कळमना (NIT) ESR मध्ये पाणी पुरवठा विस्कळीत

# बाधित भागात टँकरचा पुरवठा नाही…

नागपूर :- 5 जानेवारी, 2023, स्वच्छ आणि सुरक्षित पाणी वितरण सुनिश्चित करण्याच्या एकत्रित प्रयत्नात, OCW आणि NMC ने शनिवार, 6 जानेवारी 2024 रोजी सतरंजीपुरा झोनमधील कळमना (NIT) ESR ची नियोजित साफसफाईची घोषणा केली.

खालील भागातील पाणीपुरवठ्यावर परिणाम होईल.

कळमना बस्ती, चित्रशाला नगर, अन्नपूर्णा नगर, महालक्ष्मी नगर, लाभ लक्ष्मी नगर, नागराज नगर, बालाजी नगर, वाजपेयी नगर, काली माता मंदिर परिसर, मानव शक्ती नगर, गोकुळ नगर, दत्त नगर, आदर्श नगर, तुलसी नगर, समाजनगर, समाज, धोतरकर आटा चक्की, शनि मंदिरामागील परिसर आणि नर्मदा नगर.

ही नियोजित साफसफाई पाण्याच्या गुणवतेची मानके राखण्यासाठी आणि उल्लेख केलेल्या भागात अखंडित पुरवठा सुनिश्चित करण्यासाठी अविभाज्य आहेत. नागरिकांना विनंती आहे की या अत्यावश्यक देखभाल कार्यादरम्यान होणारी गैरसोय कमी करण्यासाठी प्रेसा पाणीसाठा करून ठेवावा.

OCW आणि NMC नागपूरच्या नागरिकांना दर्जेदार पाणी सेवा देण्यासाठी कटिबद्ध आहेत. या काळात NMC-OCW ने नागरिकांच्या सहकार्याची अपेक्षा केली आहे.

पाणीपुरवठ्याबाबत अधिक माहितीसाठी ग्राहक NMC-OCW हेल्पलाइन क्रमांक १८०० २६६ ९८९९ वर संपर्क साधू शकतात.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

Rotary Club of Nagpur Ishanya Makes Health Check-ups Count for Over 1800 Students

Thu Jan 4 , 2024
Nagpur :- Rotary Club of Nagpur Ishanya has achieved a remarkable milestone by conducting a Health Check-up Event that benefitted an astounding 1800+ students from G. M. Banatwala English Medium School, Nagpur. This collaborative effort with Rotary Ishanya Foundation and Nagpur Municipal Corporation showcased the club’s unwavering commitment to community service. *A Healthy Beginning:* On January 3, 2024, the students […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com