…अन् विद्यार्थ्यांसोबत मुख्यमंत्रीही झाले विद्यार्थी  फाईव्ह-जी तंत्रज्ञानाने शिक्षणासह सर्वच क्षेत्रात होणार क्रांती – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मुंबई :-  फाईव्ह-जी नेटवर्कच्या राष्ट्रव्यापी शुभारंभ कार्यक्रमासाठी निवडलेल्या पनवेलमधील शाळेतील विद्यार्थ्यांशी संवाद साधताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे स्वत: विद्यार्थी बनले. खुर्ची ऐवजी त्यांनी बेंचवर बसणे पसंत केले आणि विद्यार्थ्यांशी गप्पा मारताना मुख्यमंत्र्यांनी फाईव्ह-जीचे महत्व सांगितले. क्रांतीकारक क्षणाचे आपण साक्षीदार असल्याचे सांगत शिक्षण, कृषी, आरोग्य, बॅंकींग […]

ज्येष्ठ नागरिकांच्या सन्मानजनक आयुष्यासाठी शासन कृतीशील – विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर मुंबई :- ज्येष्ठ नागरिक समाजाचा महत्त्वाचा भाग असून, प्रत्येक दिवस हा ज्येष्ठांच्या सन्मानार्थ असला पाहिजे. याच जाणिवेतून शासन ज्येष्ठ नागरिकांच्या सन्मानजनक आयुष्यासाठी कृतीशील असल्याचे विधानसभा अध्यक्ष ॲड्. राहुल नार्वेकर यांनी आज येथे सांगितले.          सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्यावतीने ‘जागतिक ज्येष्ठ नागरिक दिना’ निमित्त […]

सामान्य प्रशासन विभागाद्वारे यासाठीचे परिपत्रक जारी मुंबई :- राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त राज्यभरात “हॅलो नव्हे – वंदे मातरम्” या अभियानाचा शुभारंभ होत आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या अभियानाचा शुभारंभ गांधी जयंतीच्या दिवशी २ ऑक्टोबर रोजी वर्धा येथून होत आहे. यासाठी जनतेला आवाहन करणारे परिपत्रक सामान्य प्रशासन विभागाने आज प्रसिद्ध केले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र […]

· जागतिक ज्येष्ठ नागरिक दिनानिमित्त ज्येष्ठ नागरिक व संस्थांचा सत्कार व गौरव · ज्येष्ठ नागरिकांसाठी राष्ट्रीय हेल्पलाईन क्रमांक 14567 ज्येष्ठांनी दिला जिल्हाधिकाऱ्यांना आशिर्वाद… आज आयोजित ज्येष्ठ नागरिकांच्या गौरव सोहळ्यात जिल्हाधिकारी डॉ.विपीन इटनकर यांनी ज्येष्ठ नागरिकांसोबत आपला वाढदिवस साजरा केला. यावेळी ज्येष्ठांनी त्यांना केक भरवून वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या…. नागपूर :-  ज्येष्ठ नागरिकांच्या विविध सामाजिक, आर्थिक, आरोग्य, निवास व सुरक्षाविषयक समस्यांची सोडवणूक […]

आर्थिक लाभ की दृष्टि से चयनात्मक सागौन की खेती पर दिया जाता है जोर पशु प्रेमियों और वन विभाग के अधिकारियों में नाराजगी रामटेक :- जंगल का मतलब यह है कि तृणभक्षी, हिंस्त्र जानवरों और विभिन्न प्रकार के पक्षी जिस एक विशिष्ट परीसर मे रहत है वह। यह भी उतना ही सत्य है कि यदि जंगल में पर्याप्त मात्रा में भोजन […]

आरोग्य विभाग,स्वच्छता विभागाचे नियोजनबद्ध कार्य   चंद्रपूर :- डेंग्यु व इतर कीटकजन्य रोगांचा प्रसार रोखण्यास चंद्रपूर महानगरपालिकेस यश आले असुन मागील वर्षी जुलै ते नोव्हेंबर या कालावधीत आढळलेल्या २६५ डेंग्यु रुग्णांच्या तुलनेत यंदा केवळ ३ सक्रिय रुग्ण मनपा कार्यक्षेत्रात आहेत. योजनाबद्ध रीतीने कार्य केल्याने डेंग्युला आला घालणे शक्य आहे हे लक्षात घेऊन आयुक्त विपीन पालीवाल यांच्या मार्गदर्शनात जुन महिन्यातच प्रतिबंधक व […]

गजानन सोसायटीच्या जागरूक नागरीकांची सभा! नागपूर :-  वाडी नप चा सुधारित D P रिपोर्ट व नकाशा प्रकाशना च्या अनुषंगाने गजानन सोसायटी च्या नागरिकांनी व समितीने प्रस्तुत केलेले आक्षेपानुसार वार्डातील बदल व वाडी परिसरातील सार्वजनिक सुविधा निर्मिती व बदल या संदर्भात ग्रुप वर पूर्व सूचना देऊन मंगळवारी संध्याकाळी हायटेक कम्प्युटर येथे सभा आयोजित करण्यात आली होती. जागरूक व अभ्यासू नागरिकानी या […]

Mumbai :- Maharashtra Governor Bhagat Singh Koshyari accompanied by Union Minister of Fisheries, Animal Husbandry and Dairying Parshottam Rupala flagged off 11 Veterinary Ambulances from Raj Bhavan Mumbai. The Vet Ambulances manned by a Veterinary doctor will be equipped with an operation theatre for injured animals and birds. The Ambulances will offer medical treatment to injured birds and animals at […]

टास्क फोर्सची बैठक : १० ते १७ ऑक्टोबर दरम्यान जंतनाशक मोहिम नागपूर :-  बालकांमध्ये आढणाऱ्या कृमीदोषाचे गांभीर्य लक्षात घेता तो समूळ नष्ट करण्याच्या उद्दिष्टाने नागपूर महानगरपालिकेअंतर्गत येणाऱ्या सर्व अंगणवाडी, शाळा आणि कनिष्ट महाविद्यालयात जंतनाशक मोहिम राबविण्यात येणार आहे. मातीच्या संपर्कात आल्यामुळे अस्वच्छ हाताच्या माध्यमातून मुलांच्या पोटात जंत जाण्याची शक्यता लक्षात घेता नागपूर महानगरपालिकेच्या आरोग्य विभागातर्फे १० ते १७ ऑक्टोबर २०२२ […]

Nagpur :-  A meeting of board of directors of Nagpur Smart and Sustainable City Development Corporation Limited (NSSCDCL) was held under the chairmanship of Chairman and Mentor of Nagpur Smart City Dr. Sanjay Mukherjee on Friday, September 30, 2022 at Smart City office of Chhattrapati Shivaji Maharaj Administrative building, Nagpur Municipal Corporation. The board members, District Collector Dr. Vipin Itankar, […]

नागपूर :-  राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता सेवा पंधरवाडा अंतर्गत मनपाच्या कर व कर आकारणी विभागातर्फे लकडगंज झोन अंतर्गत शुक्रवार दि. ३०.०९.२०२२ ला अण्णाभाऊ साठे समाजभवन, भांडेवाडी रेल्वे स्टेशन रोड येथे आयोजित नामांतरण व नवीन कर आकारणी तसेच आधार कार्ड मतदान कार्डशी लिंक करण्याकरीता शिबीरामध्ये १३० लोकांनी लाभ घेतला त्यापैकी नामांतरण व कर आकारणीची ३८ प्रकरणे निकाली काढले. तसेच वसुली काऊटरवर ११ […]

नागपूर :-  स्वच्छ भारत अभियान अंतर्गत नागपूर महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाने शुक्रवारी (ता.30) 05 प्रतिष्ठानांवर कारवाई करून 35 हजार रुपयांचा दंड वसूल केला. मनपा आयुक्त तथा प्रशासक राधाकृष्णन बी. यांच्या मार्गदर्शनात लक्ष्मीनगर झोन अंतर्गत प्रतापनगर रिंग रोड येथील जावेद कबाडीवाला यांच्याविरुध्द कबाडीचे साहित्य विनापरवानगीने सरकारी जागेत टाकल्याबद्दल कारवाई करून 5 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. धरमपेठ झोन अंतर्गत शंकर […]

राज्यपाल कोश्यारी, केंद्रीय मंत्री परषोत्तम रुपाला यांच्या उपस्थितीत पशुपक्षी रुग्णवाहिकांचे राजभवन येथून लोकार्पण मुंबई :- राज्यपाल भगतसिंह कोश्यारी व केंद्रीय पशुपालन, मत्स्यव्यवसाय व डेअरी मंत्री परषोत्तम रुपाला यांच्या उपस्थितीत शुक्रवारी मुंबई व आसपासच्या परिसरातील मूक पशु-पक्षांच्या सेवेसाठी ११ पशुवैद्यकीय रुग्णवाहिकांचे लोकार्पण करण्यात आले. समस्त महाजन ट्रस्ट या संस्थेच्या पुढाकाराने या पशुवैद्यकीय रुग्णवाहिकांना राजभवन येथून झेंडी दाखवून रवाना करण्यात आले. कार्यक्रमाला […]

अमरदिप बडगे, प्रतिनिधी  पाचव्या वर्गात शिकणाऱ्या विद्यार्थाला मारहाण, विद्यार्थ्यांच्या डोक्याला मार बोरगाव आदिवासी आश्रम शाळेतील प्रकार शिक्षकाला केलं निलंबित गोंदिया :- पुन्हा आदिवासी विद्यार्थ्यांना शिक्षका कडून मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. गोंदिया जिल्हयाच्या देवरी प्रकल्प अधिकारी कार्यलया अंतर्गत येणाऱ्या बोरगाव आदिवासी आश्रम शाळेतील पाचव्या वर्गात शिकणाऱ्या विद्यार्थाला शिक्षकाने मारहाण केली असल्याने विद्यार्थांच्या डोक्यावर मार लागलेला आहे. त्यामुळें शिक्षकाला निलंबित करण्यात […]

नागपूर :- ऑफ्रोह संघटनेचे अधिसंख्य कर्मचाऱ्यांच्या मागणी करिता राज्यव्यापी आमरण उपोषणाचा पाचव्या दिवशी सुद्धा राज्यकर्त्यांना पाझर फुटला नाही. शासनाने आम्हाला मरण्यासाठी वाऱ्यावर सोडले असल्याचे ऑफ्रोह राज्याध्यक्ष शिवानंद सहारकर यांनी म्हटले. संविधान चौकातील उपोषण मंडपास सुनिल शिंदे माजी मंत्री यांनी भेट देऊन उपोषण कर्त्याच्या भावना जाणून घेतल्या. कायदे माणसासाठी असतात, माणूस कायद्यासाठी नसतो. त्यामुळे सरकारने माणुसकी दाखवून अधिसंख्य सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना पेंशन […]

नागपूर :- भारतीय खान ब्‍यूरो (मुख्‍यालय), नागपुर में दिनांक 30/09/2022 को पंकज कुलश्रेष्ठ, मुख्‍य खान नियंत्रक (प्रभारी) की अध्‍यक्षता में हिंदी पखवाड़ा – 2022 का समापन एवं पुरस्‍कार वितरण समारोह आयोजित किया गया । इस अवसर पर मॉयल लिमिटेड के अध्यक्ष-सह प्रबंध निदेशक  मुकुंद पी. चौधरी मुख्‍य अतिथि के रूप में उपस्थि‍त थे । साथ ही डॉ. वाय. जी. काले, […]

मुंबई :- ज्येष्ठ पर्यावरण तज्ज्ञ पद्मभूषण डॉ अनिल जोशी यांच्या नेतृत्वाखाली गांधी जयंतीच्या दिवशी आर्थिक राजधानी मुंबई ते पर्यावरण राजधानी उत्तराखंड या ८ दिवसांच्या सायकल यात्रेला राज्यपाल भगतसिंह कोश्यारी राजभवन मुंबई येथून हिरवी झेंडी दाखवून रवाना करणार आहेत. आर्थिक विकासासोबत निसर्गाचा समतोल राखला जावा तसेच सकल देशांतर्गत उत्पादन (GDP) ऐवजी सकल पर्यावरण उत्पादन (GEP) हा विकासाचा आधार मानला जावा, या […]

नागपूर :-  स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त नागपूर महानगरपालिकेच्या वतीने प्रभाग क्र. २६ अंतर्गत आमदार कृष्णा खोपडे यांच्या आमदार निधीतून दर्शन कॉलनी येथे उभारण्यात आलेल्या विरंगुळा केंद्राचे लोकार्पण शनिवार (१ ऑक्टोबर) रोजी सायंकाळी ५.३० वाजता केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. दिव्यांग आणि ज्येष्ठ नागरिकांच्या जीवनाला आनंद मिळण्यासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या संकल्पनेतून व आमदार कृष्णा खोपडे […]

नागपूर  :-  स्वाईन फ्लू मृत्यू विश्लेषण समितीद्वारे (Death Audit Committee) शुक्रवारी (ता.30) नागपूर शहरातील स्वाईन फ्लूच्या स्थितीचा आढावा घेण्यात आला. मनपा वैद्यकीय आरोग्य अधिकारी यांचे अध्यक्षतेखाली शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या औषध वैद्यक शास्त्र विभागाच्या सभागृहात स्वाईन फ्लू मृत्यू विश्लेषण समितीची (Death Audit Committee) बैठक पार पडली. बैठकीत समितीचे अध्यक्ष मनपाचे वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. नरेंद्र बहिरवार, मनपाचे स्वाईन फ्लू कार्यक्रम नोडल […]

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com