महात्मा गांधी, लालबहादूर शास्त्री जयंती विमलताई तिडके विद्यालय बेला येथे साजरी 

बेला :- येथील विमलताई तिडके विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात राष्ट्रपिता महात्मा गांधी व जय जवान जय किसान चे प्रणेता माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. अध्यक्षस्थानी प्राचार्य राजेंद्र तिडके होते. निवृत्त ज्येष्ठ शिक्षक महेंद्र महाले, बी.बी .मून, पुष्पा भोयर, आर.बी.महाले, रविदास उरकुडे, रविकर गायकवाड व सर्व शिक्षक शिक्षिका यावेळी मंचावर उपस्थित होते. जयंती कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सानिया डायरे या विद्यार्थिनीने केले. अनेक विद्यार्थ्यांचे यावेळी उत्स्फूर्तपणे भाषण झाले.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

बाईक रॅलीच्या माध्यमातून 'स्वच्छ भारत दिवसाचा' जागर

Tue Oct 4 , 2022
मनपा अधिकारी, कर्मचारी यांचा उदंड प्रतिसाद नागपूर :- स्वच्छ आणि सुंदर नागपूर संकल्पनेला मूर्तरूपात साकारण्यासाठी प्रत्येकाने स्वच्छतेप्रति जागरूक होणे आवश्यक आहे. हा संदेश देण्यासाठी नागपूर महानगरपालिकेच्यावतीने काढण्यात आलेल्या बाईक रॅलीला मनपा अधिकारी व कर्मचाऱ्यांसह नागरिकांनी उदंड प्रतिसाद दर्शविला.स्वच्छ भारत अभियान अंतर्गत स्वच्छ भारत दिवसाचे औचित्य साधून काढण्यात आलेल्या बाईक रॅलीच्या माध्यमातून नागरिकांनी ‘स्वच्छ भारत दिवसाचा’ जागर केला. राष्ट्रपिता महात्मा गांधी […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
Verified by MonsterInsights