महाराष्ट्र दिनानिमित्त मनपात ध्वज वंदन

नागपूर :- महाराष्ट्र राज्य स्थापना दिनाच्या वर्धापन दिनानिमित्त बुधवारी (ता. १ मे) मनपा मुख्यालयात अतिरिक्त आयुक्त आंचल गोयल यांच्या हस्ते ध्वज वंदन झाले.

याप्रसंगी उपायुक्त प्रकाश वराडे, डॉ. रंजना लाडे, मिलिंद मेश्राम, डॉ. गजेंद्र महल्ले, मुख्य अग्निशमन अधिकारी बी.पी. चंदनखेडे, अधीक्षक अभियंता मनोज तालेवार, कार्यकारी अभियंता लीना उपाध्ये, अल्पना पाटणे, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. दीपक सेलोकर, अतिरिक्त वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. नरेंद्र बहिरवार, अतिरिक्त वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. विजय जोशी, डॉ. गोवर्धन नवखरे, सहायक आयुक्त सर्वश्री महेश धामेचा, हरीश राऊत, घनश्याम पंधरे, नरेंद्र बावनकर, प्रमोद वानखेडे, उद्यान अधीक्षक अमोल चौरपगार, झोनल वैद्यकीय अधिकारी डॉ. दीपंकर भिवगडे,

डॉ. सुनील कांबळे, डॉ. अतिक रहमान, डॉ. ख्वाजा मोईनुद्दीन, कार्यकारी अभियंता सर्वश्री विजय गुरुबक्षाणी, योगेंद्र राठोड, अनिल गेडाम, सामान्य प्रशासन विभागाचे  श्याम कापसे,  राजकुमार मेश्राम, जनसंपर्क अधिकारी मनीष सोनी यांच्यासह मोठ्या संख्येत अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

मनपाचे संगीत शिक्षक प्रकाश कलसिया, कृणाल दहेकर (तबला) आणि कमलाकर मानमोडे (हार्मोनियम) यांनी राष्ट्रगीत आणि राज्यगीत सादर केले.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

अट्टल घरफोडी करणाऱ्या आरोपीस अटक, एकुण ९ गुन्हे उघडकीस, किंमती ३,९४,१८६/- रू चा मुद्देमाल जप्त

Wed May 1 , 2024
नागपूर :- पोलीस ठाणे अंबाझरी हद्दीत, पॉट नं. २४, हिलटॉप, नागपूर येथे राजेश बोदले, यांचे घराचे बांधकाम सुरू होते. अज्ञात आरोपीने त्यांचे घराचे दुसऱ्या माळयावरील एका रूम मधुन वेगवेगळया एमएमचे एकुण १४ वायर बंडल किंमती ८१,६००/- रूचा मुद्देमाल चोरट्याने चोरून नेला. फिर्यादी उमेश नामदेवराव डोंगरे वय ४२ वर्ष रा. प्लॉट नं. ४५, आदर्श नगर, वाडी, नागपूर चांनी दिलेल्या तकारीवरून पोलीस […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com