्तिंच्या हस्ते छत्रपति शिवाजी महाराज यांच्या छायाचित्रावर माल्यार्पण व दीप प्रज्ज्वलित करून करण्यात आली. विशेष दिवस कार्यक्रम समिती व कार्यक्रमाचे समन्वयक इतिहास विभाग प्रमुख डॉ. […]

संदीप कांबळे,विशेष प्रतिनिधी       कामठी ता प्र 6:- आई डी ई एस 2017 बैच के ऑफिसर सबसे पहले फैजाबाद छावनी परिषद सीईओ के फिर नई दिल्ली “निदम” के कार्यकाल के बाद सोमवार दिनांक ५/६/२०२३ को कामठी छावनी परिषद का पदभार ग्रहण किया। स्वागत करने वाले छावनी परिषद के मनोनीत सदस्य कमलकिशोर उर्फ लालू यादव, छावनी परिषद के बड़े बाबू […]

संदीप कांबळे,विशेष प्रतिनिधी  गुणवंत विध्यार्थ्यांचा सत्कार सोहळा.. कामठी – महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्य माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा फेब्रु/मार्च 2023 च्या परीक्षेत प्रिआंती इंग्लिश स्कुल अंड ज्युनिअर कॉलेज तरोडी (बु) ता.कामठी जि.नागपूर या माध्यमिक शाळेचा 100% निकाल लागला आहे . परीक्षेत उज्वल यश संपादन करणाऱ्या गुणवंत विध्यार्थी व पालकांचा गुणगौरव व सत्कार सोहळा आज शाळेच्या […]

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी  -38 गोवंश जनावरे जप्त,47 लक्ष 24 हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त कामठी ता प्र 5:-स्थानिक नवीन कामठी पोलिस स्टेशन हद्दीत येणाऱ्या जबलपूर महामार्गावरील लिहिगाव गावाजवळून गोवंश जनावरांची अवैध वाहतूक मोठ्या प्रमाणात होत असूनही नवीन कामठी पोलिस विभाग कुंभकर्णी झोपेत आहे त्यामुळे नविन कामठी पोलिसांच्या नाकावर निंबु टिचून नागपूर शहर गुन्हे शाखा युनिट क्र 5 च्या पथकाने मध्यरात्री […]

नागपुर –  वेद फाऊंडेशन नागपुर द्वारा 5 जून विश्व पर्यावरण दिवस के अवसर पर उत्तर नागपुर के प्रभाग क्रमांक एक के अंतर्गत आने वाले आर्य नगर कोराडी रोड में वेद फाउंडेशन के अध्यक्ष खेमराज दमाहे वरिष्ठ नागरिक,सदाशिव गूलाने इनकी अध्यक्षता में पर्यावरण दिन निमित्त वृक्षारोपण कार्यक्रम लिया गया. इस अवसर पर क्षेत्र के वरिष्ठ नागरिक चांदेकर , राणा लोखंडे  मानिकचंद […]

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी  कामठी प्रतिनिधि 5 जून – नगर परिषद कामठीच्या घन कचरा व्यवस्थापन प्रकल्पातील डंपिंग यार्ड च्या मानव निर्मित आगी मुळे मोठ्या प्रमाणात वायुप्रदूषण होत असुन डंपिंग यार्ड हटविण्यात यावे अश्या मागणीचे निवेदन प्रभाग 15 च्या भाजपा नगरसेविका संध्या रायबोले यांनी खासदार कृपाल तुमाने यांना रविवारी सोपविले यावेळी भाजपा कामठी शहर महामंत्री उज्वल रायबोले उपस्थित होते  डंपिंग यार्ड […]

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी कामठी – युवा चेतना मंच व सुचना व प्रसारण मंत्रालय भारत सरकार केन्द्रीय संचार ब्युरो क्षेत्रीय कार्यालय नागपूर व नेहरू युवा केन्द्र यांच्या संयुक्त विद्ममाने ‘जागतिक पर्यावरण दिनाचा ‘ कार्यक्रम विठ्ठल रूक्मीणी मंदीर रनाळा येथे केन्द्रीय संचार ब्युरो क्षेत्रीय कार्यालय प्रमुख संजय तिवारी , कामठी पंचायत समीतीच्या सभापती दिशाताई चनकापुरे , नेहरू युवा केन्द्र चे जिल्हा […]

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी कामठी ता प्र 4 :-अरोली पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या धनी या गावात इलेक्ट्रिक खांब सरळ करण्याचे व तार लावण्याचे काम सुरू असताना अचानक इलेक्ट्रिक कार लावण्याचे काम करण्याकरता इलेक्ट्रिक खांबावर चढलेल्या धनराज सहदेव समर्थ वय 35 वर्षे मुक्काम गोसावी मांगली यांचा पाय घसरल्यामुळे ते खांबावरून खाली पडले व जागीच मृत्यू झाला. त्यावेळी विद्युत वितरण कंपनीचे इंजिनिअर […]

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी  -मौदा रामटेक मार्गावरील घटना  मौदा :- मौद्याकडून रामटेकला जाणाऱ्या टिप्परने धडक दिल्यामुळे कामठी तालुक्यातील भुगाव रहिवासी काका आणि-पुतणी यांचा जागीच मृत्यू झाला. मिळालेल्या माहितीनुसार, कामठी तालुक्यातील भूगाव येथील रहिवासी शिवदास वंजारी (50) आणि त्यांच्या लहान भावाची मुलगी श्रुती भीमराव वंजारी (16), शिवदास यांची पत्नी रेखा वंजारी हे तिघेही फॅशन प्रो वाहन क्रमांक एमएच-40 मधून -7281 हे […]

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी  कामठी ता प्र 4 :- आज रविवार मित्रांसह आनंदात घालविण्याच्या उद्देशाने कळमना येथून महिंद्रा पिकअप टेम्पोने मित्रांसह बिना संगम येथे जेवण करायला जात असता आशा हॉस्पिटल समोरील वारेगाव बाह्य वळण मार्गावर सदर पिकअप टेम्पो वाहन पलटल्यांने घडलेल्या गंभीर अपघातात एकाचा जागीच मृत्यू झाला तर इतर चार जण गंभीर जख्मि झाल्याची घटना आज दुपारी 2 दरम्यान घडली […]

नागपूर ता.३१ – नागपूर महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त राम जोशी आपल्या प्रदीर्घ प्रशासकीय सेवेतून बुधवार (ता. ३१) रोजी मनपा येथून सेवानिवृत्त झाले. यावेळी आपल्या कार्यशैलीने त्यांनी सर्व अधिकारी आणि कर्मचा-यांची मने जिंकली. सेवानिवृत्ती मुळे पुढील कार्यकाळात अशा अधिकाऱ्यांची अनुपस्थिती महानगरपालिकेला नक्कीच जाणवेल, असे प्रतिपादन मनपा आयुक्त तथा प्रशासक  राधाकृष्णन बी. यांनी केले. बुधवारी मनपा सवेतुन 21 अधिकारी कर्मचारी निवृत्त़ झाले. सर्वांचे […]

संदीप कांबळे,विशेष प्रतिनिधी  कामठी ता प्र 30 :- स्थानिक नवीन कामठी पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या ऑरेंज सिटी टाऊनशीप रहिवासी पत्रकार अजय त्रिवेदी यांच्या अविवाहित पुत्राने घरातील राहत्या खोलीत अज्ञात कारणावरून डोक्यात बंदुकीची गोळी झाडून आत्महत्या केल्याची घटना आज सकाळी 10 वाजता घडली असून या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.मृतकाचे नाव आयुष अजय त्रिवेदी वय 30 वर्षे रा ऑरेंज […]

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी  कामठी ता प्र 28 :- स्थानिक नवीन कामठी पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या ऑरेंज सिटी पार्क टाऊनशीप मधील एका कुलूपबंद घरातून अज्ञात चोरट्याने 2 लक्ष 32 हजार 500 रुपयांची घरफोडी केल्याची घटना आज सकाळी निदर्शनास आली असून यासंदर्भात फिर्यादी धर्मेंद्र चंद्रिकापुरे वय 42 वर्षे रा फ्लॅट नं ए 3 तळमजला ,ऑरेंज सिटी पार्क कामठी ने स्थानिक नवीन […]

संदीप कांबळे विशेष प्रतिनिधी  -3 ग्राम एम डी जप्त,एक आरोपीस अटक,1 लक्ष 17 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त कामठी ता प्र 26 :- स्थानिक जुनी कामठी पोलिस स्टेशन हद्दीत एम डी तस्कर बाजांचे जाळे पसरले असून या एम डी तस्करबाजांच्या मुसक्या आवळण्यासाठी जुनी कामठी पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दीपक भिताडे यांनी कंबर कसली असून या व्यवसायाशी लिप्त काही तस्कर बाज […]

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी कामावरनगरपंचायतचे अभीयंतेच नाही. करोडो रुपये खर्च , मग देखरेख कुणाची. पारशिवनी – पारशिवनी शहरातील नगरपंचायत अंतर्गत सध्या करोडो रुपयाचे काम सुरू आहे . या कामावर नगरपंचायतच्या कोणत्याही अभीयंत्यांचे तसेच नगरपंचायतच्या मुख्याधिकारी अर्चना वंजारी यांचे दुर्लक्ष होत असल्याचे मत डाॅ. इरफान अहमद यांनी व्यक्त केले. गेल्या पाच वर्षाआधी पारशिवनी ग्रामपंचायतला नगरपंचायतचा दर्जा मिळाला. नगरपंचायतचा दर्जा मिळाल्यानंतर येथे […]

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी  कामठी ता प्र 25:-कामठी तालुक्यांतर्गत येणाऱ्या महालगाव,दिघोरी ,आडका गावात मागील अडीच वर्षापासून रेल्वे प्रशासनाच्या वतीने नागपूर नागभीड रेल्वे ब्रॉडगेज चे रेल्वे लाईन व उडानपुल बांधकामाचे कामे प्रगतीपथावर असून संबंधित रेल्वे प्रशासनाच्या कंत्राट दाराने कुठलेही पूर्वसूचना न देता तसेच कुठलेही संदेश फलक न लावता खोल असलेले खड्डे खोदून ठेवले होते. या खड्ड्यात साचलेल्या पाण्याने नाला व तलाव […]

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी  कामठी ता प्र 23 :- स्थानिक नवीन कामठी पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या सिटी हॉस्पिटल समोरील कुंभारे ले आऊट येरखेडा परिसर रहिवासी एका इसमाने मागील दोन महिण्यापासून विलंबाने होणाऱ्या पगाराच्या मानसिक तणावातून बाथरूम मध्ये जाऊन एरोपेक्स नावाचे विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना काल दुपारी अडीच दरम्यान घडली असून मृतक इसमाचे नाव अतुल अशोक रणके वय […]

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी  -कामठी शहर दिसायला चांगले मात्र वेशीला टांगले कामठी ता प्र 22 :- कामठी शहरात लहान मुलांसाठी, वृद्धांसाठी व इतर नागरिकासाठी एकही सार्वजनिक उद्यान नाही. राज्यातल्या प्रत्येक नगरपालिका असलेल्या शहरात नगर परिषद ची उद्याने आहेत नगर परिषद या उद्यानाची काळजी घेते मात्र नागपूर शहरापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या तालुकादर्जा प्राप्त कामठी शहरात एकही सार्वजनिक उद्यान नाही ही एक […]

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी  संचालक मंडळाकरीता पार पडली निवडणुक भाजपचे नऊ उमेदवार विजयी.. पारशिवनी – पारशिवनी तालुक्यातील खरेदी विक्री संघाचा आज पार पडलेल्या निवडणुकीत भाजप समर्थीत भारतीय शेतकरी विकास आघाडीचे नऊ उमेदवार विजयी झाले. या निवडणुकीचा निकालही आज सायंकाळी जाहीर करण्यात आला. आज सकाळ पासुनच खरेदी विक्री संघाचा निवडणुकीला सुरूवात झालेली होती. व आजच सायंकाळी 5.30 वाजता या निवडणुकीचा निकालही जाहीर […]

– दिनेश दमाहे, मुख्य संपादक नागपूर/भिवापुर – आज सकाळी  भिवापुर ते नागभिड रोड वर असलेले भारत पेट्रोल पंप (पाटील पेट्रोल पंप) चे मालक दिलीप राजेश्वर सोनटक्के रा. दिघोरी नागपूर हे रात्री विक्री झालेल्या ईंधनाचे पैशाचा हिशोब करीत आपल्या पेट्रोल पंपाच्या कार्यालयात बसले होते या दरम्यान एक मोटार सायकलवर आपल्या चेहऱ्यावर दुप्पटा बांधुन तिन इसम पेट्रोल पंपावर आले आपली गाडी पेट्रोल […]

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com