वाघाच्या हल्ल्यात जर्सी गाय ठार

रामटेक :- वनपरीक्षेत्र अधिकारी कार्यालय रामटेक अंतर्गत येणाऱ्या महाराजपुर बिट मधील उमरी शेतशिवारात दि. १६ जुलै सकाळी पाच ते सहा वाजता दरम्यान वाघाने हल्ला करून सदानंद शेरकुरे रा. उमरी यांच्या जर्सी गायीला ठार केले. मृत गाय ही अंदाजे पाच ते सहा वर्ष वयाची होती. तसेच दुसरी एक गाय या हल्ल्यात जखमी झाली असुन ती अंदाजे सहा ते सात वर्ष वयाची असल्याची माहिती रामटेकचे वनपरिक्षेत्र अधिकारी अनिल भगत यांनी दिली. शेरकुरे यांनी नुकसान भरपाई ची मागणी केलेली आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

ज्येष्ठ गणितज्ज्ञ डॉ. मंगला नारळीकर यांना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची श्रद्धांजली

Mon Jul 17 , 2023
मुंबई :- “विद्यार्थ्यांना गणित सोपे करून सांगणाऱ्या ज्येष्ठ गणितज्ज्ञ तसेच लेखिका डॉ. मंगला जयंत नारळीकर यांच्या निधनाने आज महाराष्ट्राने विद्यार्थीप्रिय शिक्षिका गमावली आहे”, अशा शब्दांत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शोकसंवेदना व्यक्त केल्या. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आपल्या शोकसंदेशात म्हणतात, ‘‘ज्येष्ठ खगोलशास्त्रज्ञ डॉ. जयंत नारळीकर यांना पत्नी आणि सहकारी म्हणून खंबीर साथ देतानाच मंगलाताईंनी आपले स्वतंत्र विश्व निर्माण केले होते. गणित सोपे […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com