– राज्य के पूर्व मंत्री ने टिकट दिलवाने का ठोस आश्वासन देने बाद चिढ़ा रहा कांग्रेस,एनसीपी और शिवसेना के कार्यकर्ताओं और पदाधिकारी.. नागपुर :- लोकसभा चुनाव की सुगबुगाहट सम्पूर्ण देश में शुरू हो चुकी हैं.इस क्रम में नागपुर जिला भी पीछे नहीं हैं.नागपुर जिले में सबसे ज्यादा रामटेक लोकसभा क्षेत्र के लोस चुनाव को लेकर काफी चर्चा हो रही हैं.रामटेक […]

नवी दिल्ली :- महसूल गुप्तचर संचालनालयाने (डीआरआय ) कुरिअर मार्गाने भारतात अंमली पदार्थ (कोकेन) ची तस्करी करण्याच्या एका नव्या पद्धतीचा छडा लावला आहे, ज्यामध्ये कोकेन थर्मोकोल बॉल्समध्ये जाणूनबुजून लपवले होते. डीआरआयला मिळालेल्या विशिष्ट गोपनीय माहितीच्या आधारे, नवी दिल्लीतील न्यू कुरिअर टर्मिनल येथे डीआरआय अधिकाऱ्यांनी आयात वस्तूची कुरिअर खेप रोखून त्याची तपासणी केली, यावेळी 1922 ग्रॅम कोकेन जप्त करण्यात आले, ज्याचे […]

 – RTI में जवाब दिया जा रहा कि जाँच अभी जारी है,विडंबना नहीं तो और क्या हैं फिर भी राज्य सरकार पारदर्शी एवं न्यायप्रिय होने का दावा लगातार करती आ रही हैं नागपुर :- नागपुर जिले के उमरेड तहसील अंतर्गत मौजा पीटीचुवा ग्राम के आदिवासियों की जमीन फर्जी दस्तावेजों के आधार पर आधा दर्जन से अधिक धूर्त व्यवसाइयों ने अपने […]

संदीप कांबळे विशेष प्रतिनिधी  कामठी ता प्र 13 :- आजच्या आधुनिक युगात सोशल मीडियाचा सर्वाना ज्वरच चढला आहे.त्यानुसार काल रात्री साडे दहा दरम्यान इन्स्ट्राग्राम वर च्या एका अलोंन शिटर खातेधारकाने गैररसमुदायच्या परमेश्वराबद्दल आक्षेपार्ह व अश्लील मेसेज व्हायरल केल्याने संबंधित समुदायाच्या भावना दुखावल्या आहेत.या दुखावलेल्या भावनेचा अतिरेक न होता कायदा व सुव्यवस्था नियंत्रणात राहावे यासाठी समाजसेवक रोहन बिल्लरवान रा यादव नगर […]

सावनेर –  राज्यात सुगंधी तंबाखूवर बंदी आहे. तरी मोठ्या प्रमाणात हा तंबाखू चोरीच्या मार्गाने येतो. त्याची विक्री मोठ्या प्रमाणात होत असून अवैध विक्री व वाहतूक करणाऱ्या वर  पोलीस अधीक्षक  व अपर पोलीस अधीक्षक नागपूर ग्रामीण यांनी समुळ उच्चाटन करणेबाबत आदेश दिले आहेत त्याप्रमाणे त्यांचे व उपविभागीय पोलीस अधिकारी सावनेर विभाग सावनेर अतिरीक्त कार्यभार उपविभागीय पोलीस अधिकारी काटोल विभाग बापू रोहम […]

मुंबई :- गुंतवणुकदारांची गुंतवणूक सुरक्षित राहण्यासाठी काय खबरदारी घ्यावी, सायबर गुन्ह्यांपासून संरक्षण कसे करावे, याबाबत राज्यात विशेष अभियान राबविण्यात येणार आहे. यासाठी उच्च व तंत्र शिक्षण विभाग, नॅशनल स्टॉक एक्सचेंज आणि मनि बी प्रा. लि. यांच्यात आज त्रिपक्षीय सामंजस्य करार करण्यात आला आहे. या प्रकारचा आर्थिक साक्षरतेचा करार देशात पहिल्यांदाच महाराष्ट्र राज्यात झालेला आहे. सह्याद्री अतिथीगृह येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, […]

वर्धा :-  वर्ध्यातील औद्योगिक वसाहतीत असलेल्या भंगार गोदामाला सकाळी ८ वाजताच्या सुमारास भीषण आग लागली. आगीत गोदामातील भंगाराचे साहित्य तसेच प्लास्टिक अन काही लाकूड जळून खाक झाले. गोदाम मालकाचे जवळपास एक ते दीड कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.ही आग इतकी भीषण होती की धुराचे लोळ उठले होते. वर्धा औद्योगिक वसाहतीतील  वसीम यांच्या मालकीचे भंगार प्लास्टिक व लोखंडी […]

एसआईटी की जांच में खुलेंगे कई अधिकारों के पोल। नागपूर जिल्हे के भूसंपादन विभाग में बड़ा घोटाला ; अरबों के मुआवजे वितरण में अफसरों ने किया ‘खेल’? इस घोटाले के खेल में कई तहसील के बड़े बड़े अधिकारी होने की शंका.. केंद्र और राज्य सरकार के तिज़ोरी से अधिकारियों ने फर्जी दस्तावेज के आधार पर रिपोर्ट बनाकर निकलवाए अरबों रुपये? […]

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी  -38 गोवंश जनावरे जप्त,47 लक्ष 24 हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त कामठी ता प्र 5:-स्थानिक नवीन कामठी पोलिस स्टेशन हद्दीत येणाऱ्या जबलपूर महामार्गावरील लिहिगाव गावाजवळून गोवंश जनावरांची अवैध वाहतूक मोठ्या प्रमाणात होत असूनही नवीन कामठी पोलिस विभाग कुंभकर्णी झोपेत आहे त्यामुळे नविन कामठी पोलिसांच्या नाकावर निंबु टिचून नागपूर शहर गुन्हे शाखा युनिट क्र 5 च्या पथकाने मध्यरात्री […]

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी  -मौदा रामटेक मार्गावरील घटना  मौदा :- मौद्याकडून रामटेकला जाणाऱ्या टिप्परने धडक दिल्यामुळे कामठी तालुक्यातील भुगाव रहिवासी काका आणि-पुतणी यांचा जागीच मृत्यू झाला. मिळालेल्या माहितीनुसार, कामठी तालुक्यातील भूगाव येथील रहिवासी शिवदास वंजारी (50) आणि त्यांच्या लहान भावाची मुलगी श्रुती भीमराव वंजारी (16), शिवदास यांची पत्नी रेखा वंजारी हे तिघेही फॅशन प्रो वाहन क्रमांक एमएच-40 मधून -7281 हे […]

कर्नाटक :- काँग्रेसने आज पत्रकार परिषद घेऊन कर्नाटकच्या मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या नावाची घोषणा केली. पक्षाने पुन्हा एकदा सिद्धरामय्या यांच्याकडे कर्नाटकची कमान सोपवली आहे. आणि डीके शिवकुमार हे राज्याचे एकमेव उपमुख्यमंत्री असतील. यासोबतच ते लोकसभा निवडणुकीपर्यंत कर्नाटक काँग्रेस अध्यक्षपदावर राहणार आहेत. काँग्रेसचे सरचिटणीस केसी वेणुगोपाल यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, सर्वांशी चर्चा केल्यानंतर काँग्रेस पक्षाने सिद्धरामय्या यांना कर्नाटकचे मुख्यमंत्री बनवण्याचा निर्णय […]

– दिनेश दमाहे, मुख्य संपादक नागपूर/भिवापुर – आज सकाळी  भिवापुर ते नागभिड रोड वर असलेले भारत पेट्रोल पंप (पाटील पेट्रोल पंप) चे मालक दिलीप राजेश्वर सोनटक्के रा. दिघोरी नागपूर हे रात्री विक्री झालेल्या ईंधनाचे पैशाचा हिशोब करीत आपल्या पेट्रोल पंपाच्या कार्यालयात बसले होते या दरम्यान एक मोटार सायकलवर आपल्या चेहऱ्यावर दुप्पटा बांधुन तिन इसम पेट्रोल पंपावर आले आपली गाडी पेट्रोल […]

संदीप कांबळे,विशेष प्रतिनिधी  कामठी ता प्र 16 ;- स्थानिक जुनी कामठी पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या कामठी नागपूर महामार्गावरील खैरी जवळील जैस्वाल पेट्रोलपंप समोर कामठीहुन नागपूर कडे जाणाऱ्या मिलीट्री वाहनाला विरुद्ध दिशेने येणाऱ्या ट्रक टिप्पर ने दिलेल्या जोरदार धडकेतून घडलेल्या अपघातात चार जण जख्मी झाले तर या मिलिटरी वाहनांच्या मागेहून येणाऱ्या दुचाकीचालकाचे नियंत्रण सुटल्याने दुचाकी या मिलिटरी वाहनांच्या समोरच्या चाकात आल्याने […]

अकोला शहर में हिंसक झड़पों के बाद धारा 144 लागू.. डिप्टी CM कर रहे मामले की निगरानी.. अकोला – महाराष्ट्र में अकोला के ओल्ड सीटी में विवाद हो गया. लेकिन इस मामूली से विवाद के चलते हालात इतने बिगड़ गए कि दो गुटों में हिंसा हो गई. इस हिंसा का एक वीडियो भी सोशल मीडिया पर वायरल हो रहा है. […]

बंगळुरू :- कर्नाटक विधानसभा निवडणुकीचे कल हाती आले असून राज्यात काँग्रेसचे निर्विवाद वर्चस्व स्थापित झाले आहे. भारतीय जनता पक्षाला सत्ता गमवावी लागल्याचे चित्र दिसत आहे. राज्यात काँग्रेसने बहुमताचा आकडा पार केला असून ट्रेंडमध्ये पक्ष 12८ जागांवर आघाडीवर दिसत आहे. तर भाजपकडे अवघ्या 70 जागा आहेत. तर जेडीएसला 26 जागा मिळाल्या आहेत. काँग्रेसने बेंगळुरूमधील 5 स्टार हिल्टन हॉटेलमध्ये 50 खोल्या बुक […]

Mumbai :- The Maharashtra government will reach out to its citizens with a bagful of schemes and benefits right at the doorstep of the common man facilitating and ensuring his work is done at the local level and his family gets the full benefits of various schemes. A public campaign that is the brain child of Maharashtra Chief Minister Eknath […]

– स्थानिक गुन्हे शाखा, नागपुर ग्रामिणची कारवाई  नागपूर /रामटेक – रामटेक गडमंदीर परिसरात जोडप्यास लूटमार करणारा आरोपी पोलिसांच्या ताब्यात.प्राप्त माहिती अनुसार दिनांक ०३/०४/२०२३ रोजी फिर्यादी नामे शुभम वासुदेव मोहनकर त्याचे होणाऱ्या पत्नीसह रामटेक मंदीर परिसरात मोटर सायकलने फिरायला गेले होते. गडमंदीर ते अंबाडा कडे जाणान्या रोड वर ते दोघेही एका ठिकाणी थांबले असताना एका होन्डा शाइन मोटर सायकलवर आलेल्या तिन […]

नवी दिल्ली :- राज्यातील सत्ता संघर्षावर अखेर सुप्रीम कोर्टाने निकाल दिला आहे. 16 आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय विधानसभा अध्यक्षांकडे सोपवण्याचा निर्णय सुप्रीम कोर्टाने दिला आहे. सुप्रीम कोर्टाच्या या निर्णयाने शिंदे सरकार वाचलं आहे. त्यामुळे आता राहूल नार्वेकर यांच्याकडे आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय असेल. मात्र निर्णय लवकरात लवकर घ्यावा अशी सूचनाही सुप्रीम कोर्टाने दिली आहे. आमदारांच्या अपात्रतेच्या निर्णयात हे न्यायालय हस्तक्षेप करू शकत […]

नवी दिल्ली :- महाराष्ट्र आणि देशासाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. महाराष्ट्रातील एकनाथ शिंदे विरुद्ध उद्धव ठाकरे सत्ता संघर्षाचा सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिला आहे. राज्यातील सत्ता संघर्षाचं प्रकरण सात न्यायाधीशांच्या खंडपीठाकडे देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सुप्रीम कोर्टाने दहा प्रश्न तयार करून हे प्रकरण सात न्यायाधीशाच्या लार्जर बेंचकडे सोपवण्याचा निर्णय घेतला आहे. सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड, जस्टिस एमआर शाह, जस्टिस कृष्ण मुरारी, […]

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!