सुनील केदार यांना मोठा दिलासा; हायकोर्टाकडून जामीन मंजूर….

नागपूर – जिल्हा बँक घोटाळा प्रकरणी शिक्षा सुनावलेले  माजी मंत्री सुनील केदार यांना उच्च न्यायालयाकडून जामीन अर्ज मंजूर करण्यात आला आहे. एक लाखाच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर करण्यात आला आहे.

सुनील केदार यांच्या जामीन अर्जावर आणि शिक्षेला स्थगिती देण्याच्या अर्जावर मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात सुनावणी झाली. ज्यामध्ये एक लाखाच्या जातमुचलक्यावर सुनील केदार यांना जामीन मंजूर करण्यात आला आहे. नागपूर खंडपीठाच्या न्यायमूर्ती उर्मिला जोशी यांच्या एकल खंडपीठाने हा निर्णय दिला.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

Next Post

महाराष्ट्र के 57वें निरंकारी संत समागम की तैयारियां उत्साहपूर्वक

Tue Jan 9 , 2024
-भक्ति भाव से परिपूर्ण निष्काम सेवाओं का दिखा मनोरम दृश्य नागपुर :- महाराष्ट्र के 57वें वार्षिक निरंकारी संत समागम का भव्य रूप में आयोजन दिनांक 26, 27 एवं 28 जनवरी को  सत्गुरु माता सुदीक्षा महाराज एवं निरंकारी राजपिता रमित के पावन सान्निध्य में सेक्टर 14 एवं 15, पतंजली फूड फैक्ट्री के पास, मिहान, सुमठाणा, नागपुर (महाराष्ट्र) के विशाल मैदान में […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com