संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी -67 हजार 800 रुपयांचा मुद्देमाल जप्त कामठी ता प्र 20 :- स्थानिक जुनी कामठी पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या बडा पुलिया वारीसपुरा जवळ जुनी कामठी पोलिसांनी दुचाकीने अवैधरित्या एम डी ची वाहतूक करणाऱ्या आरोपीस अटक करण्यात यश गाठल्याची कारवाही गतरात्री दीड वाजेदरम्यान केली असून या धाडीतून 15 हजार रुपये किमतीचा 3 ग्राम एम डी, एकटीवा दुचाकी , […]

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी -जुनी कामठी पोलिसांची फिल्मी स्टाईल ने सुगंधित तंबाकू तस्करबाजावर धाड,6 लक्ष 47 हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त कामठी ता प्र 20:-संपूर्ण महाराष्ट्र राज्यात प्रतिबंधित असलेल्या सुगंधित तंबाकूची कामठी शहरात गुप्तचर पद्धतीने विक्री होत असल्याची गुप्त माहिती जुनी कामठी पोलिसांना मिळताच जुनी कामठी पोलिसांनी काल सयंकाळी 6 वाजता साई मन्दिर समोर फिल्मी स्टाईल ने घातलेल्या धाडीत सुगंधित तंबाकू […]

अमरदिप बडगे गोंदिया – सागवन तस्करी करतांना तोतया पत्रकारासोबत चार आरोपीला देवरी वनविभागाने अटक केल्याची घटना गोंदिया जिल्ह्याच्या देवरी-चिचगड मार्गावर घडली असून आरोपी कडून तब्बल 5 लाख रूपयांचे सागवन जप्त केले आहे. गोंदिया जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात वन संपदा आहेत. त्यातही सागवान वृक्षाचे फार मोठ्या प्रमाणात तस्करी होताना दिसत असते. दरम्यान वन विभाग तस्करी थांबविन्यासाठी पेट्रोलिंग वर असताना रात्री तपासणी दरम्यान […]

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी नगराध्यक्षा आष्टणकर ना शिविगाळ व जिवे मारण्याची धमकी दिल्याने आरोपी विरूध्द गुन्हा दाखल कन्हान : – पोलीस स्टेशन अंतर्गत धरम नगर येथे शानु सिद्धिकी याने स्थानिक नागरिकांना अश्लील भाषेत शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिल्याने तसे च नगराध्यक्षा आष्टणकर हयाना सुध्दा अश्लील शिवी गाळ करून जिवे मारण्याची धमकी दिल्याने कन्हान पोस्टे ला नागरिकांच्या व नगराध्यक्षाच्या लेखी […]

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी स्थागुअ शाखा नागपुर (ग्रा) ची कारवाई, १८,३०० रूपयाचा मुद्देमाल जप्त. कन्हान : – पोलीस स्टेशन अंतर्गत सत्रापुर येथे स्थानि क गुन्हे शाखा नागपुर ग्रामिण च्या पथकांनी जुगार खेळतांनी सहा आरोपी ला पकडुन त्यांचा जवळुन एकुण १८,३०० रुपयाचा मुद्देमाल जप्त करून कन्हान पोलीस स्टेशन ला गुन्हा दाखल करून पुढील तपास कन्हान पोलीस करित आहे. प्राप्त माहिती नुसार […]

ॲट्रासिटी कायद्याची जनजागृती करा नागपूर, दि. 17 : केंद्रीय आयोगानुसार प्रकरणाचा तपास योग्य रितीने व्हावा व प्रलंबितता कमी व्हावी यावर भर राहिला असल्याने फिर्यादीकडून योग्य माहिती घ्या. प्रकरणे तत्काळ सोडविण्यासाठी फास्ट ट्रॅक कोर्टात नेऊन निकाली काढा. त्याच बरोबर विशेष न्यायालयात प्रकरणे दाखल करा, अशा सूचना अनुसूचित जाती जमाती आयोगाचे अध्यक्ष ज.मो.अभ्यंकर यांनी आढावा घेतांना केल्या.  आयोगाचे सदस्य आर.डी. शिंदे, के. आर. […]

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी कन्हान : –पोलीस स्टेशन अंतर्गत पश्चिमेस १० कि मी अंतरावर असलेल्या वेकोलि डुमरी रेल्वे कोळसा यार्ड येथे जयेंद्र हिरणवार यांनी ठेवलेला नादुरूस्त पे लोडर मशीन चे दोन बँटरी व १५० लिटर डिझेल असा एकुण ३५ हजार रूपयांचा मुद्देमाल कोणीतरी अज्ञात चोरट्यांने चोरून नेल्याने कन्हान पोलीसांनी फिर्यादी च्या तक्रारी वरून अज्ञात आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करून पुढील […]

अमरदिप बडगे पोलिसांना मारण्याचा व पोलिस निरीक्षकांची गावकऱ्यांनी काढली बंधुक व्हिडिओ झाला वायरल गोंदिया :- गोंदिया जिल्ह्याच्या ग्राम महालगाव-मुरदाडा येथे अवैधरित्या वाळू तस्करी करणारा टिप्पर व ट्रॅक्टर यांचा विचित्र अपघात बुधवार, 15 जून रोजी झाला. यात ट्रॅक्टर चालकाचा जागीच मृत्यू झाला तर पाच जण जखमी झाले. https://youtube.com/shorts/2KPlAf1sLI8?feature=share असुन त्यापैकी पुन्हा एकाचा मृत्यू झाला. गुरुवार, 16 जून रोजी दूसरा मृतदेह आणून […]

हिंगणा  :- एमआयडीसी पोलीस स्टेशन अंतर्गत निलडोह या गावात एका २२ वर्षीय युवकाची त्याच गावात राहणाऱ्या अल्पवयीन मुलाने धारदार हत्याराने हत्या केल्याची घटना काल रात्री ९ च्या सुमारास जुना निलडोह च्या मागच्या रस्त्यावर असलेल्या पुलाजवळ घडली. या प्रकरणी एका अल्पवयीन आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती आहे. चेतन अंकुश मोहर्ले (वय २२)असे मृतकाचे नाव असून काही गुन्हे त्याच्या नावाने एमआयडीसी पोलीस […]

अमरदिप बडगे -भीषण अपघातात दोन जणांचा मृत्यू चार जण गंभीर जखमी… संतप्त नागरीकांनी जाळला ट्रक… -सायंकाळीं मृतदेह घेउन गावकरी पोहचले दवनीवाडा पोलिस स्टेशनला गोंदिया :- गोंदिया जिल्ह्याच्या महालगाव मुर्दाडा येथे अवैधरीत्या वाळू तस्करी करणारा टिप्पर ट्रॅक्टर यात विचित्र अपघात झाला आहे. अनियंत्रित टिप्परने मागेउन ट्रॅक्टर ला धडक दिली ट्रॅक्टर टीप्पर खाली घुसल्याने ट्रॅक्टरचा ड्रायव्हर जागिच ठार झाला तर उर्वरित पाच […]

अमरदिप बडगे गोंदिया –  गोंदिया जिल्ह्यातील दवनीवाडा पोलिस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या मालगाव मूरदाडा येथे रेती ने भरलेल्या टिपर क्रमांकMH 35 AJ 4099 ने ट्रैक्टर क्रमांक MH 35 AG 0628 ला धडक दिल्याने भीषण अपघात झाल्याने एकाचा जागीच मृत्यू तर 6 लोक गंभीर जखमी झाल्याची घटना आज सकाळच्या सुमारास घडली आहे. प्रशांत आगासे, मृत्तकाचे नाव‌ असुन समस्त गावकऱ्यांनी रेती भरलेल्या […]

कळमेश्वर पोलिस स्टेशन व स्थानिक गुन्हे शाखा, नागपूर ग्रामीण यांची धडक कारवाई नागपूर / कळमेश्वर  – कळमेश्वर पोलिस स्टेशन हद्दीतील गोंडखैरी येथील पारधी बरड येथे मोठया प्रमाणावर अवैध गावठी दारू तयार करून तीची मोठ्याा प्रमाणावर आजुबाजुचे परीसरात विक्री होत असल्याची गोपनिय खबर कळमेष्वर पोलिसांना मिळाल्याने  पोलिस अधिक्षक  विजयकुमार मगर, अपर पोलिस अधिक्षक राहुल माकणीकर,  उपविभागीय पोलिस अधिकारी  अजय चांदखेडे यांचे […]

कन्हान : –  पोलीस स्टेशन अंतर्गत उत्तरेस एक किमी अंतरावर आंबेडकर चौक कन्हान येथे दोन आरोपी अवैधरित्या धारदार व घातक शस्त्र बागळतांनी मिळुन आल्याने कन्हान पोलीसांनी दोन्ही आरोपी ला अटक करून त्यांच्या जवळुन दोन चाकु किंमत ६०० रूपया चा मुद्देमाल जप्त करित ही कारवाई करण्यात आली.          प्राप्त माहिती नुसार बुधवार (दि.८) जुन ला रात्री ११.२० ते […]

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी कामठी ता प्र 13:-स्थानिक नवीन कामठी पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या गादा ग्रामपंचायत मध्ये कार्यरत असलेले शिपाई ने कुंभारे कॉलोनी कामठी राहिवासी एका 22 वर्षीय तरुणीशी प्रेमसंबंध गाठून लग्नाचे आमिष देत ठिकठिकाणी शारीरिक संबंध गाठले हा प्रकार 1 ऑक्टोबर 2018 ते 31 मार्च 2022 पर्यंत कायम राहला मात्र सदर तरुणाने लग्न दुसऱ्याशी केले असल्याची माहिती सदर तरुणीला […]

अमरदिप बडगे गोंदिया / आमगाव – गोंदिया जिल्ह्यातील आमगाव पोलिस स्टेशन येथे कार्यरत सहाय्यक पोलिस निरिक्षक व एका खाजगी इसमाला लाच स्वीकारताना रंगेहाथ अटक करण्यात आली आहे. आमगाव येथिल तक्रारदार हा आधी जमिन खरेदी विक्रीचा व्यवसाय करत होता. त्यामुळे त्याच्या विरोधा आमगाव पोलिसात तक्रार आली असुन त्या वर गुन्हा दाखल होणार असल्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक पवार यांनी सांगीतले त्यासाठी तक्रारदार […]

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी कन्हान : – पोलीस स्टेशन अंतर्गत पुर्वेस पाच किमी अंतरावर खंडाळा शिवार एन एच ४४ रोडवर एका टिप्पर ट्रक चालकाने दुचाकी वाहनाला समोरून जोर दार धडक मारल्याने झालेल्या अपघातात दुचाकी वाहन चालक व त्यांची पत्नी गंभीर जख्मी झाल्याने कन्हान पोलीसांनी फिर्यादी यांचा तक्रारी वरून टिप्पर ट्रक चालका विरुद्ध गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला. प्राप्त […]

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी कामठी ता प्र 12 :- स्थानिक जुनी कामठी पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या खैरी मार्गावरील वेलकम बिअर बारच्या शेजारी असलेल्या गुडीस डिलाईज नामक कुलूपबंद दुकानाचे शटर वाकवून दुकानात अवैधरीत्या प्रवेश करून दुकानाच्या तिजोरीत ठेवलेले नगदी 35 हजार रुपये अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याची घटना नुकतीच घडली असून यासंदर्भात फिर्यादी विकास गोयल वय 44 वर्षे रा ऑटोमोटिव्ह चौक नागपूर […]

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी कामठी ता प्र 12 :- स्थानिक जुनी कामठी पोलीस स्टेशन हद्दीतील हैदरी चौकातील कुलूपबंद असलेल्या क्लब फॉक्स रेडिमेड दुकानात अज्ञात चार चोरट्याने दुकाणाच्या छतावरील दाराची कोंडी तोडून दुकानात अवैधरित्या प्रवेश करून दुकानातील रेडिमेड कपडे व इतर साहित्य असा एकूण 56 हजार 180 रुपयांचा मुद्देमाल चोरून नेल्याची घटना काल रात्री दरम्यान घडली असून यासंदर्भात फिर्यादी हिमांशू दिपाणी […]

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी कामठी ता प्र 12:-स्थानिक नवीन कामठी पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या झेंडा चौक येरखेडा येथील कुंडकार कुटुंब काही कामानिमित्त घराला कुलूप लावून बाहेरगावी गेले असता अज्ञात चोरट्याने घरी कुणी नसल्याची संधी साधून दाराला लावलेला कुलूप तोडुन अवैधरित्या प्रवेश करुन घरातील गोदरेज आलमारीत सुरक्षित ठेवलेले नगदी 25 हजार रुपये व सोने चांदीचे दागिने अंदाजे किमती 19 हजार रुपये […]

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी कन्हान पोलीस व वेकोलि कामठी उपक्षेत्र सुरक्षा अधिकारी, सुरक्षा रक्षकांची कारवाई. कन्हान : – पोलीस स्टेशन अंतर्गत उतरेस ०४ किमी अंतरावर टेकाडी शेत शिवारात वेकोलि कामठी उपक्षे त्र अंतर्गत खुली खदान चा कोळसा चोरून तीन आरो पींने अवैधरित्या टालवर साठवनुक केल्याचे कन्हान पोलीसाना मिळुन आल्याने वेकोलि सुरक्षा अधिका-या स बोलावुन १४ टन कोळसा किंमत ५६ हजार […]

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com