– सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांच्या हस्ते सायंकालीन भरड धान्य थाळीचे लोकार्पण – आपुलकी जपत, निस्वार्थ सेवेचा दिला संदेश – दीनदयाल थाळीच्या पाच वर्षपूर्ती निमित्त ‘कृतज्ञता’ सोहळा संपन्न नागपूर – निस्वार्थी भावनेने समाजासाठी काहीतरी करावे ही भावना मनात बाळगणारा म्हणजे मनुष्य, अशाच मनुष्याला खरा मनुष्य असण्याचे साधन हे त्यांच्यातील सेवाभावी वृत्ती आणि त्याने केलेल्या सेवाकार्यामुळेच मिळते. आपुलकी भावना ही सेवेसाठी […]

संदीप कांबळे विशेष प्रतिनिधी देसाईगंज – वडसा-कुरखेडा मार्गावरील दुग्ध डेअरी (तुळशी फाटा) जवळ वीज पडून अख्खे कुटूंबच ठार झाल्याची घटना दि. २४ एप्रिल २०२३ ला सायं. ५.०० वाजताच्या सुमारास घडली. भारत लक्ष्मण राजगडे (३२) संगीतकार रा. आमगांव ता. देसाईगंज व त्याची पत्नी सौ. अंकिता भारत राजगडे (३०) हे दोघेही पती-पत्नी आपल्या दोन्ही लहान मुलांसह गरगळा येथुन लग्न लावून येत असताना […]

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी  कामठी ता प्र 25:- ‘सद्रक्षणाय खलनिग्रहनाय हे ब्रीद बाळगून जनसामान्यांसाठी सदैव तत्पर असणारे खाकी वर्दीतील पोलीस दुसऱ्यांना उपदेशाचे डोज पाजून कायद्याच्या भाषेत कर्तव्यदक्ष भूमिका बजावत असतात मात्र दुसऱ्यांना कायद्याच्या भाषेत उपदेशाचे डोज पाजणारे व नेहमी चर्चेच्या वादात अडकलेले नवीन कामठी पोलीस स्टेशनचे चार पोलीस कर्मचारी कर्तव्यावर दुर्लक्ष करून परस्पर कर्तव्य सोडून शासकीय निवासस्थानात तासपत्ते खेळताना व […]

Nagpur – Grande Finale of L’Oreal’s Miss /Mrs & Mr 2023 conducted by Zeal Entertainment was held at Hotel Empyrean, Bhilai, Chhattisgarh on 5thApril 2023. Chief Guest Mrs World and CineActress Dr.Aditi Govitrikar and Celebrity Jury Mr Pradeep Pali Miss Navneet Grover crowned the Miss, Mrs and Mr India 2023 title Winners The Winners were Dr Rachna Parmar of Madhya […]

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी – 27 व 28 एप्रिल ला आजनीत ‘शासकीय योजनांची जत्रा’ उपक्रमाचे आयोजन  कामठी ता प्र 24 :- राज्य शासन सामान्य जनतेसाठी विविध लोकोपयोगी योजना राबवित आहे.शासकीय योजनापासून कुणीही वंचीत राहू नये याचा विचार करून शासकीय योजना गतिमान आणि शेवटच्या व्यक्तीपर्यंत पोहोचविण्यासाठी ‘शासकीय योजनांची जत्रा’हा उपक्रम राज्यभर सुरू करण्याचा निर्णय शासनाने घेतला असून नागपूर जिल्हाधिकारी विपीन इटनकर […]

एमआईडीसी और हिंगना पुलिस ने गुलाब का फुल देकर दी ईद की बधाईयां हिंगणा संवाददाता  हिंगणा –  तहसिल में हर्षोउल्लास के साथ शनिवार को रमजान ईद मनाई गई। सभी ने विविध स्थानों पर ईद की नमाज अदा की। हिंगणा जामा मस्जिद के इमाम मौलाना अख्तर रजा ने वानाडोंगरी स्थित ईदगाह शरिफ पर ईद-उल-फितर की नमाज पढ़ाई। नमाज बाद देश में […]

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी  कामठी ता प्र 20 :-मुस्लिम धर्मियांचा पवित्र रमजान महिना सुरू असून उपवास सोडविण्यासाठी नुकतेच कामठी मौदा विधानसभा कांग्रेस च्या वतीने रोजा इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले होते.रोजा इफ्तार पार्टी मोठ्या उत्साहात पार पडली असून सामाजिक सलोखा राखण्यात इफ्तार पार्टीची मोठी मदत होत असल्याचे मौलिक प्रतिपादन माजी जी प अध्यक्ष सुरेश भोयर यांनी व्यक्त केले. यावेळी या […]

नागपूर – दिनांक 19.04.2023 रोजी मा. अति. सह जिल्हा न्यायाधीश तथा अति. सत्र न्यायाधीश कोर्ट क्र. 12, श्री. आर.आर भोसले साहेब, यांनी त्यांचे कोर्टाचे केस क्र 271/2019 मधील पो. ठाणे नंदनवन येथील, अप.क्र. 659/2019 कलम 363, 354(अ), 376(2)(जे) भादवि सहकलम 4, 12 पोक्सो, या गुन्हयातील आरोपी शुभम उर्फ सत्यनारायण रामलाल भंडारी वय 21 वर्ष, रा. प्लॉट न. 12, बेलदार नगर, […]

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी कामठी ता प्र 19 :- कामठी तालुक्यातील लोणखैरी ग्रा प च्या प्रभाग क्र 1 च्या ग्र यानुसार लोणखैरी प्रभाग क्र 1 नामाप्र (महिला)प्रवर्गातील रिक्त जागा व कवठा ग्रा प च्या प्रभाग क्र 1 चे नामाप्र प्रवर्गातील रिक्त जागेसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला असून 18 मे ला पोटनिवडणूक होणार आहे. .लोंणखैरी ग्रा प चा पंचवार्षिक कार्यकाळ हा […]

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी  -कामठीत दोन ठिकाणी सीबीआय ची धाड कामठी ता प्र 19 :- कामठी कॅन्टोन्मेंट हद्दीत येणाऱ्या परिसरात आवश्यक असलेल्या सफाई कर्मचारी (माळी) व नर्सरी टीचर पदासाठी उमेदवार भरती पदासाठी कामठी कॅन्टोन्मेंट विभागाच्या वतीने काही महिन्यांपूर्वी भरती बोलावण्यात आली होती मात्र या भरती प्रकरणात पात्र उमेदवारांना गाठून त्यांच्याशी आर्थिक घेवाण करून लाखो रुपयांची भर्ती घोटाळा केल्याची गुप्त माहिती […]

Kolkata/ Nagpur – The Central Bureau of Investigation has arrested a Superintendent of Customs, Kolkata for demanding & accepting a bribe of Rs.50,000/- from the Complainant. A case was registered against a Superintendent of Customs, Kolkata Port, Khidirpur, Kolkata (West Bengal) on a complaint. It was alleged that the accused had initially demanded illegal gratification of Rs. 3,00,000/- from the […]

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी  कामठी ता प्र 19 :- रमजान च्या पवित्र महिन्यांमध्ये मुस्लिम बांधवाद्वारे रोजाच्या माध्यमातून उपवास केले जातात. रोजा मुस्लिम बांधवांना संयम,त्याग,मनशांती बहाल करतात त्याद्वारे समाजामध्ये मुस्लिम बांधव आपल्या वर्तणुकीतून एक आदर्श निर्माण करीत असतात त्यामुळे रमजान च्या पवित्र महिन्याला एक अनन्यसाधारण महत्व प्राप्त झाले आहे.तर रमजान चे उपवास म्हणजे रोजा मनुष्याला संयम आणि त्यागाची शिकवण देतात असे […]

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी  कामठी ता प्र 18 :-भंडारा पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या गोंडेगाव वनविभाग आगारातील जंगल शिवारात एका अनोळखी इसमाचा खून करून पुरावा नष्ट केलेला मृतदेह आढळल्याची घटना 6 एप्रिल ला निदर्शनास आली असता सदर खून प्रकरणाचा पर्दाफाश करण्याहेतु सदर मृतदेह हा नागपूर शहर पोलीस आयुक्तालय अंतर्गत येणाऱ्या शांतीनगर पोलीस स्टेशन हद्दीतील एका मिसिंग प्रकरणातील स्पष्ट झाले. या खून […]

– तहसीलदार,पुलिस विभाग के साझेदारी होने से रेत माफिया बेखौफ? नागपुर/सावनेर – कोच्छी रेती घाट से सटे खेत में रेती मिश्रित मिट्टी निकालने के नाम पर उसी खेत में रायवाडी नदी से अवैध उत्खनन कर रेती जमा कर उसे बेचने का गोरखधंधा जोरों पर चल रहा है ? सावनेर तहसील कार्यालय और खापा थाना क्षेत्र में इन दिनों रेत माफिया […]

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी  शेतकऱ्यांनो, तुमच्यावर आत्महत्येची वेळ आणणाऱ्या भाजपाला निडणुकीतून धडा शिकवा :- नाना पटोले तुमची साथीने आता जिंकेपर्यंत थांबायचे नाही हाच आजचा निर्धार:- उद्धव ठाकरे हिम्मत असेल तर मुंबई महापालिकेसह सर्व निवडणुका घेऊन दाखवा :- जयंत पाटील मुंबई/नागपूर, दि. १६ एप्रिल २०२३ – राज्यात शिंदे-फडणवीस सरकार आल्यापासून शेतकऱ्यांच्यामागे अवकाळी पाऊस लागला व शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले पण हे […]

नागपुर – BNI CSARITE के सदस्यों ने आज सुबह नागपुर में स्तिथ नालंदा वस्तीस्तर वृद्धाश्रम, रानी दुर्गावती चौक के वृद्धाश्रम में जाकर बुजुर्गों के साथ कुछ पल बिताए। BNI CSARITE CHAPTER के अध्यक्ष डॉ भूषण इटकेलवार और सदस्यों की ओर से आश्रम में रह रहे बुजुर्गों के लिए भोजन की व्यवस्था एवं सीलिंग फैन और आश्रम के सामने शेड निर्माण […]

संदीप कांबळे,विशेष प्रतिनिधी  कामठी ता प्र 16 :- भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या 132 व्या जयंतीनिमित्त काल 15 एप्रिल ला रमानगर येथील कमलाबाई वाचनालय च्या वतीने आयोजित भव्य भोजनदान वितरित कार्यक्रमात हजारोच्या संख्येतील नागरिकांनी या भोजनदान वितरित कार्यक्रमाचा आस्वाद घेतला. या भोजनदान वितरण कार्यक्रमाचे उदघाटन पोलीस उपनिरीक्षक श्याम वारंगे व माजी नगरसेवक लालसिंग यादव,समाजसेवक आशिषभाऊ मेश्राम,दिनेश पाटील यांच्या […]

– तीनों हमलावरों को पुलिस ने पकड़ा माफिया -अतीक अहमद और उसके भाई अशरफ अहमद की प्रयागराज में गोली मारकर हत्या कर दी गई। इससे पहले अतीक अहमद के बेटे असद अहमद का झांसी में एनकाउंटर हुआ था। प्रयागराज – माफिया अतीक अहमद और उनके भाई अशरफ अहमद की प्रयागराज में काल्विन अस्पताल के पास गोली मारकर हत्या कर दी […]

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी  कामठी –  तालुक्यातील आजनी येथील सावित्रीबाई जोतीराव फुले अभ्यासिका आणि निःशुल्क वाचनालयात विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३२ व्या जयंती निमित्त अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी संचालक लिलाधर दवंडे, महेंद्र भोयर आणि प्रियंका घोडे हीने बाबासाहेबांच्या जीवन कार्याबद्दल माहिती दिली. आभार प्रदर्शन सुहानी फुकट हीने केले तर या प्रसंगी सामाजिक कार्यकर्ते हेमराज भाऊ दवंडे, गजेंद्र वाट, निखिल […]

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com