वनउपजाची चोरी करणाऱ्या एक आरोपी वनविभागाच्या ताब्यात तर दोन आरोपी फरार मंगेझरी वनपरीक्षेत्रातील घटना..

अमरदिप बडगे, प्रतिनिधी 

गोंदिया :- वनपरिक्षेत्र तिरोडा अंतर्गत येत असलेल्या सहवनक्षेत्र गोविंदाटोला नियत क्षेत्र मंगेझरी कक्ष क्रमांक 108 राखीव वन क्षेत्रात क्षेत्र सहाय्यक बी ए कोहर, एम .ए .बीसेन, आर डी तुरकर एन सी सेलगावे वनरक्षक व वनमजूर ग्रस्त बीटग्रस्त करते दरम्यान सागवान प्रजातीचे दोन थुट दिसून आले सदर थुटावर कोणत्याही प्रकारच्या वनउपज दिसून आला नाही सदर जंगलात 8 सप्टेंबरला रात्र ला ग्रस्त करण्यात आली तेव्हा जंगलात लपून ठेवलेला त्यात तुटा वरील वनउपज 18 सप्टेबरला च्या रात्री गस्तीवर असलेले तिरोडा वनपरिक्षेत्राचे अधिकारी कर्मचारी यांनी 19 सप्टेबर पहाटे अंदाजे 2ते 2:30 सुमारास काही इसम साग प्रजाती ते लाकूड दुचाकी वाहने नेत असताना दिसले त्यावेळेस गस्तीवर असलेले वन अधिकारी कर्मचारी यांनी त्यांना अटकाव करून थांबून विचारपूस करण्याच्या प्रयत्न केला परंतु सदर इसमाने त्यांना न जुमानता सदर दुचाकी वाहन ग्रस्त कर्मचाऱ्यांच्या अंगावर चढण्याच्या प्रयत्न करून सदर मोटरसायकल वरील मालासह पळ काढला परंतु त्या मोटरसायकल वरील इसमाची ओळख गस्तीवर कर्मचारी यांना पटली सदर वनगुण्याच्या तपास व चौकशी करण्याकरता 19 सप्टेंबर ला सदर संशयीत इसम महेंद्र शिवाजी किसान राहणार गोंवीदटोला यांच्या राहते घरी झळती वारंट जारी करून झळती घेण्यात आली घर झटतीमध्ये सदर वन उपोज मिळाला व ते पंचासमक्ष हस्तगत करून मोक्यावर मोजमाप केले मोका पंचनामा करून एकूण साग 40 नग घन मीटर व 0.292 किंमत 26971 रुपये वनउपोज जप्त केला व कायदेशीर कारवाई करण्यात आली त्यानुसार पुढील तपासणी करता चौकशी महेंद्र शिवाजी कीरसान याला ताब्यात घेण्यात आले व नंतर त्याने सदर वन गुन्ह्यांमध्ये वापरण्यात आलेली मोटरसायकल वाहन दाखवून दाखवल्यानुसार जप्त केली आणखी दोन आरोपी सुरेंद्र भिकाजी कीरसान राहणार गोंविदटोला व दुसरा आरोपी दीपक मुन्ना किरसाण राहणार गोंवींदटोला असे सांगितले असून दोन्ही आरोपी फरार आहेत. सदर कारवाई कुलुराजसिंग उपवन संरक्षक गोंदिया, आर सदगीर सहायक वनरक्षक ,गोंदिया यांच्या मार्गदर्शनात आर .जी .मून वनपरिक्षेत्र अधिकारी तिरोडा यांनी कारवाई केली असून सदर कारवाईत वनविभागाचे कर्मचारी सहभागी होते.

Email Us for News or Artical - [email protected]
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com