संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी  कामठी ता प्र 12 :- मागील काही दिवसांपासून लहान मुलांचे अपहरण करणारी टोळी सक्रिय झाल्याच्या चर्चेला चांगलेच उधाण आले होते .सोशल मीडियाच्या माध्यमातून व्हायरल होत असलेल्या या प्रकारच्या अपहरणाच्या व्हिडिओ ,संदेश व्हायरल झाल्यामुळे सर्वत्र भीतीमय वातावरण पसरले होते इतकेच नव्हे तर लहान बालकांमध्ये सुदधा भीती पसरली होती दरम्यान पोलीस विभागातर्फे या भीतीमय वातावरणातून बाहेर काढुन हा […]

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी  मोबाइल व गुन्ह्यात वापरलेली दुचाकी वाहना सह एकुण ४०,००० रूपयाचा मुद्देमाल जप्त. कन्हान : – पोलीस स्टेशन अंतर्गत स्थानिक गुन्हे शा खा नागपुर ग्रामिणचे पथक पेट्रोलिंग करीत असतांना गुप्त बातमीदारा कडुन खात्रीशीर माहिती मिळाल्याने पोलीसांनी लुटमार व चोरीचे दोन आरोपी पकडुन त्या च्या जवळुन एक मोबाइल व गुन्ह्यात वापरलेली दुचा की वाहना सह एकुण चाळीस हजार […]

अमरदिप बडगे,प्रतिनिधी  गोंदिया :- वनपरिक्षेत्र तिरोडा अंतर्गत सहवनक्षेत्र नियत क्षेत्र मुंडीकोटा मौजा घोगरा गट क्रमांक 422 जंगली झुडपी वनविभाग येथे जेसीबीच्या साह्याने मुरूम खोदकाम करून टिप्परच्या साह्याने वाहतूक करीत असल्याचे विश्वसनीय गुप्त माहितीच्या आधारे दिनांक 2 ऑक्टोंबर ला सकाळी साडेनऊच्या सुमारास माहिती प्राप्त झाली त्या अनुषंगाने वनपरिक्षेत्र कार्यालय तिरोडा येथे सर्व वनपरिक्षेत्र कर्मचारीसह मिळून मौजा घोगरा गट क्रमांक 422 जंगली […]

अमरदिप बडगे, प्रतिनिधी  आरोपीने अंगावर चढविली चार चाकी गाडी उपचारा दरम्यान मृत्यू.. आरोपी ने पोलिस स्टेशन मध्ये जाऊन केले आत्मसमर्पण गोंदिया –  जिल्ह्यातील तिरोडा तालुक्या अंतर्गत येत असलेल्या दवनीवाडा गावातील ग्राम पंचायत मध्ये असलेल्या परिचर यांच्या अंगावर चार चाकी गाडी चढविल्याने उपचारा दरम्यान मृत्यू झाल्याची दुदैवी घटना घडली आहे. मृतक परिचर यशवंत मेंढे वय ५१ वर्ष असुन तो आपले काम […]

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी  कामठी ता प्र 2 :- स्थानिक नवीन कामठी पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या कामठी रेल्वे स्थानकाहून वडीलासह स्वगृही जाण्यासाठी कामठी रेल्वे स्टेशन वर आलेल्या एका 17 वर्षोय अल्पवयीन मुलीची पळवणूक झाल्याची घटना काल सकाळी साडे दहा दरम्यान घडली असून यासंदर्भात पीडित फिर्यादी वडिलाने स्थानिक पोलीस स्टेशन ला दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी भादवी कलम 363 अनव्ये गुन्हा दाखल करण्यात […]

अमरदिप बडगे, प्रतिनिधी  पाचव्या वर्गात शिकणाऱ्या विद्यार्थाला मारहाण, विद्यार्थ्यांच्या डोक्याला मार बोरगाव आदिवासी आश्रम शाळेतील प्रकार शिक्षकाला केलं निलंबित गोंदिया :- पुन्हा आदिवासी विद्यार्थ्यांना शिक्षका कडून मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. गोंदिया जिल्हयाच्या देवरी प्रकल्प अधिकारी कार्यलया अंतर्गत येणाऱ्या बोरगाव आदिवासी आश्रम शाळेतील पाचव्या वर्गात शिकणाऱ्या विद्यार्थाला शिक्षकाने मारहाण केली असल्याने विद्यार्थांच्या डोक्यावर मार लागलेला आहे. त्यामुळें शिक्षकाला निलंबित करण्यात […]

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी  कामठी ता प्र 30 :- स्थानिक जुनी कामठी पोलिस स्टेशन हद्दीत येणाऱ्या गांधी चौक स्थित उत्थान नागरी सहकारी पत संस्थेत कारकून पदावर कार्यरत असलेल्या बहुजन समाज पार्टी चे माजी पदाधिकारी व कार्यकर्ताने विश्वासघात करून 1 लक्ष 53 हजार 49 रुपयांची आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी फिर्यादी संस्थेचे मॅनेजर शशिकांत सहादेव नारनवरे ने स्थानिक पोलीस स्टेशन ला दिलेल्या तक्रारीवरून […]

संदीप कांबळे,विशेष प्रतिनिधी  -3 लक्ष रुपयाची आर्थिक फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस कामठी ता प्र 27:-स्थानिक जुनी कामठी पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या प्रसिद्ध उद्योगपती रामेश्वर बावनकर यांच्या बंगल्याच्या बाजूला असलेल्या निर्मल उज्वल क्रेडिट को ऑप सोसायटी ली. नागपूर(मल्टिस्टट) बँकेचे माजी मॅनेजर व बँक कर्मचारी ने एका महिला खातेदाराची दिशाभूल करून विश्वासघात करीत 3 लक्ष रुपयाची आर्थिक फसवणुक केली तर हा प्रकार […]

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी  कामठी ता प्र 27 :- स्थानिक जुनी कामठी पोलीस स्टेशन हद्दीतील मच्चीपुल चौक रहिवासी आरोपी समीर ऊर्फ लंगड्या ला काही महिन्यापूर्वीच 19 जानेवारी 2022 ला हद्दपार करण्यात आले होते मात्र सदर आरोपी हद्दपार आदेशाचे उल्लंघन करीत नवीन कामठी पोलीस स्टेशन हद्दीत परिसरातील बाबा अब्दुल्लाह शाह दरगाह परिसरात अवैधरित्या फिरत असल्याची गुप्त माहिती मिळताच सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक […]

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी  कामठी ता प्र 27:- स्थानिक जुनी कामठी पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या बजरंग पार्क परिसरात दुचाकीमधून पेट्रोल चोरी करताना प्रत्यक्षदर्शी पाहल्यावर फिर्यादी व आरोपीमध्ये झालेल्या भांडणातून आरोपीने फिर्यादीच्या कपाळावर तसेच कानाच्या वर धारदार तलवारीने वार करून गंभीर जख्मि केल्याची घटना गतसायंकाळी 5 दरम्यान घडली असून जख्मि फिर्यादीचे नाव सुरेश उके वय 50 वर्षे रा बजरंग पार्क कामठी […]

रामनगर सह गोंदिया शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल;लाखो रुपयांचा घातला गंडा गोंदिया –  शहरात येथील महिलांना गृह कर्ज मिळवुन देण्याच्या नावावर त्यांच्याकडुन २ लाख २७ हजार रूपये गोळा केले तसेच गोंदिया शहर पोलिस ठाण्यात अंतर्गत येणाऱ्या सावराटोली येथील ईशा गौतम यांच्या कडून सुद्धा ४ लाख रुपये लोन मिळवुन देण्याच्या नावाने घेतले. तर या फसवुनक करणाऱ्या जोती गर्ग ३८ वर्ष रा. […]

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी  सक्करदरा पोलीसांनी आरोपी पकडण्यास केली मौलाती कामगिरी.  कन्हान : – बनपुरी येथील कल्पेश भगवान बावनकुळे हा नागपुर वरून डि जे वाजवुन रात्री घरी दुचाकीने परत जात असताना बोरडा रोडवरील पेट्रोल पंप जवळ दोन अज्ञात आरोपीने दुचाकी अडवुन तिघाना खाली पाडले. तिघेही उठुन पंपकडे पळत असताना कल्पेशला पकडुन त्याच्या पाठीवर, पोटावर, छातीवर, हातावर व गळयावर धारदार शस्त्राने […]

अमरदिप बडगे, प्रतिनिधी  टाटा एस चार चाकी वाहनसह एकूण 350000/- रुपयाच्या मुद्देमाल जप्त; पिंडकेपार मंगेझरी वनपरिक्षेत्रातील घटना. गोंदिया :- जिल्ह्यातील वनपरिक्षेत्र तिरोडा सहन क्षेत्र इंदोरा नियत क्षेत्र पिंडकेपार 2 मंगेझरी ते सुकडी रोडवर मौजा पिंडकेपार जवळ अवैधरीत्या सागवान झाडे तोड करून वाहतूक होत असलेल्या मिळालेल्या विश्वासनीय गुप्त माहितीच्या आधारे 22 सप्टेंबर च्या रात्री तिरोडा वनपरिक्षेत्रातील वन अधिकारी वन कर्मचारी वनरक्षक […]

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी  कामठी ता प्र 23 :- स्थानिक नवीन कामठी पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या जयस्तंभ चौकातील जितीन जैस्वाल यांच्या किराणा दुकानात अवैधरित्या प्रवेश करून दुकानातील गल्ल्यातील चिल्लर,रोख रक्कम तसेच दुकानाच्या वरच्या मजल्यावरील घरातील पूजा खोलीतील आलमारी मधून पूजेचे तीन चांदीचे सिक्के, दोन सोन्याच्या अंगठ्या, एक 3 ग्रामची सोन्याचे मनी असलेली पोथ, लोखंडी टामी असा एकूण 49 हजार 990 […]

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी  कामठी ता प्र 21:- कामठी तालुक्यांतर्गत येणाऱ्या वडोदा गावात कुही वडोदा मार्गाने गोवंश जनावरांची अवैध वाहतूक होत असल्याची गुप्त माहिती नागपूर ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखा पथक पोलिसांना मिळताच पोलिसांनी गस्त घालून आज दुपारी 2 दरम्यान वडोदा गावातील पुलाजवळ संशयित तीन वाहनांना अडवणूक करून तिन्ही वाहनांची तपासणी केली असता या वाहनांच्या मागच्या डलल्यात 47 गोवंश जनावरे निर्दयतेने […]

अमरदिप बडगे, प्रतिनिधी  गोंदिया :- वनपरिक्षेत्र तिरोडा अंतर्गत येत असलेल्या सहवनक्षेत्र गोविंदाटोला नियत क्षेत्र मंगेझरी कक्ष क्रमांक 108 राखीव वन क्षेत्रात क्षेत्र सहाय्यक बी ए कोहर, एम .ए .बीसेन, आर डी तुरकर एन सी सेलगावे वनरक्षक व वनमजूर ग्रस्त बीटग्रस्त करते दरम्यान सागवान प्रजातीचे दोन थुट दिसून आले सदर थुटावर कोणत्याही प्रकारच्या वनउपज दिसून आला नाही सदर जंगलात 8 सप्टेंबरला […]

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी  कामठी ता प्र 16 – स्थानिक नवीन कामठी पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या ऑरेंज सिटी पार्क टाऊनशीप मध्ये शेजारी राहणाऱ्या आरोपीने शेजारी वादातून पीडित फिर्यादी डेझी जयेंद्र हिरणवार वय 32 वर्ष यांच्या घरासमोर उभे राहून हातात धारदार शस्त्र घेत अश्लील शिवीगाळ देत फिर्यादीच्या पतीसह फिर्यादीचे भाचा व नणंद ला जीवे मारण्याची धमकी देत घरासमोर उभे असलेल्या चार […]

मोहाली – पंजाब के मोहाली में छात्राओं के कथित अश्लील वीडियो फिल्माने का मामला गर्माया हुआ है। मामला चंडीगढ़ यूनिवर्सिटी का है। फिलहाल, पुलिस ने भी कर्रवाई तेज कर दी है और तीन लोगों को अब तक गिरफ्तार किया जा चुका है। बीते दिन यूनिवर्सिटी में छात्रों ने जमकर विरोध प्रदर्शन भी किया। मोहाली के चंडीगढ़ विश्वविद्यालय में अश्लील वीडियो […]

संदीप कांबळे विशेष प्रतिनिधी  कामठी ता प्र 17 :- नुकतेच काही दिवसापूर्वी 5 सप्टेंबर ला रणाळा येथे जयभीम चौक रहिवासी 85 वर्षीय कांताबाई गोंडाने नामक महिलेची कोरोनाचे पैसे मिळणार असे आमिष देऊन 28 हजार रूपयाची आर्थिक फसवणूक केल्याच्या घटनेला विराम मिळत नाही तोच काल दुपारी 12दरम्यान दोन भामट्या महिलानी एका 72 वर्षीय वृद्ध महिलेला 5 हजार रुपये महिना पगार मिळणार […]

अमरदिप बडगे,प्रतिनिधी शाळा व्यवस्थापन ने शिक्षकांना केले निलंबित. गोंदिया :- शारीरिक सरावादरम्यान सहाव्या वर्गात शिकणाऱ्या आदिवासी विद्यार्थ्यांला शिक्षकाने बेशुद्ध होई पर्यंत दोन शिक्षकांनी काठी आणि पाईपने बेदम मारल्याची धक्कादायक घटना गोंदियातील प्रसिद्ध प्रोग्रेसिव्ह शाळेत घडली. असुन याची तक्रार पालकांनी गोंदिया ग्रामीण पोलिसात केली, असून पोलिसांनी तेजेश्वर तुरकर व लालचंद पारधी या दोन्ही शिक्षका विरुद्ध भारतीय दंड १८६०, ३२४, ३४ अनुसूचित […]

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com