वायु प्रदुषणास जबाबदार डंपिंग यार्ड हटवा, भाजपच्या माजी नगरसेविका संध्या रायबोले यांचे खासदार कृपाल तुमाने यांना निवेदन.

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी 

कामठी प्रतिनिधि 5 जून – नगर परिषद कामठीच्या घन कचरा व्यवस्थापन प्रकल्पातील डंपिंग यार्ड च्या मानव निर्मित आगी मुळे मोठ्या प्रमाणात वायुप्रदूषण होत असुन डंपिंग यार्ड हटविण्यात यावे अश्या मागणीचे निवेदन प्रभाग 15 च्या भाजपा नगरसेविका संध्या रायबोले यांनी खासदार कृपाल तुमाने यांना रविवारी सोपविले

यावेळी भाजपा कामठी शहर महामंत्री उज्वल रायबोले उपस्थित होते 

डंपिंग यार्ड तील कचऱ्या ची दुर्गधी आणि वारंवार लावण्यात येणाऱ्या मानव निर्मित आगी मुळे जूनी छावणी, सुदर्शन नगर, गौतम नगर,नया नगर, जे पी नगर, समता नगर, सैलाब नगर, चंद्रमनी नगर, छत्रपती नगर, कुंभारे कॉलनी, आनंद नगर ईत्यादी परिसरातील नागरिक त्रस्त झाले असून त्यांना दमा अस्थमा व श्वसनाचे इतर आजार होत आहेत

त्यामुळे डंपिंग यार्ड तातडीने स्थलांतरित करण्याची मागणी करण्यात आली आहे

या बाबत भाजपा प्रदेशाध्यक्ष आ चंद्रशेखर बावनकुळे यांना देखील माहिती देण्यात आली असून लवकरच तोडगा काढण्यात येईल-संध्या रायबोले माजी नगरसेविका

Next Post

" विश्व पर्यावरण दिवस निमित्त वृक्षारोपण कार्यक्रम ".

Mon Jun 5 , 2023
नागपुर –  वेद फाऊंडेशन नागपुर द्वारा 5 जून विश्व पर्यावरण दिवस के अवसर पर उत्तर नागपुर के प्रभाग क्रमांक एक के अंतर्गत आने वाले आर्य नगर कोराडी रोड में वेद फाउंडेशन के अध्यक्ष खेमराज दमाहे वरिष्ठ नागरिक,सदाशिव गूलाने इनकी अध्यक्षता में पर्यावरण दिन निमित्त वृक्षारोपण कार्यक्रम लिया गया. इस अवसर पर क्षेत्र के वरिष्ठ नागरिक चांदेकर , राणा लोखंडे  मानिकचंद […]

You May Like

Latest News

The Latest News

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com