मुलींचे उत्तीर्णतेचे प्रमाण 93.14 टक्के तर मुलांचे प्रमाण 87.63 टक्के नागपूर :- उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इयत्ता 12 वी) परीक्षेचा निकाल आज जाहीर झाला. राज्याचा निकाल 91.25 टक्के लागला असून नागपूर विभागाचा निकाल 90.35 टक्के लागला आहे. यात मुलींचे उत्तीर्णतेचे प्रमाण 93.14 टक्के तर मुलांचे उत्तीर्णतेचे प्रमाण 87.63 टक्के आहे. नागपूर विभागात गोंदिया जिल्ह्याचा निकाल सर्वाधिक 93.43 टक्के लागला आहे. महाराष्ट्र […]