नागपूर : G-20च्या तयारित नागपूर महापालिका (NMC) सामान्य लोकांच्या समस्येला पाठ दाखवत असल्याचे चित्र समोर आले आहे. नागपूरच्या अलंकार टॉकीज चौकात एका नागपूरकरतर्फे लावलेल्या बॅनरमुळे स्पष्ट झाले आहे की, सामान्य लोकांना महापालिकेच्या उदासीनतेमुळे किती त्रास होत आहे. अलंकार टॉकिज चौकात विदेशी पाहुण्यांच्या स्वागतावर कोट्यवधींचा खर्च केला जात असून, नागपूरकरांच्या समस्यांकडे दुर्लक्ष होत असल्याबाबत एका नागपूरकराने लावलेले बॅनर येणाऱ्या जाणाऱ्या लोकांसाठी […]
Top News
राज्य को समग्र विकास के पथ पर ले जाने हेतु एक क्रांतिकारी कदम- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मुंबई :- “आम आदमी को केंद्रबिंदु मानकर राज्य का समग्र विकास करने के उद्देश्य से स्थापित आर्थिक सलाहकार परिषद महाराष्ट्र के लिए एक क्रांतिकारी कदम है”, यह प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ने आज पत्रकार परिषद में किया. राज्य के सहयाद्री अतिथि गृह में महाराष्ट्र […]
टीव्ही 9 मराठी वृत्तवाहिनीचा ‘महाराष्ट्राचा महासंकल्प’ कार्यक्रम मुंबई : सर्व क्षेत्रांच्या आणि समाजाच्या समृद्धीसाठी विकासाचा रोडमॅप तयार करण्यात आला असून त्याद्वारेच राज्यातील विविध विकासकामे वेगाने प्रगतीपथावर असल्याचे प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. दादर येथे टीव्ही 9 मराठी या वृत्तवाहिनीच्या वतीने ‘महाराष्ट्राचा महासंकल्प’ या विषयावरील राज्यस्तरीय परिषदेचे आयोजन करण्यात आले. यावेळी टीव्ही 9 मराठी वृत्तवाहिनीचे व्यवस्थापकीय संचालक तथा मुख्य कार्यकारी […]
जनसंपर्क कक्ष (मुख्यमंत्री सचिवालय) शालेय शिक्षण विभाग राज्यातील ८४६ शाळांचा पीएम श्री योजनेत सर्वांगीण विकास करणार राज्यातील ८४६ शाळांचा सर्वांगीण विकास करणाऱ्या पीएम श्री योजनेची अंमलबजावणी करण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. देशभरात पहिल्या टप्प्यात १५ हजाराहून अधिक शाळा उच्च दर्जाचे गुणात्मक शिक्षण देणाऱ्या सर्वोत्कृष्ट शाळा म्हणून विकसित करण्यात येणार असून यात […]
– सामूहिक वनहक्क धारक वनवासी व इतर पारंपारिक निवासी गावांची राज्यस्तरीय परिषद संपन्न सेवाग्राम (वर्धा) / नागपूर : यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई येथे आदिवासी विकास केंद्र तत्काळ सुरु करू, अशी घोषणा जेष्ठ नेते खा. शरद पवार यांनी गांधी आश्रम, सेवाग्राम येथे केली. ते रविवार, १२ फेब्रुवारी रोजी सामुहिक वनहक्क धारक आदिवासी व इतर पारंपारीक वननिवासी गावांच्या राज्यस्तरीय परिषदेला संबोधित करत […]
– Stakeholders unaware about What, When and Where. Nagpur – It was shocking as well as surprising to know that many bureaucrats, technocrats and other prominent so-called stake holders were dumb founded when they were asked about the upcoming G20 delegation that is supposed to visit Nagpur very soon. Approximately 20 countries represented by some two hundred odd delegates of […]
मुंबई – राष्ट्रपति द्रौपदी मुर्मू द्वारा भगत सिंह कोश्यारी के इस्तीफे को मंजूर करने के बाद रमेश बैस को महाराष्ट्र का राज्यपाल बनाया गया है. राष्ट्रपति द्रौपदी मुर्मू ने महाराष्ट्र के राज्यपाल के रूप में भगत सिंह कोश्यारी का इस्तीफा स्वीकार कर लिया है. महाराष्ट्र के राज्यपाल के साथ-साथ लद्दाख के उपराज्यपाल राधा कृष्णन माथुर के इस्तीफे को भी स्वीकार […]
नागपूर : नागपूर जिल्ह्यातील सर्व न्यायालयामध्ये आज 11 फेब्रुवारी रोजी आयोजित राष्ट्रीय लोकअदालतमध्ये 2789 प्रलंबीत व 24 हजार 296 वादपुर्व अशी एकूण 27 हजार 85 प्रकरणे आपसी तडजोडीने निकाली काढण्यात आली. निकाली निघालेल्या प्रकरणांचे एकुण तडजोड मुल्य रू. 49 कोटी 59 लाख 21 हजार 195 आहे. राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण तसेच महाराष्ट्र राज्य विधी […]
– राष्ट्रीय विधि विद्यापीठ नागपूरचा पहिला दीक्षांत समारंभ संपन्न नागपूर :-विधि शिक्षण घेऊन बाहेर पडलेल्या वकील आणि भविष्यातील न्यायाधीशांनी आपल्या व्यावसायिक जीवनामध्ये संविधानात्मक मूल्यांचा अंगीकार करावा त्यामुळे त्यांंना कधीच अपयश येणार नाही . कायदा आणि समाजाला , न्यायाच्या समांतर आणण्यासाठी वकील आणि न्यायाधीशांनी संविधानात्मक मुल्यासह पुढाकार घेणे आवश्यक आहे . समाजातील विषमता आणि जातीभेद यांच्यावर मात करून डॉ . बाबासाहेब […]
Mumbai – As per confirmed sources at the top, all those who thought that BMC chief Iqbal Singh Chahal will be moved out of the BMC are in for a disappointment! Recently in the corridors of power tongues were wagging about few changes that will be made within the administration due to the origin of few controversies. MHADA, SRA and […]
नागपुर :- महाराष्ट्र सरकार ने मुंबई और आसपास के इलाकों के बुनियादी ढांचे को मजबूत बनाने की खास योजना तैयार की है। राज्य की अर्थव्यवस्था और निवेशकों के भरोसे को मजबूत करने के लिए सरकार मुंबई महानगरीय इलाके के विकास पर खास जोर दे रही है। राज्य सरकार का मानना है कि पिछली सरकार के असहयोग की वजह से उद्योग […]
राळेगणसिद्धीतून अभियानाचा शुभारंभ होणार मुंबई : राज्याच्या ग्रामविकास व पंचायत राज विभागांतर्गत ग्रामपंचायती, पंचायत समित्या आणि जिल्हा परिषदेमार्फत उपलब्ध होणाऱ्या विविध योजनांचा थेट फायदा लाभार्थींना होण्यासाठी राज्यात ‘ग्राम राजस्व अभियान’ राबविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मिनी मंत्रालय अंतर्गत येणाऱ्या विविध खात्यांच्या माध्यमातून ग्रामीण भागातील नागरिकांना देण्यात येणाऱ्या सर्व योजनांची प्रभावी व लोकाभिमुख अंमलबजावणी होण्यासाठी ग्राम राजस्व अभियानाचा उपयोग होणार आहे. […]
– अमरावती, बैतूल, छिंदवाडा, वडसा, यवतमाळ आणि रामटेक शहरांसाठी नागपूर :- नाग विदर्भ चेंबर ऑफ कॉमर्ससोबत झालेल्या ऑनलाइन बैठकीत केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी ब्रॉडगेज मेट्रोचे स्वप्न साकार केल्याबद्दल शहराचे अभिनंदन केले. देशातील पहिली ब्रॉडगेज मेट्रो गोंदिया-नागपूर दरम्यान सुरू होणार आहे. नागपूरहून अमरावती, बैतूल, छिंदवाडा, वडसा, यवतमाळ आणि रामटेक शहरांसाठी ही मेट्रो सुरू होईल. […]
संदीप कांबळे,विशेष प्रतिनिधी कामठी ता प्र 9 :- फेसबुक वरून मैत्री संबंध एकतर्फी प्रेमात असल्याची कुणकुण लागताच संबंधित तरुणीने आरोपी तरुणाला दुर्लक्षित केल्याने यावर तोडगा काढण्याचे संमती दर्शवित सदर तरुणीला कामठी च्या श्याम लॉज मध्ये बोलवून घेतले. मात्र चर्चेअंती तरुणाच्या मनात आलेल्या वासनेने सदर तरुणीशी तिच्या इच्छेविरुद्ध लैंगिक अत्याचार केला.व याची वाच्यता कुणाला केल्यास जीवे मारण्याची धमकी दिल्याचा प्रकार काल […]
मुंबई : भूतान भारताचा जवळचा शेजारी असून भारताच्या सामाजिक – आर्थिक प्रगतीचा प्रशंसक देश आहे. विविध आंतरराष्ट्रीय व्यासपीठांवर भूतान भारताच्या पाठीशी भक्कमपणे उभा आहे. भगवान बुद्धांशी संबंधित भारतातील सांस्कृतिक स्थळे भूतानच्या जनतेकरिता आदराची आहेत. भूतान नैसर्गिक सौंदर्याने नटलेला देश आहे. या पार्श्वभूमीवर भूतान आणि महाराष्ट्र यांच्यात पर्यटन सहकार्य वाढावे, अशी अपेक्षा भूतानच्या राष्ट्रीय संसदेचे अध्यक्ष वांगचुक नामग्येल यांनी येथे व्यक्त […]
मुंबई : राज्य विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सोमवार 27 फेब्रुवारी ते 25 मार्च 2023 दरम्यान होणार आहे. या अधिवेशनात सन 2023-24 चा अर्थसंकल्प गुरुवार, 9 मार्च रोजी सादर केला जाणार आहे. विधानसभा आणि विधानपरिषद कामकाज सल्लागार समितीच्या आज झालेल्या बैठकीत याबाबतचा निर्णय घेण्यात आला. विधानसभा कामकाज सल्लागार समितीची बैठक विधानसभा अध्यक्ष ॲड् राहुल नार्वेकर आणि विधानपरिषद कामकाज सल्लागार समितीची बैठक उपसभापती […]
मराठवाडा मुक्ती संग्रामाचा अमृतमहोत्सव सर्वपक्षीयांच्या सहभागातून भव्य प्रमाणात साजरा करावा… मुंबई – नागपूरचे हिवाळी अधिवेशन किमान तीन आठवडे घेण्याची विरोधी पक्षांनी मागणी असतानाही हिवाळी अधिवेशन तीन आठवडे घेण्यात आले नाही. त्यामुळे राज्यातील सर्व प्रश्न मार्गी लावण्यासाठी अर्थसंकल्पीय अधिवेशन किमान पाच आठवड्याचे घेण्याची मागणी विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी आज विधीमंडळ कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत केली. मराठवाडा मुक्ती संग्रामाचा यंदा […]
नागपूर : नागपूर महानगरपालिकेचा यंदाचा अर्थसंकल्प लोकाभिमुख व्हावा यासाठी नागरिकांकडून संकल्पना आणि सूचना मागविण्यात येत आहेत. मनपा आयुक्त तथा प्रशासक राधाकृष्णन बी. यांच्या संकल्पनेतून नागपूर महानगरपालिकेमध्ये हा अभिनव प्रयोग करण्यात येत आहे. नागपूर महापालिकेच्या अर्थसंकल्पाची तयारी सुरु झाली असून यासाठी नागरिकांच्या सूचना आणि संकल्पनांची साथ घेण्याचा विचार आयुक्तांचा आहे. राधाकृष्णन यांनी सांगितले की, लवकरच मनपाचा अर्थसंकल्प नागरिकांसमोर येणार आहे. नागरिकांना […]
– पाण्यातून हायड्रोजन काढून इंधनात रूपांतर – भारतीय रेल्वेत वैज्ञानिक क्रांती – कालका-सिमला नॅरोगेज मार्गावर धावणार नागपूर :-भारतीय रेल्वेने बरीच प्रगती केली. सुरुवातीला वाफेवर चालणारे इंजिन डिझेलवर चालू लागले. तंत्रज्ञानात प्रगती झाल्यानंतर सध्या विजेवर रेल्वे गाड्या चालत आहेत. आता ज्ञान, विज्ञान आणि तंत्रज्ञानाने क्रांती केल्यानंतर चक्क हायड्रोजनवर रेल्वे गाडी चालविण्यात येणार आहे. म्हणजे पाण्यातून हायड्रोजन वेगळे करून त्याचा इंधन म्हणून […]
मुख्यमंत्री फेलोशिपसाठी २ मार्चपर्यंत अर्ज करावे – मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांचे आवाहन मुंबई : युवकांना राज्य शासनासोबत काम करण्याची संधी देणाऱ्या मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रमाची अर्ज प्रक्रिया आजपासून सुरू झाली आहे. पुढील २४ दिवस ऑनलाइन पद्धतीने अर्ज स्वीकारले जाणार आहेत. अर्ज करण्याचा शेवटचा दिनांक २ मार्च २०२३ असा आहे. राज्याच्या विकासात योगदान देण्याची इच्छा असणाऱ्या तरुण व होतकरू मुला – मुलींनी या कार्यक्रमात […]