संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी  कन्हान : – पोलीस स्टेशन अंतर्गत टेकाडी प्लाॅट नं ३ बाळबुधे ले-आऊट टेकाडी येथे शिवम टायर रिमोडिंग च्या दुकानात दोन आरोपींनी दुकानदार व त्याच्या वडी लाला लाकडी दंड्याने व हातबुक्याने मारहाण करून जख्मी केल्याने पोस्टे कन्हान येथे पोलीसांनी फिर्यादी यांचा तक्रारी वरून दोन्ही आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करून पुढील तपास करीत आरोपीचा शोध घेत आहे . […]

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी  कामठी ता प्र 30 :- स्थानिक नवीन कामठी पोलीस स्टेशन मध्ये भादवी कलम 399 अंतर्गत दाखल गुन्ह्यातील आरोपी शेख जाफर नामक आरोपीने कामठी न्यायालयातून पळ काढल्याच्या घटनेने आरिपीचा शोध घेवुन आरोपीस अटक करणे हे एक आव्हानच होते या आव्हानाला स्वीकारून नवीन कामठी तसेच जुनी कामठी पोलीस स्टेशन चे पोलीस पथक हे सर्वत्र गस्त घालून आरोपीच्या शोधात […]

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी  कामठी ता प्र 28 :- स्थानिक जुनी कामठी पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या परिसरात एका नराधमाणे वक्रदृष्टी ठेवून असलेल्या एका 14 वर्षीय अल्पवयीन शालेय विद्यार्थीनीचा भर रस्त्यात हात पकडून विनयभंग केल्याची घटना दिवसाढवळ्या आज दुपारी 3 वाजता घडली असून यासंदर्भात पीडितेने स्थानिक पोलीस स्टेशन ला दिलेल्या तक्रारीवरून आरोपी बॉबी याकरवार वय 26 वर्षे रा शास्त्रीमंच कामठी विरुद्ध […]

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी कामठी ता प्र 27 :- स्थानिक नवीन कामठी पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या विकतूबाबा नगर परिसरात एक 17 वर्षोय अल्पवयिन मुलगी शौचविधिस गेले असता अज्ञात नराधमांनी तिच्याशी लैंगिक अत्याचार केला दरम्यान मुलीने आरडाओरड करण्याचा प्रयत्न केला असता पुरावा नष्ट करण्याचा हेतूने तिचा गळा दाबून जीवानिशी ठार केल्याची घटना 5 मार्च 2014 ला सायंकाळी साडे सात वाजता निदर्शनास […]

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी अवैद्य कोळसा टाल वरून १९२०० रूपयाचा कोळसा जप्त करून ३ आरोपीवर गुन्हा दाखल. कन्हान : – पोलीस स्टेशन अंतर्गत पश्चिमेस पाच किमी अंतरावरील गाडेघाट- पिपरी शिवारातील राणी बगीच्या जवळ अवैध कोळसा टालवर कन्हान पोलीस निरीक्षक विलास काळे यांनी धाड टाकुन तिथे १९२०० रूपया चा चोरीचा अवैध कोळसा मिळुन आल्याने कन्हान पोलीसांनी पोस्टे ला तीन आरोपी विरुद्ध […]

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी कामठी ता प्र 23 :- स्थानिक नवीन कामठी पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या शेख बुनकर कॉलोनी परिसरात मदरसा येथे कुराण शिकण्यास गेलेल्या एका दहा वर्षोय अल्पवयीन मुलावर मदरसा येथे शिककविणाऱ्या शिक्षकाने पीडित मुलावर अनैसर्गिक अत्याचार केला असून या घटनेबाबत कुणाला वाच्यता केल्यास पीडित मुलाला जीवे मारण्याची धमकी दिल्याचा प्रकार नुकताच उघडकीस आला असून यासंदर्भात बुनकर कॉलोनी रहिवासी […]

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी -पोलिसांच्या वतीने नागरिकांना सतर्कतेचे वाहन कामठी ता प्र 22 :- कामठी शहरात मागील काही दिवसांपासून घरफोडी सह चोरीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढीस आहेत.काल रात्री कुंभारे कॉलोनीत एका मोकाट डुकराच्या हल्ल्यात जख्मि झालेला इसम कुटुंबासह उपचारार्थ रुग्णालयात गेला तर भावनाशून्य या अज्ञात चोरट्यांनी घर कुलूपबंद असल्याचे संधी साधून घरफोडी केली.तेव्हा या वाढत्या चोऱ्यावर नियंत्रण मिळविण्याकरीता पोलिसांचे अतोनात […]

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी – जख्मि पतीला उपचारासाठी मेयो हॉस्पिटला घेऊन जाने पडले महागात  कामठी ता प्र 22 :- स्थानिक नवीन कामठी पोलीस ठाणे हद्दीतील कुंभारे कॉलनी परिसरात एका कुलूपबंद घराचे कुलूप तोडून अवैधरीत्या घरात शिरून अज्ञात आरोपीने कपाटातील सोन्या-चांदीचे 72 हजार रुपयांचे दागिने लंपास केल्याची घटना सकाळी सहा वाजता उघडकीस आली असून अज्ञात आरोपी विरोधात नवीन कामठी पोलीस स्टेशनला […]

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी  कन्हान : – पोलीस स्टेशन पासुन अवघ्या अर्ध्या किमी वर नागपुर जबलपुर राष्ट्रीय महामार्गा वरील स्वामी विवेकानंद नगर येथील घरातुन कोणीतरी अज्ञात चोरट्यांनी सोन्याचे साहित्य व नकदी असे एकुण २८,००० रुपयाचा मुद्देमाल चोरी केल्याने कन्हान पोस्टे ला महिलेच्या तक्रारी वरून अज्ञात आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करून                  कन्हान पोलीस […]

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी कामठीता प्र 19 :- नवीन कामठी पोलीस ठाणे हद्दीतील कामठी गुमथळा मार्गावरील गादा शिवारात अट्टल वाहन चोरट्यास नवीन कामठी पोलिसांनी मोटारसायकल सह अटक करून 50 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केल्याची कारवाई सोमवारला सायंकाळी सात वाजता सुमारास केली असून अटक आरोपीचे नाव भूपेश परसराम खेटेले वय 34 राहणार पळसगाव, तालुका साकोली, जिल्हा नागपूर हल्ली मुक्काम अजनी कामठी […]

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी  कन्हान : – पोलीस स्टेशन अंतर्गत कांद्री पेट्रोल पंप सामोरील दुकानाचे शटर अर्धवट वाकुन आत प्रवेश करून तांब्याचे ताराचे बंडल सहित एकुण ११,००० रूपयांचा मुद्देमाल चोरून नेल्याने कन्हान पोलीसांनी अज्ञात आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करून पुढील तपास करीत आरोपीचा शोध घेत आहे. प्राप्त माहिती नुसार गिरीधर नागोराव कोमटी वय ३५ वर्ष राह. बोरी (राणी) यांचे कांद्री […]

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी  कन्हान : – पोलीस स्टेशन अंतर्गत पाच किमी अंतरा वरील युनियन बॅंक कांद्री कन्हान येथे अज्ञात आरोपी ने फिर्यादी च्या पत्त्नी च्या खात्यातुन १,२०,५२१ रुपये काढुन फसवणुक केल्याने कन्हान पोलीसांनी पोस्टे कन्हान ला अज्ञात आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करून पुढील तपास करीत आरोपीचा शोध सुरू केला आहे. प्राप्त माहिती नुसार शनिवार (दि.२) जुलै ते गुरु वार […]

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी  कन्हान : – ग्राम पंचायत कांद्री ला पाणी पुरवठा कर ण्या-या कन्हान नदी काठावरील राणी बगीचा पिपरी येथील पंप हाऊस मधिल पंपचे केबल, लोखंडी सिडी, लोखंडी बोर्ड, सबल व इतर साहित्य असे एकुण १९३०० रूपयाचा मुद्देमाल अज्ञात चोरटयाने चोरून नेल्याने पोस्टे कन्हान ला गुन्हा दाखल करून कन्हान पोलीस आरोपी चा शोध घेत आहे. मागील १० दिवसा […]

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी  कन्हान : – पोलीस स्टेशन अंतर्गत हनुमान नगर कन्हान येथे घरी कुणीही नसल्याची संधी साधुन अज्ञात चोराने घराचे मागील दाराची कुंडी तोडुन बेडरूम मधिल लोखंडी आलमारीचे लॉकर तोडुन त्यातील नगदी ३५ हजार रूपये चोरून नेल्याने पोस्टे कन्हान ला तक्रार दाखल केल्याने अज्ञात चोरटया विरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राजेन्द्र मुरलीधर ज्ञानेश्वर वय – ३६ वर्ष […]

नागपूर – दि 14.07.2022 चे 15ः00 वा चे सुमारास फिर्यादी महेश चिंधुजी बेलापांडे वय 54 वर्ष  रा. वर्धमान नगर, देशपांडे ले-आउट प्लॉट नं 869, नागपुर यांची पो.स्टे. नंदनवन हद्दीत न्यु नंदनवन येथे अथर्व ज्वेलर्सचे दुकान आहे. फिर्यादी व आरोपी पियुश राजेश सोनकुसरे वय 25 वर्ष रा. विदर्भ सोसायटी उदय नगर, प्लॉट नं 403, नागपुर हे दोघे ओळखीचे असुन, आरोपीने फिर्यादीस […]

स्थानिक गुन्हे शाखा नागपूर ग्रामीण ची कारवाई  मोटर सायकल चोरीचे 04 गुन्हे उघडकीस ;  एकुण 2,25,000/- रू. चा मुद्देमाल जप्त.. नागपूर – ग्रामीण जिल्हयात मोटर सायकल चोरीचे प्रमाण वाढत असल्याने  पोलीस अधीक्षक विजयकुमार मगर यांनी सदर घटनेवर आळा घालण्याकरीता स्थानिक गुन्हे शाखा ना. ग्रा. चे पोलीस निरीक्षक ओमप्रकाश कोकाटे यांना आदेश दिल्याने, ही बाब अत्यंत गांभिर्याने घेवुन आपले अधिनस्त असलेल्या […]

अमरदिप बडगे , प्रतिनिधी  गोंदिया –  जिल्ह्यातील तिरोडा तालुक्यातील पोलिस स्टेशन अंतर्गत 20 जुलै 2019 रोजी फिर्यादी नामे जयवंता मनोहर तुमसरे वय 35 वर्ष रा. बेलाटी खुर्द हिने पोलीस स्टेशन तिरोडा येथे येऊन तक्रार दिलेली आहे. त्यामध्ये तिने नमुद केले होते.की तिची मुलगी सीमा हिचा विवाह आरोपी राजकुमार उर्फ रुपेश हंसराज भुरे वय 36 वर्ष रा. ढिवर टोली, सिंदपुरी, सिहोरा […]

सावनेर के रिहायशी इलाकों के समीप लॉज में बेरोकटोक चल रहा है देह व्यापार का धंधा? नागपुर – सावनेर पुलिस स्टेशन क्षेत्र में अवैध धंधो जुआ, सट्टा, अवैध दारू की तस्करी,होटल एवं ढाबों में शराब परोसना और खास कर लॉज में वेश्यावृत्ति का गोरखधंधा जोरो पर चल रहा है मानों जैसे की नागपुर जिला के पुलिस अधीक्षक द्वारा सावनेर पुलिस […]

नागपुर – अवैधरित्या दारू विकणारे व दारूची तस्करी करणारे पोलिसांच्या रडारावर असून अवैध दारू विकणाऱ्यांच्या व दारू तस्करी करणाऱ्यांच्या मुसक्या आवळण्याचा पोलिसांनी सपाटा लावला आहे. अवैध दारू विकणाऱ्यांच्याही पोलिसांनी कुंडल्या तयार केल्या असून त्यांच्यावर पोलिस बारीक लक्ष ठेऊन आहेत. अवैध दारूची विक्री व तस्करी होत असल्याची माहिती कानावर पडताच चपळतापूर्वक सापळा रचून पोलिस त्यांना बेळ्या ठोकत आहेत. गुन्हे शाखा युनिट […]

नागपुर –   शहरातील विविध भागात घरफाेडी चाेरी करणाऱ्या टाेळीतील चार आराेपींना अटक करण्यात नागपुर  पाेलिसांना यश आले आहे. पाेलिसांनी त्यांच्या ताब्यातून 9 लाख 89 हजार 450/- रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून घरफोडीचे एकूण 21  गुन्हे उघडकीस  केले आहे. प्राप्त माहिती नुसार पो. स्टे. बेलतरोडी हद्दीत जयदुर्गा सोसायटी नं. 01 एकदंत अपार्टमेंट नागपुर येथे राहणारे फिर्यादी रजत नंदकिशोर विश्वकर्मा , 28 […]

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com