संदीप कांबळे,विशेष प्रतिनिधी  कामठी ता प्र 12:-स्थानिक नवीन कामठी पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या अलंकार नगर येथील एका कुलुपबंद घरातुन अज्ञात चोरट्याने अवैधरीत्या प्रवेश करून एम एच 40 ए पी 8262 क्रमाँकाची होंडा शाईन दुचाकी किमती 40 हजार रुपये,संसुई कंपनीची टीव्ही किमती 20 हजार रुपये,होम थिएटर किमती 5 हजार रुपये असा एकूण 65 हजार रुपयांची घरफोडी केल्याची घटना 10 ते 11 […]

संदीप कांबळे,विशेष प्रतिनिधी कामठी ता प्र 12:-स्थानिक नवीन कामठी पोलीस स्टेशन हद्दीतील 30 वर्षीय तरुणीशी लग्नाचे आमिष देऊन लैंगिक अत्याचार करून लग्नाचा बनाव करून फसवणुक करणाऱ्या आरोपीविरुद्ध बलात्काराच्या गुन्ह्यासह एट्रोसिटी चा गुन्हा दाखल केला असून आरोपी चे नाव सुभाष नंदू गंधेवार वय 27 वर्षे रा दाल ओली क्र 1 कामठी असे आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सदर आरोपी ने पीडित तरुणीशी […]

नागपूर :- गुप्त बातमिदाराकडुन खबर मिळाली की, मौजा टेंभरी येथील महाकाल ट्रेडर्स बिल्डिंग मटेरीयल येथील दुकानाचे बाजुला असलेल्या एका शटर दुकानामध्ये हनुमंत सोनोने हा व्हिडीओ गेम पार्लर मधील इलेक्ट्रॉनीक मशिनवर त्याचे फिरत्या आकड्याचे आधारे तेथे येणान्या ग्राहकांकडून नगदी पैसे रक्कम स्विकारून त्या मोबदल्यात त्यांना तेवढ्या रकमेची चाबी भरून देवुन स्वतःचे आर्थीक फायद्याकरीता पैज लावून हारजितना जुगार खेळीत आहे. अशा मिळालेल्या […]

वेलतूर :- अंतर्गत १० किमी अंतरावर मौजा चन्ना येथे दिनांक ०८/०२/२०२४ चे १३.०० वा. ते १३.३० वा. दरम्यान पोलीस ठाणे वेलतुर येथे दिनांक ०८/०२/२०२४ रोजी फिर्यादी राजेश शंकरराव बारापात्रे, वय ४८ वर्ष, रा. फ्लॅट नं. २०२ जयंती मेनशन ७, बेसा, नागपुर यांनी तोडी रिपोर्ट दिली की, मौजा चन्ना येथे सार्वत्रिक लोकसभा निवडणुक – २०२४ संबंधाने ईव्हीएम व व्हीव्हीपॅट वाचत जनजागृती […]

मौदा :- मौदा पोलीसांचे पथक पोस्टे हटीत पेट्रोलींग करीत असताना माहीती मिळाली की, एक इसम ट्रॅक्टर ट्रॉलीच्या साहाय्याने रेती भरुन चोरटी वाहतूक करीत आहे. अशा मिळालेल्या विश्वसनीय माहीती वरून मौदा पोलीसांनी नाकाबंदी केली असता मौजा आजनगाव शिवार, ता. मौदा येथे एक सिल्व्हर रंगाचा क्रमांक नसलेला आयसर कंपनीचा ट्रॅक्टर व एक लाल रंगाची विना क्रमाकाची ट्रॉली मध्ये आरोपी नामे- पवन अर्जुन […]

मौदा :- अंतर्गत मौजा तारसा फाटा ता. मौदा येथे दिनांक ०९/०२/२०२४ चे ०५/५० वा. दरम्यान पोलीस स्टेशन मौदा येथील पोलीस पथक आपल्या स्टाफसह पेट्रोलींग करीत असतांना त्यांना गुप्त माहिती मिळाली की, काही इसम विनापरवाना व अवैधरीत्या जनावरांना निर्दयतेने कोवुन वाहतुक करीत आहे. अशा मिळालेल्या गुप्त माहिती वरुन मौदा पोलीस पथकाने तात्काळ घटनास्थळी जावून नाकाबंदी करुन बोलेरो पिकअप क्र. MH-31/FC-5081 तसेच […]

भिवापूर :- पोलीस स्टेशन भिवापूर येथील स्टाफ पोलीस ठाणे भिवापूर हद्दीत पेट्रोलीग व वाहतुक केसेस करीत असता, दिनांक ०९/०२/२०२४ रोजी सकाळी ०५.३० वा. दरम्यान गोपनीय सुत्रधाराकडून माहीती मिळाली की, भिसी ते उमरेड रोडवर १० चक्का टिप्पर क्र. MH-49/AT-7375 मध्ये अवैधरित्या विनापरवाना रेती (वाळु) टिप्परमध्ये लोड करून वाहतुक करीत आहे. अशा खात्रीशीर वातमीवरून भिसी ते उमरेड रोडवर अवैध रेती वाहतूक संबंधाने […]

अरोली :- अंतर्गत मौजा कोदामेंढी येथे दि. ०८/०२/२०२४ चे ०८.०० वा. दरम्यान यातील फिर्यादी नामे- उमेश जगन शेंडे याला फोनव्दारे माहिती मिळाली की, तुझी बहिण मृतक नामे हिरा विजय गुरनुले, रा. कोदामेंढी हिचा मृत्यु झाला आहे. असे कळल्यावर फिर्यादी घरी गेला असता त्या ठिकाणी फिर्यादीची बहिण हिरा हि मृत अवस्थेत पडलेली होती, याबाबत मृतक बहिणीची मुलगी कल्याणी विजय गुरनुले हिला […]

नागपूर :-दि. ०६/०२/२०२४ रोजी मौजा शांतीवन चिचोली परिसरात फेटरी ते खडगाव रोडवर पार्थ प्रिकास्ट कंपनीचे जवळील झाडीझुडनीचे बाजुला असलेल्या शेतात काही ईसम पैशाची बाजी लावुन हारजीतचा जुगार खेळ खेळत असल्याबाबत माहीती अनिल म्हस्के (भा.पो.से.) सहाय्यक पोलीस अधिक्षक तथा उपविभागीय पोलीस अधिकारी सावनेर विभाग सावनेर यांना मिळाल्यावरून त्यांनी सपोनि, राकेश साखरकर, पोउपनि दोनोडे, परि, पोउपनि गेडाम, तसेच सोबत पो.स्टे. केळवद व […]

नागपूर :-पोलीस स्टेशन कुही येथील स्टाफ यांना गोपनिय मुखबीरद्वारे माहीती मिळाली की, बोलेरो पिकअप वाहन क्र. MH-32/Q-6554 वाहना मध्ये अवैधरित्या प्राणी डांबून गोवंश जातीचे जनावरे कत्तलीकरीता मौजा हळदगाव येथुन वाहतुक करीत आहे. अशा मिळालेल्या माहिती वरून दि. ०८/०२/२०२४ रोजी चे ०२/०० वा. पोलीस स्टेशन कुही येवील स्टाफ व पोलीस अधिक्षक यांचे विशेष पथक हे शासकीय वाहनाने मौजा हळदगाव फाटा येथे […]

कोंढाळी :- फिर्यादी नामे – पोशि/९९४ पन्नालाल नंदलाल बटाउवाले पो.स्टे. कोंढाळी यांच्या रिपोर्ट वरुन पो. स्टे. कोंढाळी येथे अप. क्र. १५९/१८ कलम ३५३, ३३२, ३३३, ३२६, १४३, १४७, १४८, १४९, १२० (ख) भादवि. कायद्यान्वये गुन्हा नोंद झालेला होता. यातील फिर्यादी व इतर स्टाफ हे पोलीस ठाणे येथे हजर असतांना माहिती मिळाली की, वर्धा रोडवरील पल्टी झालेल्या दारूच्या गाडीतील काही माल […]

उमरेड :- अंतर्गत ०१ किमी अंतरावर भाईजी कॉम्प्लेक्स तहसील कार्यालयचे मागे परसोडी उमरेड येथे दिनांक ०६/०२/२०२४ चे १८.०० वा. दरम्यान फिर्यादी नामे तबस्सुम सलिमखान पठाण, वय ४४ वर्षे, रा. भाईजी कॉम्प्लेक्स तहसील कार्यालयाचे मागे परसोडी उमरेड व आरोपी नामे १) मेहमुद बानो हबीबखान पठाण वय ७० वर्षे. २) तन्वी उर्फे यूक्ती जावेद पठाण, वय ४२ वर्षे ३) शहनाज अलीमखान पठाण […]

– नागपुर ग्रामीण पोलीसाची कारवाई नागपूर :-पोलिस अधीक्षक, नागपुर ग्रामीण यांचे मार्गदर्शनात दिनांक ११/०१/२०२४ रोजी गोपनीय माहितीचे आधारे स्थानिक गुन्हे शाखेचे पथकाने पोलिस ठाणे बुटीबोरी हद्दीत गुंगिकारक वनस्पती गांजा चे वाहतूक करणारे कटेनर क्र. HR-55/S-2346 ताब्यात घेवून त्या मधून एकूण ४९५ किलो गांजा जप्त करून मिळून आलेले चालक व कंडक्टर विरूद्ध पोलिस ठाणे बुतीवोरी येथे अप. क्र. १५/२४ कलम २०,२२ […]

– गुन्हेशाखा, वाहन चोरी विरोधी पथक, पोलीसांची कामगीरी  नागपूर :- पो. ठाणे वाडी हद्दीत, रघुपती नगर, सतगुरूशरण सोसायटी, प्लॉट नं. २४, नागपुर येथे राहणारे फिर्यादी अनिल बाबाराव पखाले, वय ४८ वर्षे, यांनी त्यांची प्याशन प्रो क. एम. एच ४० ए.एफ ६२६५, किमती ५०,०००/- रू. ची पोलीस ठाणे वाडी हदीत राहुल हॉटेल समोर, पाॉकींगमध्ये लॉक करून ठेवली असता, कोणीतरी अज्ञात चोरट्याने […]

नागपुर –  नागपुर में बुधवार को गणेशपेठ बस स्टॉप के वर्कशॉप में एक एसटी बस के अंदर कथित तौर पर बम पाए जाने से सनसनी फैल गई। बम डिटेक्शन एंड डिस्पोजल स्क्वाड (बीडीडीएस) के साथ सभी वरिष्ठ आला अधिकारी मौके पर पहुंच गए हैं। खबर लिखे जाने तक बम को निष्क्रिय करने के प्रयास जारी थे। पुलिस सूत्रों के अनुसार, […]

नागपूर :- पोलीस ठाणे हुडकेश्वर हद्दीत राहणारे फिर्यादी चंद्रकांत दुरुगकर वय ३४ वर्ष त्यांचे आई सह घराचे खालच्या मजल्यावर हॉल मध्ये झोपले असतांना घरातील रात्री अचानक इलेक्ट्रीक लाईट बंद झाल्याने व फिर्यादीचे आईला घराचे जिन्यावर काही तरी आवाज आल्याने फिर्यादीचे आईने फिर्यादीचा मोठा भाऊ स्वप्नील याला फोन केला व नंतर फिर्यादीला देखील आवाज दिला तेव्हा फिर्यादीने मुख्य दार उघडले असता […]

देवलापार :-दि. ०१/०२/२०२४ रोजी मध्य रात्री पोलीस स्टेशन देवलापार येथील ठाणेदार सपोनि राजेश पाटील हे पोलीस स्टेशन हद्दीत स्टाफसह पेट्रोलींग करीत असतांना गोपनिय माहिती मिळाली की, जबलपुर कडुन नागपुर कडे देवालापार मार्गे एका ट्रकमध्ये अवैध्यरित्या जनावर वाहतूक करून देवलापार दिशेने येत आहे. अशा माहीती वरून पोस्टे समोर देवलापार समोर नॅशनल हायवे क्र. ४४ जबलपुर ते नागपुर रोडवर स्टाफसह नाकाबंदी लावली […]

नागपूर :- दिनांक ०४.०२.२०२४ रोजी पोलीस उपनिरीक्षक ठमके नेमणुक पोलीस अधिक्षक नागपूर ग्रामीण हे पोस्टे बेला हद्दीत अवैध धंद्यावर कार्यवाही करणे कामी पोस्टे बेला परीसरात पेट्रोलिंग करीता फिरत असतांना विश्वसनीय मुखबीरद्वारे खबर मिळाली कि मौजा नांद ते सिर्सी गावाकडे बिना परवाना रेतीने भरलेले १२ चक्का टिप्पर क एम एच ४० सीडी ९६३३ येत आहे. अश्या खबरेवरून रेतीचे अवैध वाहतुक संबंधाने […]

– स्थानिक गुन्हे शाखा नागपूर ग्रामीण ची कारवाई नागपूर :-दिनांक ०३/०२/२४ रोजी पोस्टे कोंढाळी अप क ६७/२४ कलम ३७९ भादवि चे गुन्हयात आरोपी यांचा शोध घेत असता गोपनिय माहीती मिळाली कि, दोडकी येथे राहणारा गौरव पंचभाइ हा त्याचे काही साथीदारासह कोंढाळी हद्दीत बॅटरी व विहीरीतील पाण्यातील मोटर चोरीच्या घटना करीत आहे. या खबरेच्या आधारे स्टाफसह दोडकी येथे राहणारा गौरव पंचभाई […]

– नव्या आयुक्तांना नवे आव्हान नागपूर :- दारु पिण्यासाठी पैसे न दिल्यामुळे एकाचा मित्रानेच चाकूने भोसकून खून केला. आरोपी शहरातून पळून जाण्याच्या तयारीत असतानाच पोलिसांनी त्याला अटक केली. ही घटना शुक्रवारी मध्यरात्रीच्या सुमारास कपीलनगरात घडली. मंगेश गणेश मेंढे (४५, उन्नती कॉलनी, समतानगर) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. दत्तू ऊर्फ राहुल रमेश रामटेके (१९,मानवनगर, टेकानाका) असे आरोपीचे नाव आहे. नवे […]

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com