ग्रा प बोरखेडी (रेल्वे) येथे महामानवाला अभिवादन..

संदीप बलविर,प्रतिनिधी

नागपूर ०६ डिसें :- विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६६ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्य तालुक्यातील बोरखेडी (रेल्वे) येथील ग्रामपंचायत कार्यालयात महामानवाचे सामूहिक अभिवादन केले.

यावेळी ग्रामपंचायत सरपंच राजू घाटे यांनी बाबासाहेबांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून उपस्थितांना डॉ बाबासाहेबांनी बहुजन समाजकरिता केलेल्या कार्याची माहिती दिली यावेळी ग्रा प सदस्य बंडू गोटे,हरीश फंड,सतीश धुर्वे,सागर घुगल, भास्कर मेहकुरे,सचिव शिवाजी काकडे,ग्रा प कर्मचारी गणेश पाटील,सावळा लष्करे व गावातील नागरिक उपस्थित होते.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

Next Post

सफाई कर्मचाऱ्यांची मुलामुलींच्या शासाकीय निवासी शाळेत 'समता पर्व' व 'महापरिनिर्वाण दिनाचे आयोजन

Tue Dec 6 , 2022
संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी  कामठी :--सफाई कर्मचाऱ्यांची मुलामुलींच्या शासाकीय निवासी शाळा नागपूर येथे शुक्रवार दि. ०६ डिसेंबर २०२२ रोजी ‘महापरिनिर्वाण दिन’ साजरा करण्यात आला. सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या वतीने २६ नोव्हेंबर ते ६ डिसेंबर २०२२ हा कालावधी ‘समता पर्व’ म्हणून साजरा करण्यात येत आहे. या निमित्ताने आज ६ डिसेंबर रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन साजरा करण्यात […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com