नागपूर :- पोलीस ठाणे सिताबर्डी हरीत, जयहिंद बेकरी, गायत्री अपार्टमेंट, टेम्पल बाजार, नागपुर येथे राहणारे फिर्यादी बिशेश्वर भगोलीराम शाहु, बय ५५ वर्षे हे वेकरीचे बाहेर झोपले असताना त्यांना आवाज आल्याने फिर्यादी है झोपेतुन उठले तेव्हा तेथे पेट्रोलींग करणारे सिताबर्डी पोलीसांचे पथक समोर दिसले. त्यांनी एका ईसमास पकडले होते. नमुद ईसमाने बेकरीचे दरवाज्याला आरीचे सहाव्याने छिद्र केले होते. त्या ईसमाचे हातात […]

उमरेड के विनोद सावजी भोजनालय में बच्चों के सामने परोसी जा रही शराब..! नागपुर – उमरेड थाना के अंतर्गत विनोद सावजी में अवैध तरीके से खुलेआम शराब परोसा जा रहा है वह एक तरफ नागपुर के पालक मंत्री एवं राज्य के गृह मंत्री देवेन्द्र फडणवीस  और पुलिस अधीक्षक जहां जिले को अपराध मुक्त बनाने में जुटे हुए हैं तो दूसरी […]

– नागपूर ग्रामीण विशेष पथकाची कारवाई उमरेड :- पोलीस अधिक्षक यांचे विशेष पथकातील स्टाफ पोस्टे उमरेड हहीत पेट्रोलिंग करीत असताना गोपनीय सूत्रधारांकडून माहीती मिळाली की, एक इसम हा त्याचे मालकीची टिप्पर क्र. एम एच.- ४९/ए टी- ६३०७ चा वापर करून मौजा मांगरूळ फाटा येथे रेती चोरी करून शासनाचा महसुल बुडवुन टिप्पर मध्ये लोड करून अवैधरीत्या वाहतूक करतो. अशा खात्रीशीर बातमीवरून […]

– साखरपुड्यासाठी हवे होते पैसे – दुपारी फोन करणारा तो व्यक्ती कोण?  नागपूर :- हुडकेश्वरमधील एका भूखंड विकासक असलेल्या व्यक्तीचा मृतदेह रस्त्यावर आढळून आल्याने पोलिसांनी आकस्मिक मृत्यू झाल्याची नोंद केली. मात्र, त्या व्यक्तीचे गुप्तांग ठेचून खून झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. त्यामुळे त्या व्यक्तीच्या प्रेयसीनेच काही साथिदारांच्या मदतीने खून केल्याची चर्चा जोरात आहे. रवी (५२) हुडकेश्वर असे खून झालेल्या […]

संदीप कांबळे,विशेष प्रतिनिधी कामठी ता प्र 21:-स्थानिक जुनी कामठी पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या माजी नगरसेवक कपिल गायधने यांच्या ‘प्रयत्न’जन संपर्क कार्यालया जवळ मोलमजुरी करून थकून घरी परत येत असलेल्या महिलेच्या गळ्यातील दुचाकीवर असलेल्या दोन अज्ञात आरोपीने सोन्याची चैन हिसकावून पळ काढल्याची घटना आज सायंकाळी सात दरम्यान घडली असून नुकसान झालेल्या महिलेचे नाव रेखा भारत बोरकर वय 60 वर्षे रा हमालपुरा […]

नागपूर :- फिर्यादीचा भाऊ नामे चेतन विनोद आने वय २४ वर्ष रा. प्लॉट नं. १७, पाहुणे ले-आउट, पिवळी नदी, यशोधरानगर, नागपूर हा त्याचे मित्रांसोबत कामानिमीत्त भद्रावती येथे गेला होता. परत येतांना तो त्याचा मित्र नामे अमोल राजु झोडापे वय २६ वर्ष याचे सोबत त्याचे स्प्लेंडर मोटरसायकल क. एम.एय. ४९ यी.व्ही १६७८ वर मागे बसुन परत येत असतांना पोलीस ठाणे बेलतरोडी […]

नागपूर :- दिनांक १४.०४.२०२४ ते दिनांक १५.०४.२०२४ रोजी दरम्यान, नागपुर शहर पोलीसांनी, पोलीस ठाणे हद्दीत संयुक्तिक कारवाई केली. १) गुन्हेशाखा युनिट क. २ पोलीसांनी पोलीस ठाणे कोराडी हद्दीत कोराडी नाका, साई ट्रेडर्स मागील, परिसरात कारवाई करून, आरोपी राजीक शेख रफीक शेख, वय ३२ वर्षे, रा. जयभिम नगर, महादुला, नागपुर याचे ताब्यातुन एक धारदार लोखंडी टोकदार चाकु किंमती अंदाजे ३००/- रू. […]

नागपूर :- दिनांक १४.०४.२०२४ रोजी नागपूर शहर पोलीसांनी पोलीस ठाणे हद्दीत महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये ०५ केसेस, मध्ये एकुण ०५ ईसमावर कारवाई करून रू. ७६,४५०/- चा मुद्देमाल जप्त करण्यात आला. जुगार कायद्यान्वये ०३ केसेसमध्ये एकुण २० ईसमावर कारवाई करून रू. १२,६१०/- चा मुद्देमाल जप्त करण्यात आला. तसेच, वाहतूक शाखा पोलीसांनी मोटार वाहन कायद्यान्वये विविध कलमांखाली एकुण ३.२९१ वाहन चालकांवर कारवाई करून […]

नागपूर :- पोलीस ठाणे पारडी चे अधिकारी व अंमलदार यांनी पेट्रोलींग दरम्यान मिळालेल्या खात्रीशीर माहितीवरून, पाळत ठेवुन, पो. ठाणे हद्दीत नागपूर भंडारा, हायवे रोडवर, हल्दीराम कंपनी जवळ आम रोडवर सार्वजनीक ठिकाणी, एका संशयीत आयसर ट्रक क. एम. पी ९ जी.एच ४८३५ यास धांववुन रेड कारवाई केली असता, त्यामध्ये एकुण २४ जिवंत गोवंशीय जनावरे यांना कोंबुन, त्यांना कुरतेने व निर्दयतेने वागणुक […]

नागपूर :- स्थानिक गुन्हे शाखेचे पथक पोलिस ठाणे बुट्टीबोरी अप. क्र. २५५/२४ कलम ४५४, ४५७, ३८० भा.द.वि. गुन्ह्याचे समांतर तपास संबंधाने नागपुर शहर परिसरात फिरत असतांना गोपनीय माहिती मिळाली कि, घरफोडी करणारे इसम हे नागपुर शहर परिसरात राहणारे असुन त्यांनी नागपुर शहर व नागपुर ग्रामीण परिसरात बरेच ठिकाणी घरफोड्या व मोटारसायकली चोरी केलेल्या आहेत व ते इसम लाल रंगाचे कार […]

नागपूर :- पोलीस ठाणे हुडकेश्वर हद्दीत, प्लॉट नं. १९, महालक्ष्मी नगर नं. २, मानेवाडा रोड, नागपूर येथे राहणारे फिर्यादी उज्वल नरेन्द्र पांडे, वय ३५ वर्षे, हे आपले राहते घराला कुलूप लावुन परिवारासह वाहेर गेले असता, कोणीतरी अज्ञात चोरट्‌याने फिर्यादीचे घराचे मुख्य दाराचे कुलूप कोंडा तोडुन, घरात प्रवेश करून, बेडरूम मधील तसेच इतर चार लाकडी आलमारीत ठेवलेले सोन्या-चांदीचे दागिने, अमेरीकन डॉलर, […]

नागपूर :- फिर्यादी पुष्पा मोरेश्वर हुलके वय ४५ वर्ष रा. कुंनवीपूरा मोहल्ला, जुनी फुटाळा, अंबाझारी नागपूर हया मॉर्निंग वॉक करीता फिरत असतांना पोलीस ठाणे अंबाझरी हद्दीत भरत नगर, तिसरी गल्ली, अॅडव्हॉकेट एम. के यांचे घरासमोर त्यांचे मागुन आलेल्या पांढऱ्या रंगाचे दुचाकी वरील २० ते २५ वर्ष वयाचे आरोपी पैकी मागे बसलेला याने फिर्यादीचे गळ्यावर थाप मारून त्यांचे गळयातील सोन्याची पोत […]

– नागपूर ग्रामीण पोलीसांची कारवाई मौदा :- मौदा येथील स्टाफ पोलीस ठाणे मौदा हद्दीत पेट्रोलिंग करीत असताना गोपनीय सूत्रधाराकडून माहीती मिळाली की, भंडारा कडून नागपुरकडे अवैधरीत्या विनापरवाना रेती टिप्पर ट्रक मध्ये लोड करून वाहतूक करीत आहे. अशा खात्रीशीर बातमीवरून रखडीवाला वाय पॉईंट मौदा येथे नाकाबंदी केली असता टिप्पर वाहन क्र. MH 40 CM 1112 यास स्टाफने थांबवून पाहणी केली असता […]

नागपूर :-पोलीस ठाणे पारडी हद्दीत, पगारीया पारस फुड कंपनी चे बाजुला, गजानन कोल कंपनीकडे जाणाऱ्या कच्च्या रोडवर, कापसी बु.. नागपुर येथुन गिरीजा उर्फ शंकर लालजी यादव, वय ३३ वर्षे, रा. ददरी, (उ.प्र.), ह.मु. पगारीया पारस फुड कंपनी, कापसी बु., नागपुर हे पायदळ जात असता, कोणत्यातरी अज्ञात वाहन चालकाने त्याचे ताब्यातील वाहन भरधाव वेगाने व निष्काळजीपणे चालवुन, त्यांना धडक देवुन गंभीर […]

नागपूर :-गुन्हेशाखा युनिट क. ३ चे अधिकारी व अंमलदार हे पोलीस ठाणे अजनी हद्दीत पेट्रोलींग करीत असतांना, त्यांना मिळालेल्या खात्रीशीर माहिती वरून आरोपी अर्जीक्य दिलीप जासुतकर, वय ३३ वर्षे, रा. हनुमान नगर, महात्मा गांधी गार्डन जवळ, अजनी, नागपूर याचे घरी रेड कारवाई केली असता, आरोपी हा आय.पी.एल मधील रॉयल चैलेन्जर बैंगलोर विरुध्द राजस्थान रॉयल यांचे दरम्यान चालु असलेले लाईव्ह किकेट […]

कन्हान :- अंतर्गत खदान नं. ०६ कन्हान, पारशिवनी येथे दिनांक ०६/०४/२०२४ चे ०४.०० वा. दरम्यान पोस्टे कन्हान येथील स्टाफ पोस्टे कन्हान हद्दीत पेट्रोलींग करीत असता गोपनीय माहिती मिळाली की, खदान नं. ०६ कन्हान मधुन एक इसम मोटार सायकलवर बोरीत कोळसा भरून खदान परिसरातुन चोरून घेवुन जात आहे. अशा मिळालेल्या माहिती वरून स्टाफ यांनी मोसा. क्र. एम. एच-३६/ए. एम ७४९१ चा […]

संदीप कांबळे विशेष प्रतिनिधी कामठी ता प्र 6:-स्थानिक नवीन कामठी पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या कामगार नगर परिसर रहिवासी घराचे विद्दूत बिल भरण्यावरून पती पत्नीत झालेला कौटुंबिक वाद हा विकोपाला जाऊन भांडण मारझोडीत रूपांतर झाले.यामध्ये संतापलेल्या पतीने अश्लील शिवीगाळ देऊन स्वयंपाक खोलीतील गंज पत्नीच्या डोक्यावर मारल्याने पत्नी रक्तबंबाळ झाली.यासंदर्भात फिर्यादी जख्मि पत्नी दीपमाला कांबळे वय 34 वर्ष रा कामगार नगर कामठी […]

संदीप कांबळे विशेष प्रतिनिधी कन्हान : – पोलीस स्टेशन अंतर्गत कांद्री वार्ड क्र. ३ येथील रहिवासी शेखर मस्के यांचे मोठे भाऊ नारायण मस्के याने दारूच्या नशेत शिविगाळ करून लहान भावाच्या डोक्यावर विट मारून डोके फोडले आणि शिविगाळ करून मारण्याची धमकी दिल्याने कन्हान पोस्टे ला गुन्हा दाखल करून पोलीस पुढील तपास करित आहे. शेखर गुलाब मस्के वय ४८ वर्ष रा. वार्ड […]

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी कन्हान : – पोस्टे अंतर्गत अवैद्यरित्या कन्हान नदीतुन वाळु चोरून साठवणुक करून छोटा हाती वाहणात भरून विना परवाना विक्री करण्या-याना पकडुन कन्हान पोलीसानी तीन लाख साठ हजार पन्नास रूपयाचा मुद्देमाल जप्त करित तीन आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शुक्रवार (दि.५) एप्रिल ला १० वाजता कन्हान पोलीस परिसरात पेट्रोलींग करित असताना उमेश यादव रा. कन्हान पार्टनरशिप […]

– नागपूर ग्रामीण पोलीसांची कारवाई नागपूर :-दिनांक ०५/०४/२०२४ रोजी मौदा येथील स्टॉफ पोलीस ठाणे मौदा हद्दीत पेट्रोलिंग करीत असताना गोपनीय सूत्रधाराकडून माहीती मिळाली की, भंडारा कडून नागपुरकडे अवैधरीत्या विनापरवाना रेती एलपी मध्ये लोड करून वाहतूक करीत आहे. अशा खात्रीशीर बातमीवरून मारोडी येथे नाकाबंदी केली असता LP वाहन क्र. MH 27 BX 7983 यास स्टाफने थांबवून पाहणी केली असता सदर वाहनात […]

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com