पुल व बंधारा दुरुस्त करा – सरपंच दामोधर वघारे

कोदामेंढी :- येथून जवळच असलेल्या भांडेवाडी गट .ग्रा.पं.अंतर्गत भांडेवाडी, शिवाडौली, सावंगी व खापरखेडा (जंगली) या चार गावांचा समावेश आहे .दोन वर्षांपूर्वी शिवाडौली येथील बेरडेपार गावाला जाणारा नाल्यावरील पुलिया तर एक वर्षापुवी सावंगी येथील बंधारा पावसाच्या पाण्याने फुटला.त्यांच्या दुरुस्तीसाठी संबंधित विभाग व लोकप्रतिनिधी कडे ग्रा.पं.ठराव व निवेदने दिली .

संबंधित विभागांचे अभियंते मडावि व पंधरे हे स्थिति पाहुन गेले मात्र अजूनही दुरुस्ती करण्यांत आलेली नाही .दुरुस्ती अभावी शिवाडौली व सावंगी येथील शेतकरी व नागरीक त्रस्त आहेत. तरी संबंधित पुल व बंधारा दुरुस्त करण्याची मागणी सरपंच दामोधर वघारे सह शिवाडौली व सावंगी येथील समस्त शेतकरी व ग्रामवासी यांनी केली आहे.

NewsToday24x7

Next Post

राज्यपालांच्या हस्ते राज्यातील पद्म पुरस्कार विजेत्यांचा सन्मान

Mon Jun 5 , 2023
डॉ. दीपक धर, भिकूजी इदाते, रमेश पतंगे, गुरु कल्याणसुंदरम सन्मानित शाश्वत कृषीवर आधारित दुसरी हरित क्रांती आणण्यासाठी प्रयत्न व्हावे : राज्यपाल रमेश बैस Your browser does not support HTML video. मुंबई :-राज्यपाल रमेश बैस यांच्या हस्ते राज्यातील यंदाच्या पद्म पुरस्कार विजेत्यांचा रविवारी राजभवन येथे सत्कार करण्यात आला. वसंतराव नाईक कृषी संशोधन व ग्रामीण विकास प्रतिष्ठानच्या वतीने या अभिनंदन सोहळ्याचे आयोजन […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com