राज्यपाल आम्हालाच सांगत होते ‘मुझे जाने का है’ ;आता त्यांच्या विनंतीचा विचार करावा – जयंत पाटील

मुंबई – राज्यपाल यापूर्वी आम्हालाच सांगत होते मुझे जाने का है… आता लेखी विनंती केली आहे तर केंद्रसरकार लेखी निवेदनातील विनंतीचा विचार करेल असे स्पष्ट मत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि माजी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी व्यक्त केले आहे.

राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी पंतप्रधान यांना निवेदन देऊन महाराष्ट्रातून जाण्याची इच्छा व्यक्त केली आहे. त्यावर जयंत पाटील यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.

मधल्या काळात राज्यपालांनी जी वक्तव्ये केली ती बघता महाराष्ट्रातील राजकीय पक्षांनीही आपल्या भावना व्यक्त केल्या होत्या. आता राज्यपालांनीच इच्छा व्यक्त केली आहे. असेही जयंत पाटील म्हणाले.

केंद्रसरकारच्या काही प्रोसीजर बाबी असतील किंवा त्यांना नवीन राज्यपाल रिप्लेस करण्यासाठी माणूस मिळाला नसेल असाही टोला जयंत पाटील यांनी लगावला.

 

 

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

Lonara, Godhani Railway becoming Hub of Scandals

Tue Jan 24 , 2023
– Ration distributor Tara Chand Kapse involved in malpractices, stealing allocated ration of handicapped persons and other consumers, possibly involved in black marketing of grains? Nagpur – After the road construction scandal that NT 24×7 highlighted a few days ago, another scandal which is swindling and stealing of ration consumers by the ration Distributor TaraChand Kapse, has come into light. […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com