नागपूर जिल्हा महानगरपालिका कामगार संघटनेद्वारे कामगार दिन साजरा

नागपूर :- नागपूर जिल्हा महानगरपालिका कामगार संघटनेद्वारे बुधवार १ मे रोजी कामगार दिन साजरा करण्यात आला. संघटनेचे अध्यक्ष ऍड. धर्मपाल मेश्राम यांच्या मार्गदर्शनात पदाधिकाऱ्यांनी संघटनेच्या कार्यालयात स्वतंत्र भारताचे पहिले कामगार मंत्री भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

याप्रसंगी लोकेश मेश्राम, विक्रम डुंबरे, राम सामंत, आशिष पाटील, मंगेश गोस्वामी, शंकर मेश्राम, शंकर नेवारे, सुनील रंगारी, मनीष मेश्राम, विलास बोरकर, सोनम बागडे, अमोल गणवीर, तत्त्वराज देशपांडे, किशोर साईगल, सुधीर दुबे आदी प्रामुख्याने उपस्थित होते.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

पोलीस भवन, पोलीस आयुक्तालय नागपुर शहर येथे महाराष्ट्र दिन कार्यक्रम संपन्न

Wed May 1 , 2024
नागपूर :- दिनांक ०१.०५.२०२४ रोजी सकाळी ०७.३० वा. सुमारास, महाराष्ट्र दिनानिमित्त पोलीस आयुक्तालय, पोलीस भवनाचे प्रांगणात डॉ. रविन्द्रकुमार सिंगल पोलीस आयुक्त नागपुर शहर यांचे हस्ते ध्वजारोहन करण्यात आले. बहुसंख्येने उपस्थित पोलीस अधिकारी व अंमलदार तसेच आयुक्तालयातील कर्मचारी वृंद यांचे उपस्थितीत नमुद सोहळा पार पडला. पोलीस आयुक्त यांनी उपस्थित सर्वांना महाराष्ट्र दिनानिमीत्त शुभेच्छा देवुन अभिनंदन केले. याप्रसंगी विशेष व गुणवत्तापुर्ण सेवेकरीता […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com