संदीप कांबळे, कामठी 1 लक्ष 35 हजार 54 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत कामठी ता प्र 7:- स्थानिक नवीन कामठी पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या ओमनगर रणाळा येथील एका कुलूपबंद घरातून चोरट्यानी अवैधरित्या घरात शिरून घरातील बेडरूमच्या लाकडी आलमारीत सुरक्षित ठेवलेले 2 लक्ष 80 हजार 800 रुपये किमतीचे सोन्या चांदीचे दागिने चोरून नेल्याची घटना 11 व 12 एप्रिल दरम्यान घडली असता यासंदर्भात फिर्यादी […]

संदीप कांबळे , कामठी कन्हान पोस्टे ला गुन्हा दाखल, ९० हजार रू. चा मु़द्देमाल जप्त. चार आरोपीना अटक. कन्हान : – पोलीस स्टेशन अंतर्गत पश्चिमेस पाच कि मी अंतरावर खदान नंबर चार येथुन चार आरोपीने संगणमत करून ७० एम एम पीवीसी आर्मर केबल ६० फुट किंमत ९०,००० रुपयाचा मुद्देमाल कापुन चोरी करून घेऊन जात असतांना दिसुन आल्याने कन्हान पोलीसांनी चार […]

संदीप कांबळे, कामठी महाराष्ट्र पोलीस बाईज संघटन पारशिवनी व्दारे कन्हान पो.नि काळे ना निवेदनाने मागणी. कन्हान : – बोलोरो पिकअप वाहनाची सायकल ला धडकेत गंभीर जख्मी अनिकेत दोडके यांचा खाजगी दवाखाना नागपुर येथे उपचार सुरू असुन त्याची मुत्युशी झुंज सुरू असल्याने महाराष्ट्र पोलीस बाईज संघटन पारशिवनी व्दारे कन्हान पोलीस निरिक्षकांना निवेदन देऊन सदर वाहन व आरोपी वाहन चालकास पकडुन कठोर […]

संदीप कांबळे, कामठी कन्हान पोलीसानी टिप्पर ट्रक व ४ ब्रॉस रेती असा १२,१६००० रूपयांचा मुद्देमाल जप्त. कन्हान : – पोलीस स्टेशन अंतर्गत पुर्वेस १२ कि मी अंतरावरील मौजा नरसाळा शिवारातील नरसाळा ते गांगनेर रोड वर अवैध रित्या रेती चोरून दहा चाकी टिप्पर ट्रकने वाहतुक करतांना मिळुन आल्याने कन्हा न पोलीसांनी दोन आरोपी ला पकडुन त्यांच्या ताब्या तील एकुण १२,१६,००० रूपयाचा […]

– स्थानिक गुन्हे शाखा, नागपूर ग्रामीणची कारवाई नागपुर / पारशिवनी –  दि. 03/05/22 रोजी मौजा इटगांव, दिघलवाडी शिवारातील गौरव धनराज सादतकर यांचे शेतामध्ये एक अनोळखी पुरुषाचे बेवारस प्रेत जळालेल्या अवस्थेत पडून असल्याची माहिती पोलीसांना प्राप्त झाली. त्यावरुन स्थानिक गुन्हे शाखा नागपूर ग्रामीण येथील पोलीस पथकाने घटनास्थळी जावून प्रत्यक्ष पहाणी केली असता नमुद अनोळखी प्रेताचा खून झाल्याचे प्रथमदर्शनी दिसून आले. यासंबधात […]

आरोपीतांचे ताब्यातुन एकुण 06 दुचाकी वाहन जप्त करुन एकुण 3,50,000/रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.. नागपुर – पोलीस स्टेशन वाठोडा येथे फिर्यादी प्रशांत सुरेश जांगडे, वय 22 वर्ष गोविंदप्रभु नगर, वाठोडा नागपूर यांनी आपल्या मालकीचा दुचाकी वाहन, आपल्या राहात्या घरासमोर लॉक लावुन ठेवली होती. त्यानंतर फिर्यादी यांना काही कामानिमित्त बाहेर जाणे असल्याने, त्यांनी मोटार सायकलची पाहाणी केली असता मोटार सायकल ठेवलेल्या […]

नागपुर –  दिनांक 25.03 .22  ते दि. 26.03.22 दरम्यान फिर्यादी हरीश नारायणराव गोन्नाडे, वय 40 वर्ष, रा. लाल ईमली गल्ली धारस्कर रोड ईतवारी पो.स्टे. तहसील हद्दीत आपली टू व्हीलर होंडा अ‍ॅक्टीव्हा 3 जी गाडी नंबर एम.एच.49 /ए.बी. – 8446 ही घटनास्थळी लॉक करून आपले घरी आराम करणे करीता गेले व दूस-या दिवशी गाडी ठेवलेल्या ठीकाणी आले असता त्यांना ठेवलेल्या ठिकाणी […]

संदीप कांबळे,कामठी कामठी ता प्र 3:-डोळ्याचे शस्त्रक्रिया करण्यासाठी कामठी च्या नेत्ररोगतज्ञ कडे दुचाकीने हैदरी चौक मार्गे जात असलेल्या दुचाकीला विरुद्ध दिशेने येणाऱ्या ट्रकने दिलेल्या धडकेत घडलेल्या अपघातात सैनिक पिता व सेवानिवृत्त पोलीस तसेच अडीच वर्षीय सैनिक पुत्राचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना रॉय हॉस्पिटल जवळ घडली तर सैनिक पत्नी गंभीर जख्मि असून उपचारार्थ खाजगी इस्पितळात उपचार घेत आहे.ही घटना आज […]

 नातेवाईकांसह फोटोग्राफर, आचारी, पुरोहित सर्वांनाच होऊ शकते अटक  गावांमधल्या घटनाक्रमासाठी ग्रामसेवक शहरासाठी बाल विकास प्रकल्प अधिकारी नागपूर  : कोरोना महामारीच्या काळात समाजात अल्पवयीन बालकांच्या विवाहाची शक्यता अधिक वाढली आहे. बालविवाहाला प्रतिबंध असतांना अशा काही घटना अक्षयतृतीयाच्या मुहूर्तावर घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. यादृष्टीने प्रशासन सतर्क झाले असून अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर बालविवाह करणाऱ्यांवर सक्त कारवाई करण्याचे, निर्देश जिल्हाधिकारी आर. विमला यांनी […]

नागपूर : नागपूर जिल्ह्यासाठी जिल्हास्तरीय अंमली पदार्थ विरोधी कार्यकारी समितीचे गठन करण्यात आले आहे. आज सोमवारी या संदर्भात गुन्हे शाखेच्या पोलीस उपायुक्त कार्यालयात पहिली बैठक घेण्यात आली. राज्यातील अंमली पदार्थाच्या वापरावर आळा घालण्यासाठी तसेच क्षेत्रीय स्तरावर प्रभावीपणे ही समस्या हाताळण्यासाठी समिती गठीत करण्यात आली आहे. पोलीस उपायुक्त चिन्मय पंडीत यांच्या अध्यक्षतेखाली आज या समितीची बैठक झाली. या बैठकीला समिती सदस्यांशिवाय […]

 कन्हान पोस्टे ला वाहन चालका विरुद्ध गुन्हा दाखल.   कन्हान : – पोलीस स्टेशन अंतर्गत पुर्वेस चार कि मी अंतरावर असलेल्या गहुहिवरा ते खोपडी रोड वर एका बोलेरो पिकअप वाहनाने प्रज्वल ज्ञानेश्वर लुहरे याचा मित्रा अनिकेत रामुजी दोडके च्या साईकल ला समोरू न जोरदार धडक मारून झालेल्या अपघातात अनिके त दोडके गंभीर जख्मी झाल्याने कन्हान पोलीस स्टेश न ला अज्ञात वाहन चालका […]

संदीप कांबळे,कामठी अपघातात दुचाकी चालक व लहान मुलाचा मुत्यु तर पत्नी गंभीर जख्मी. कन्हान : – पोलीस स्टेशन अंतर्गत टेकाडी फाट्या जवळील महामार्ग नागपुर बयपास वळणावक एका कोळश्याचा ट्रक ने दुचाकी बाहनास जोरदार धडक मारल्याने झालेल्या अपघातात दुचाकी चालकाचा व त्याच्या सहा महिच्या चिमुकल्याचा मुत्यु झाला तर पत्नी गंभीर जख्मी असल्याने नागपुर येथे उपचार सुरू असुन प्रकृती गंभीर असल्याचे बोलल्या […]

संदीप कांबळे,कामठी नागपुर १ मे  :  नागरिकांचे गहाळ झालेले 12 महागडे मोबाईल जरीपटका नागपूर पोलिसांनी आज 1 मे महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने परत केले आहेत. पोलिसांकडून हस्तगत करण्यात आलेल्या मोबाईल पैकी 12 मोबाईल परिमंडळ क्र 5 चे पोलिस उपायुक्त चिन्मय पंडित यांच्या मार्गदर्शनार्थ पोलीस निरीक्षक गौरख कुंभार यांच्या शुभ हस्ते वितरण करण्यात आले. पोलीस अंमलदार उपेंद्र आकोटकर व सुनील यादव यांच्या […]

संदीप कांबळे,कामठी कामठी ता प्र 30:-स्थानिक नवीन कामठी पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या कामठी बस स्टँड चौकातील लस्सी च्या दुकानात दुचाकी ने लस्सी प्यायला आलेल्या ग्राहकाची दुचाकी अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याची घटना 26 एप्रिल ला सकाळी 11 दरम्यान घडली असता यासंदर्भात फिर्यादी सुनील बिंजाळे वय 40 वर्षे रा अंगुलीमाल नगर , नागपूर ने स्थानिक पोलीस स्टेशन ला दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात आरोपी […]

– पुलिस और आबकारी विभाग की मिलीभगत से ही हो रही शराब की तस्करी? सावनेर – सावनेर क्षेत्र में इन दिनों आबकारी विभाग की मिलीभगत और पुलिस प्रशासन की अनदेखी के कारण अवैध शराब तस्करी का कारोबार अच्छा खासा फल-फूल रहा है। जगह-जगह खुलेआम अवैध रूप बिक रही शराब के कारोबार को देखकर तो यही लगता है कि आबकारी विभाग […]

 – स्थानिक गुन्हे शाखा, नागपुर ग्रामिण ची कारवाई नागपुर – स्थानिक गुन्हे शाखेचे पथक रामटेक उपविभागात गस्त करीत असतांना पोलीस स्टेशन पारशिवनी हद्दीतील मौजा कुवारा भिवसेन यात्रे दरम्यान अमित भलावी नावाचा इसम हा त्याचे घरासमोर अवैधरित्या बिनापरवाना देशी दारू बाळगुन विक्री करीत असल्याची गोपनिय माहीती पथकास प्राप्त झाले वरून सदर पथकाने सापळा रचुन छापा टाकला असता अमित शंकर भलावी, वय […]

-रेल्वे प्रवासादम्यान दारावर थांबून भ्रमणध्वनीवर बोलने महागात -विधीसंघर्ष बालकांसह चौघे पोलिसांच्या जाळ्यात नागपूर –  प्रवासाला निघताना किंवा परत येताना प्रवासी कुटुंबीय किंवा नातेवाईकांसोबत भ्रमणध्वनीव्दारे संवाद साधतात. विशेष म्हणजे रेल्वे दाराजवळ थांबून मोबाईलवर सुरक्षित असल्याचे किंवा प्रवासाला निघाल्याचे सांगतात. तेव्हा ते बोलण्यात व्यस्त असतात हीच संधी साधून मोबाईल चोरांची टोळी प्रवाशांच्या हातावर दांडा मारून मोबाईल खाली पाडतात तर कधी हिसकावून पळ […]

एकुण 18 लाखांचे बक्षीस असलेल्या चार जहाल नक्षलीस अटक अटकेत दोन एसीएम व दोन सदस्यांचा समावेश गडचिरोली – नक्षलवाद्यांच्या टिसीओसी सप्ताहाच्या पाश्र्वभूमीवर पोलीस उपविभाग भामरागड अंतर्गत येणा­या पोमके धोडराज हद्दीत दि. 21/04/2022 रोजी मिळालेल्या गोपनिय माहितीच्या आधारे मौजा नेलगुंडा जंगल परिसरात विशेष अभियान पथक गडचिरोलीचे जवान नक्षलविरोधी अभियान राबवित असतांना चार जहाल नक्षलवाद्यांस अटक करण्यात गडचिरोली पोलीस दलाच्या जवानांना यश […]

– चोरीची रक्कम प्रेयसीच्या बँक खात्यात – बँक खात्यातील रक्कम गोठविली – कारागृहात ओळख अन् चोरीची योजना नागपूर, 21 एप्रिल – एसीचे तिकीट काढून तो रेल्वेत चोरी करायचा. चोरीचे पैसे प्रेयसीच्या बँक खात्यात जमा करायचा. त्यापैशावर ती  मजा करायची. अशाच एका चोरीच्या प्रकरणात लोहमार्ग पोलिसांनी रेल्वेतील शातीर चोर आणि त्याच्या प्रेयसीलाही अटक करून सखोल चौकशी केली. बँक खाते गोठविले. न्यायालयाच्या […]

संदीप कांबळे, कामठी नागपुर  20 :-  नागरिकांचे गहाळ झालेले 10 महागडे मोबाईल जरीपटका नागपूर पोलिसांनी परत केले आहेत. पोलिसांकडून हस्तगत करण्यात आलेल्या मोबाईल पैकी 10 मोबाईल परिमंडळ क्र 5 चे पोलिस उपायुक्त मनीष कलवानिया यांच्या मार्गदर्शनार्थ पोलीस अंमलदार उपेंद्र आकोटकर व सुनील यादव यांच्या हस्ते नागरिकांना परत करण्यात आले. नागपूर परिमंडळ क्र 5 अंतर्गत महागडे मोबाईल हरवणे व गहाळ होण्याच्या […]

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com