जिवानिशी ठार करणाऱ्या आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल

पो.स्टे. भिवापूर :- अंतर्गत १५ कि. मी. अंतरावरील मौजा झिलबोडी येथे दिनांक ०४/०६/२०२३ चे १५.३० वा. १७.३० वा. दरम्यान यातील मृतक नामे- हिराबाई सिध्दार्थ पाटील वय ४५ वर्ष रा. झिलबोडी ता. भिवापुर ही जेवन करून घरी दिवानवर लेटली असता कोणीतरी अज्ञात इसमाने अज्ञात कारणावरून फिर्यादीचे पत्नीला कुन्हाडीचे बुंध्याने चेहन्यावर मारून जिवानिशी ठार केले आहे. सदर प्रकरणी फिर्यादी नामे सिध्दार्थ वकटु पाटील, वय ५२ वर्ष ग झिलबोडी ता. भिवापुर जिल्हा नागपुर यांच्या रिपोर्टवरून पो.स्टे. भिवापूर येथे आरोपीविरुध्द कलम ३०२ भादवि कायद्यान्वये गुन्हा नोंद केला आहे. गुन्हयाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक गिरासे पोस्टे भिवापुर हे करीत आहे.

NewsToday24x7

Next Post

रा. काँ. पा. नागपूर शहर तर्फे M.S.E.B मुख्य अभियंता यांना अनेक विद्युत वितरण संबंधित समस्या सोडवण्या बाबत निवेदन व आंदोलन

Tue Jun 6 , 2023
ज़ो पर्यन्त जनतेचे प्रश्न सूटत नाही तो पर्यन्त आन्दोलन – दुनेश्वर पेठें नागपूर :- राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी नागपूर शहर तर्फे शुक्रवार दिनांक २ जून २३ रोजी महाराष्ट्र राज्य विज वितरण कंपनी M.S.E.B मुख्य अभियंता यांना शहराध्यक्ष दुनेश्वर पेठे यांच्या अध्यक्षतेखाली नागपूर शहरात विद्युत वितरण संबंधित अनेक समस्या सोडवण्या बाबत आंदोलन करून निवेदन देण्यात आले. निवेदनाचे विषय खालील प्रमाने. 1) वारंवार […]

You May Like

Latest News

The Latest News

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com