नागपूर :-दिनांक १३.०५,२०२३ चे १९.३० वा. ते २२.२० वा. चे दरम्यान पोलीस ठाणे जरीपटका हद्दीत प्लॉट नं. ४, साई नगर, मंगलम सोसायटी, एन. डी. टाईल्सचे समोर, नारा, नागपुर येथे राहणाच्या फिर्यादी प्रिती अनंत बोस वय ३२ वर्ष हया आपले घराला कुलूप लावुन आईला घेवुन हॉस्पीटल मध्ये गेल्या असता कोणीतरी अज्ञात चोरट्याने फिर्यादीचे घराच्या दाराचे कडी, कोंडा, कुलूप तोडुन घराचे आत […]

नागपूर :-दिनांक १२.०५.२०२३ वे १९.०० ते २०.१५ वा. चे दरम्यान पोलीस ठाणे एम.आय.डी.सीत राहणाऱ्या ३५ वर्षीय फिर्यादी यांची १३ वर्षीय अल्पवयीन मुलगी हिची आरोपी नामे अंकीत उर्फ प्रज्वल हिरालाल पाटील वय २० वर्ष रा. एम.आय.डी.सी. नागपूर यांचे सोबत ओळख होवुन त्यांचात मैत्री झाली. आरोपीने फिर्यादीची मुलगी हिला पोलीस ठाणे एम.आय.डी.सी हदीत एकापाण्याचे टाकीजवळ घेवून गेला व तिला जबरदस्तीने धमकी देवून […]

नागपूर :- फिर्यादी उज्वल रमेश गेडाम वय ४० वर्ष रा. गोकुलपेट, बौद्ध विहारा जवळ, अंबाझरी नागपूर यांचे घराचे बांधकाम पो. ठाणे अंबाझरी हद्दीत प्लॉट न. २६६, धरमपेठ, शिवाजी नगर, नागपुर येथे सुरू असून त्यांनी घराचे बांधकामा करीता लोखडी सडाखी आणल्या होत्या. आरोपी १) शंकर देवाजी चौधरी वय ३२ वर्ष २) गजानन राजु शनेश्वर वय २४ वर्ष दोन्ही रा. पांढराबोडी, अंबाझरी, […]

नागपूर :- दिनांक, १३.०५.२०२३ ने १९.४० वा. ते दि. १४.०५.२०२३०१.०५ वा. दरम्यान पोलीस ठाणे लकडगंज हद्दीत येनुकर बिल्डींगचे पार्किंग मधील रूमचे आत तसेच वाहनात महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधीत केलेले तंबाखुजन्य पदार्थ तसेच कच्चा माल व किंग प्रिंटींग, सिलींग साहित्य, विक्री करीता साठा करून ठेवल्याचे खात्रीशीर माहिती वरून गुन्हेशाखा यनिट क. ३ चे अधिकारी व कर्मचारी यांनी सापडा रचुन धाड टाकली असता […]

जलालखेडा :- अंतर्गत मौजा जलालखेडा बसस्टॉप ०१ किमी पश्चिम, दिनांक १२/०५/२३  २१:०० वा दरम्यान, यातील आरोपी हे बसस्टॉप वरील भिकारी यांना त्रास देत असता, यातील जखमी नामे फकीर शहाँ मजीदशहाँ वानवा वय ३७ वर्ष रा जलालखेडा जि.नागपुर यांनी आरोपीतांना त्या गरीब – भिका-याला का त्रास देता ? असे म्हटले असता, आ. क्र. १ याने जख्मीस अश्लील शिवीगाळ करून तु यहांसे […]

मौदा :-अंतर्गत मौजा माधणी टोल नाका भंडारा ते नागपुर रोड येथे दिनांक १३/०५/२३ चे ०११५ वा ते ०२.३० वा दरम्यान, यातील आरोपी याने एक पांढ-या रंगाच्या बोलेरो पिकअप के एमएच ३५ एजे ०९४३ कि अंदाजे ३,५०,०००/रु मध्ये गोवंश जातीचे जनावरे अत्यंत क्रूरपणे निर्दयतेने मानेला व पायाला दोरे बांधून त्यांना इजा होईल अशा प्रकारे कोणतीही चारापाण्याची व्यवस्था न करता बोलेरो पिकअप […]

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी  कामठी ता प्र 14 : स्थानिक जुनी कामठी पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या मोंढा रोड वरील मार्गावरील एका घडी दुकानाला लागून असलेल्या शेजारी रहिवासी तरुणाने गाडी ठेवल्यावरून झालेला शाब्दिक वाद हा विकोपाला जाऊन पोहोचल्याने काही वेळ दोन गटात तणावपूर्ण स्थिती निर्माण झाली होती.यासंदर्भात दोन्ही गटाविरुद्ध कायदेशीर गुन्हा दाखल करण्यात आला.यात गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची संख्या 11 आहे […]

अकोला शहर में हिंसक झड़पों के बाद धारा 144 लागू.. डिप्टी CM कर रहे मामले की निगरानी.. अकोला – महाराष्ट्र में अकोला के ओल्ड सीटी में विवाद हो गया. लेकिन इस मामूली से विवाद के चलते हालात इतने बिगड़ गए कि दो गुटों में हिंसा हो गई. इस हिंसा का एक वीडियो भी सोशल मीडिया पर वायरल हो रहा है. […]

एमआयडीसी बोरी:- दिनांक ०५.०३.२०१९ ते दिनांक २१.०४.२०२३ मे २१.०० वा. ते २१.३० वा. पूर्वी यातील पिडीत फिर्यादी हिला सन २०२२ मध्ये यातील आरोपी नामे- १) वारीस हबीब शेख, वय ३० वर्षे, रा. गोसीय मस्जिद बुट्टीबोरी ता. जि. नागपुर याने अनेक वेळा दुबे प्लाझा लॉज एम. आय. डी. सी. बटुटीबोरी येथे नेवून फिर्यादी सोबत शारिरीक संबंध केले. तेव्हा सुध्दा फिर्यादी आरोपीला […]

सावनेर :- दिनांक ११/०५/२०२३ से २१/३० वा. चे सुमारास पो.स्टे. सावनेर हद्दीतील दोन अल्पवयीन मुले यांना कोणीतरी अज्ञात व्यक्तीने त्याचा अज्ञानतेचा फायदा घेवुन फिर्यादीच्या कायदेशीर रखवालीतून पळवून नेल्याचे फिर्यादीचे तोंडी रिपोर्ट वरून सदर गुन्हा नोंद करण्यात आला आहे. सदर प्रकरणी फिर्यादी यांच्या रिपोर्टवरून पो.स्टे. सावनेर येथे आरोपीविरुध्द कलम ३६३ भादवि कायद्यान्वये गुन्हा नोंद केला आहे. सदर गुन्हयाचा पुढील तपास पोहवा […]

भिवापूर :- अंतर्गत १०० मी अंतरावरील पो.स्टे. भिवापुर टी पॉईंट येथे दिनांक १२/०५/२०२३ चे ०५/४५ वा. दरम्यान फिर्यादी हे पेट्रोलिंग करीत असतांना पोलीस स्टेशन भिवापूर टी पॉईंट येथून काही इसम रेतीची चोरटी वाहतुक करीत आहे. अशा मिळालेल्या गोपनीय खबरेवरून नाकाबंदी केली असता यातील आरोपी नामे- संजय पतिराम रणदिवे, वय ३४ वर्ष, रा. नवेगाव बांध ता. मोरगाव अजुर्नि जि. गोदिया याने […]

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी  कामठी :- नागपूर शहर घटकस्तरीय पोलीस आस्थापना मंडळाने दिलेल्या मान्यतेनुसार पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी 12 पोलीस निरीक्षकांची बदली केली .त्यानुसार नवीन कामठी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक भारत क्षीरसागर यांची विशेष शाखा येथे बदली करण्यात आली असून त्यांच्या रिक्त ठिकाणी सीताबर्डी पोलीस स्टेशन चे (गुन्हे)पोलीस निरीक्षक प्रमोद पोरे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच नविन कामठी […]

देवलापार :- अंतर्गत १८ किमी अंतरावर मौजा पुसदा पुर्नवसन दिनांक ११/०५/२०२३ चे १९/०० वा. ते १९.४० वा. दरम्यान पोलीस स्टेशन देवलापार येथील स्टाफ पेट्रोलिंग करीत असतांना त्यांना गुप्त बातमीदारांकडुन खात्रीशीर माहिती मिळाली की, मौजा पुसदा पुर्नवसन येथे काही इसम अवैधरीत्या रेतीची चोरटी वाहतुक करीत आहेत. अशा मिळालेल्या माहिती वरून नमुद घटनास्थळी जावून आरोपी नामे- शुभम देवानी महाजन, वय २९ वर्ष, […]

रामटेक :- दिनांक ११/०५/२०२३ रोजी फिर्यादी नामे – शालु देवराव महाजन, वर्ष ४५ वर्ष, रा. नेहरू वार्ड रामटेक यांनी तोंडी रिपोर्ट दिली की, फिर्यादी हे लग्नाकरीता जात असता मोटरसायकलवर अज्ञात तिन इसम येवुन फिर्यादीची फसवणुक करून तिच्या पर्स मधील १) सोन्याचे डोरले व काळे मणी मध्ये गुंफलेले मंगळसुत्र २,९४० ग्रॅम किंमती अंदाजे १४,०००/-रु. २) ओपो कंपनीचा अँड्रॉइड मोबाइल फोन ज्यामध्ये […]

नागपूर :- नागपूर शहराचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिनांक ११/०५/२०२३ रोजी जारी केलेल्या आदेशान्वये पोलीस वणे जरीपटका, सदर, मानकापुर, खापरखेडा, अंबाझरी, यशोधरानगर नागपूर वे हद्दीत शरीरादिरूद व मालमत्तेविरूध्द गुन्हे करणारा कुख्यात गुंड नामे अभिजीत उर्फ मादी वल्द नितीन नितनवरे, वय २३ वर्ष, रा. प्लॉट नं. २० बेझनबाग, गौतमनगर पो.स्टे. जरीपटका, नागपूर शहर यास महाराष्ट्र झोपडपट्टीदादा, हातभट्टीवाले औषधी द्रव्य विषयक […]

नागपूर :-दिनांक ११.०५.२०२३ रोजी मा. जिल्हा व अति सत्र न्यायाधीश पि.वाय लाडेकर यांनी त्यांचे कोर्टाचे केस के ११९/२०१६ मधील पो. ठाणे हिंगणा येथील अप.क्र. १०८/२०१५ कलम ३०७, ३४ भा.दं.वि. या गुन्हयातील आरोपी २) पांडुरंग उर्फ पांडु मेघराज जाधव वय ३४ वर्ष, २) प्रकाश मेघराज जाधव वय २७ वर्ग दोन्ही रा. मेटा उमरी, हिंगणा, नागपूर याचे विरुद्ध साक्षी पुरावाअंती गुन्हा शाबीत […]

नागपूर :-दिनांक ०८.०२.२०२३ से २०:०० वा ते दिनांक ०९.०२.२०२३ चे ०८:३० या दरम्यान पोलीस ठाणे मानकापूर हद्दीत प्लॉट न. २९ जमील सोसायटी मानकापूर येथे राहणारे फिर्यादी अमोन किशोर जयस्वाल वय ४० वर्ष हे घराला कुलूप लावून बाहेर गेले असता कोणीतरी अज्ञात चोराने दाराचे कुलूप तोडुन आत प्रवेश करून बेडरूम मधील कपाटातील सोन्या चांदीचे दागिने व रोख एकूण ६०,०००/- रू मुद्देमाल […]

नागपूर :- दिनांक ०७.०५.२०२३ चे २३.४० वा चे सुमारास पो.ठाणे एम.आय.डी.सी. हद्दीत, आयसी चौक जवळील, कंपनी समोरील आनमधील रोड येथे फिर्यादी शिवम संजय बावणे वय २३ वर्ष रा. महाजनवाडी, प्लॉट न. १७२. वानाडोंगरी हा त्याचे दुचाकी वाहनावर मोबाईल फोनवर बोलत बसलेला असतांना दोन आरोपींनी फिर्यादी जवळ येवुन संगणमत करून फिर्यादीस शिवीगाळ करून हातबुक्कीने मारहाण केली. व आरोपांनी फिर्यादीचा मोबाईल, हेडफोन, […]

– स्थानिक गुन्हे शाखा, नागपुर ग्रामिणची कारवाई  नागपूर /रामटेक – रामटेक गडमंदीर परिसरात जोडप्यास लूटमार करणारा आरोपी पोलिसांच्या ताब्यात.प्राप्त माहिती अनुसार दिनांक ०३/०४/२०२३ रोजी फिर्यादी नामे शुभम वासुदेव मोहनकर त्याचे होणाऱ्या पत्नीसह रामटेक मंदीर परिसरात मोटर सायकलने फिरायला गेले होते. गडमंदीर ते अंबाडा कडे जाणान्या रोड वर ते दोघेही एका ठिकाणी थांबले असताना एका होन्डा शाइन मोटर सायकलवर आलेल्या तिन […]

नागपूर :- दिनांक. १८.०४.२०२३ चे १४.३० वा. ते दि. २७.०४.२०२३ चे १४.०० वा. दरम्यान पोलीस ठाणे प्रतापनगर प्लॉट नं. १४८/ ए, आनंद अपार्टमेंट, पांडे ले आउट, खामला येथे राहणारे फिर्यादी विक्रांत दिलीप निनावे वय २९ वर्ष हे घरी हजर असता त्यांना आरोपी मोबाईल क्र. ८९६५०५८५५० ची धारक प्रिती नावाची महिला हिने फिर्यादीचे मोबाईल वर व्हाटसअप कॉल करून तिचे नाव ए.आर. […]

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com