संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी  कामठी :- अखिल भारतीय गोस्वामी महासभा अंतर्गत गोस्वामी समाज महासभा नागपूर द्वारा राष्ट्रीय संमेलनाचे आयोजन दिनांक 16/10/2022 रविवार ला सकाळी 10:00 वाजता कविवर्य सुरेश भट सभागृहात करण्यात येत आहे या पार्श्वभूमीवर समस्त भारतातून प्रत्येक राज्यातून संतश्रेष्ठ महामंडलेश्वर पीटाधीश्वर महंत गुरुमूर्ती तसेच देवेंद्र फडणवीस (उपुख्यमंत्री), चंद्रशेखर बावनकुळे ( प्रदेश अध्यक्ष बी जे पी) च्या उपस्थितीत गोस्वामी समाजातील […]

संदीप कांबळे , विशेष प्रतिनिधी  कामठी :-  सदाशिवराव पाटील शिक्षण संस्था कामठी द्वारा संचालित कीशोरीताई भोयर काॅलेज ऑफ फार्मसी, कामठी, नागपुर या महाविद्यालयास नॅशनल बोर्ड ऑफ एक्रेडीएशन (एनबीए) कडून शै. वर्ष २०२५ पर्यंत  रिॲक्रेडीएशन मान्यता देण्यात आली. महाविद्यालय नॅक ‘अ’ दर्जा तसेच मागील ६ वर्षांपासून राष्ट्रीय पातळीवर एनआयआरएफ रॅंकिंग प्राप्त असून संपूर्ण विदर्भ आणि मराठवाड्यात एकमेव फार्मसी महाविद्यालय ठरले आहे. […]

– दोन महीण्यापुर्वी न्यु तोतलाडोह परीसरात घडली होती     घटना – दृष्यम चित्रपट पाहुन गुन्हा केल्याची दिली आरोपीने कबुली. रामटेक :-  दि. ३ ऑगस्ट ला न्यु तोतलाडोह परीसरात अज्ञात आरोपीकडुन शैलेश भरतराम शिवनकर या डेली कलेक्शन करणाऱ्या इसमाला मारहान करून त्याच्याजवळील कलेक्शन चे पैसे व टॅब घेऊन पसार होण्याची घटना घडली होती. तेव्हा फिर्यादीने तक्रार दिल्यावर त्याचा छडा लावणे हे […]

पारशिवनी :- पारशिवनी तालुकातिल आणि ग्रामीण भागात सर्व राशन दुकानदारांचा विविध समस्या मागील अनेक दिवसान पासुन पाँस मशिनमुळे त्रास वाढल्याने राशनकार्ड धारकांना आणि दुकानदारांना अडी अडचणीचा त्रास सहन करावा लागत असल्याने रास्त भाव दुकानदार संघटनाच्या पदाधिकार्यांनी आज तहसीलदार प्रशांत सांगडे यांची भेट घेऊन चर्चा करुन तसेच एक निवेदन देऊन तात्काळ राशन दुकानदारांच्या अडचणी सोडवण्याची मागणी केली आहे . निवेदनात सांगितले […]

नागपूर :- नरबळी आणि इतर अमानुष,अनिष्ट व अघोरी प्रथा, जादूटोणा यांना प्रतिबंध घालण्यासाठी, त्यांचे समूळ उच्चाटन करण्यासाठी राज्य शासनाने केलेल्या कायद्याची परिणामकारक अंमलबजावणी होणे आवश्यक आहे. त्यासाठी या कायद्यातील तरतुदींची माहिती नागरिकांपर्यंत पोहचविण्यासाठी प्रभावी जनजागृती करण्याच्या सूचना विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी यांनी आज दिल्या. विभागीय आयुक्त कार्यालयात झालेल्या विभाग स्तरावरील जादूटोणा विरोधी कायदा जनजागृती प्रचार आणि प्रसार कार्यक्रम अंमलबजावणी समितीच्या […]

विभागीय दक्षता व नियंत्रण समितीची सभा नागपूर :- अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंधक) कायदा 1989 अंतर्गत प्रलंबित प्रकरणांचा जिल्हास्तरावर नियमित आढावा घेवून ही प्रकरणे निकाली काढण्यासाठी पाठपुरावा करण्याच्या सूचना विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी यांनी आज दिल्या. विभागीय आयुक्त कार्यालयाच्या सभागृहात झालेल्या विभागीय दक्षता व नियंत्रण समितीच्या सभेत त्या बोलत होत्या. पोलीस उपायुक्त चिन्मय पंडित, समाज कल्याण विभागाचे प्रादेशिक आयुक्त […]

नागपूर :- स्वच्छ भारत अभियान अंतर्गत नागपूर महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाने बुधवारी (ता.12) 03 प्रतिष्ठानांवर कारवाई करून 20 हजार रुपयांचा दंड वसूल केला. मनपा आयुक्त तथा प्रशासक राधाकृष्णन बी. यांच्या मार्गदर्शनात धरमपेठ आणि लकडगंज झोनच्या उपद्रव शोध पथकाद्वारे प्रतिबंधित प्लास्टिक पिशवी संदर्भात 2 प्रतिष्ठानांवर कारवाई करून 15,000/- रुपयांचा दंड वसूल करण्यात आला तसेच 12 किलो प्लास्टिक जप्त करण्यात आले.उपद्रव शोध […]

महालात पुरातन रिद्धी-सिद्धी गणेश मंदिर आणि मुरलीधर मंदिराची भर नागपूर :-  सुमारे तिनशे वर्षांहून अधिकचा प्रगल्भ इतिहास लाभलेल्या नागपूर शहरात अनेक वारसास्थळे आहेत, जी हल्ली नानाविध समस्यांमुळे दृष्टीआड गेली आहेत. ब्रिटिश काळात एका इंग्रज अधिकाऱ्याने नागपूर शहराचा उल्लेख तलाव, मंदिर आणि उद्यानाचे सुंदर शहर म्हणून केला होता. नाग नदीच्या तिरावर वसलेले हे नागपूर शहर आजही आपल्या ऐतिहासिक इमारती आणि मंदिरांसाठी […]

नागपूर :- नागपूर शहरात 10 महिन्यात ५७ डेंग्यू रुग्णांची आणि २ मलेरियाच्या रुग्णांची नोंद झालेली आहे. डासांपासून होणा-या आजारांपासून सुरक्षित राहण्यासाठी नागरिकांनी परिसरात स्वच्छता राखावी. कुठल्याही प्रकारची लक्षणे आढळल्यास आपल्या जवळच्या मनपा नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रात जाऊन मोफत चाचणी करून घ्यावी, असे आवाहन मनपा आयुक्त तथा प्रशासक राधाकृष्णन बी. यांनी केले आहे. नागपूर शहरातील डेंग्यू आणि मलेरिया रुग्णांची माहिती मनपाच्या […]

नागपूर :- नागपूर महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाने सार्वजनिक ठिकाणी लघुशंका करणाऱ्यांवर, कचरा फेकणाऱ्यांवर, थुंकणाऱ्यांवर, ५० मायक्रॉन पेक्षा कमी प्लास्टिक पिशवीचा वापर करणाऱ्यांवर अधिक कठोर कारवाई ची सुरुवात केली आहे. बुधवारी (12) रोजी शोध पथकाने 365 प्रकरणांची नोंद करून 102100 रुपयाचा दंड वसूल केला.शहराला स्वच्छ ठेवण्यासाठी रस्त्यावर, फुटपाथवर कचरा टाकणारे, थुंकणारे, घाण करणारे, लघुशंका करणारे, प्लास्टिक पिशवीचा वापर करणाऱ्या नागरिकांवर तसेच […]

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी कारवाईत अल्युमिनियन तार सह एकुण ७७,००० रूपयाचा मुद्देमाल जप्त.  कन्हान :- स्थानिक गुन्हे शाखा नागपुर ग्रामिण पथकाने कन्हान पोलीस स्टेशन परिसरातुन चोरीच्या गुन्हयात दोन संशयीत इसमांना ताब्यात घेऊन सखोल विचारपुस केली असता त्यांनी ३ गुन्हयातील चोरी करून विधृत अल्युमिनियन तार कन्हानच्या कबाडी व्यावसायीकाला विकल्याचे कबुल केल्याने दोन्ही आरोपीस पकडुन चोरीचा अल्युमिनियन तार सह एकुण ७७,००० रूपयाचा […]

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी शासनाच्या वतीने त्वरित आर्थिक नुकसान भरपाई देण्याची शेतकऱ्यांची मागणी कामठी :- गेल्या तीन दिवसापासून तालुक्यात होत असलेल्या परतीच्या अवकाळी वादळी मुसळधार पावसाने मोठ्या प्रमाणात सोयाबीन – कापूस पिकाचे नुकसान झाल्याने बळीराजाच्या डोळ्यात अश्रूच्या धारा वाहत असून शासनाच्या वतीने त्वरित आर्थिक नुकसान भरपाई देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. कामठी तालुक्यात गेल्या तीन दिवसापासून होत असलेल्या मुसळधार पावसामुळे […]

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी  परिसरात बिबटयाच्या धुमाकुळाने चांगलेच भितीचे वातावरण.  कन्हान :- पारशिवनी तालुकातील ग्राम पंचायत टेकाडी शिवारातील रामेश्वर नाला जवळील टेकाडी कोळसा खदान नं.६ रस्त्या लगतच्या शेतात जांबाच्या झाडाखाली बाधलेली पाळीव गाई पैकी एका जर्शी कारवळची बिबटयाने शिकार करून तिला ठार केल्याने पशु पालक शेतक-यांचे नुकसान झाले असुन परिसरात बिबटयाच्या धुमाकुळाने चांगलेच भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. दिड वर्षापासुन […]

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी  कामठी :- आज दि.12/10/2022 रोजी ग्रा. पं. गादा येथे विविध विकास कामाचे भूमीपूजन दिनेश ढोले (जि.प. सदस्य- नागपूर ) यांच्या हस्ते करण्यात आले . याप्रसंगी मधुकर ठाकरे ,( उपसरपंच) संदिप वंजारी ,( सचिव ) अतुल खुरपडी, मनोहर भोयर ,प्रियंका भोयर, मंदा भुजाडे ,सुनंदा हिवरकर, रामकृष्ण दवंडे, होमराज गोरले, प्रकाश लांबाडे,अशोक भोयर संजू खुरपडी, शेषराव दवंडे, प्रमोद […]

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी  कामठी :- आगामी होऊ घातलेल्या कामठी तालुक्यातील 27 ग्रामपंचायतीच्या निवडणुकासाठी आज 13 ऑक्टोबर 2022 ला प्रभागनिहाय प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे. त्यावर 18 ऑक्टोबर 2022 पर्यंत हरकती व सूचना दाखल करता येतील अशी माहिती तहसीलदार अक्षय पोयाम व निवडणूक विभागाचे सत्यजित चन्द्रीकापुरे यांनी दिली. कामठी विधानसभा मतदार संघाच्या 31 मे 2022 रोजी अस्तित्वात असलेल्या […]

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी  कामठी :-  राज्यात 15 ऑगस्ट 2021 पासून ई-पीक पाहणी ॲपद्वारे पिकांच्या नोंदी घेण्यास सुरवात झाली आहे. आपल्या शेतातील शेतमालाच्या नोंदी स्वत: शेतक-यांनी घेऊन ई पीक पाहणी ॲपवर अपलोड करावयाच्या आहेत. यासंदर्भात शेतक-यांच्या शंकांचे निराकरण करणे, त्यांना ॲपद्वारे नोंदी घेण्यासाठी प्रवृत्त करणे तसेच प्रत्यक्ष शेतक-यांशी संवाद साधण्यासाठी तहसीलदार अक्षय पोयाम यांनी पथकासह 10 ऑक्टोबर ला कामठी तालुक्याचा […]

समाज कल्याण विभागाकडून 7 कोटी रुपयांचा निधी वितरीत नागपूर :- राज्यातील समाजकार्य महाविद्यालयातील कर्मचाऱ्यांचे वेतन मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे, समाज कल्याण विभागाने नुकतेच त्या संदर्भात तरतूद वितरित केली असून राज्यातील सर्व समाजकार्य महाविद्यालयांना सुमारे 7 कोटी 55 लाख रुपयाचा निधी मिळणार आहे. राज्याचे समाज कल्याण आयुक्त डॉ. प्रशांत नारनवरे यांच्या आदेशान्वये राज्यातील विभागीय कार्यालयांना सदर निधी वितरित करण्यात आला […]

कर्मचारियों का हो रहा शारीरिक, मानसिक और आर्थिक रूप से शोषन, शोषन बंद करो, कर्मचारियों के बीच मांग नागपुर :- क्षेत्रफल की दृष्टि से, रामटेक तहसील क्षेत्र में बहुत बड़ा है और तहसील के कोनों में स्थित गांवों में विभिन्न विभागों के तहत कर्मचारी कार्य जबाबदारी से कर रहे हैं। लेकिन बिते एक – दो माह से अपना कार्यालयीन कार्य […]

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी  कामठी :- दैनंदिन वापरातील वस्तूंच्या वाढलेल्या किमतीने सर्वसामान्य नागरिकांचे जीवनमान खचले आहे. या महागाईच्या झळा सर्वसामान्य कुटुंबाला सोसाव्या लागत आहेत सणावाराला गोड धोड करायचे असल्यास दहावेळा विचार करावा लागतो. आता दिवाळीचा सण तोंडावर आला आहे. तर या दिवाळीच्या पश्वरभूमीवर राज्य शासनाने सणासुदीच्या दिवसात अंत्योदय योजना, अन्न सुरक्षा योजना, प्राधान्य कुटुंब व शेतकरी शिधापत्रिकासाठी अवघ्या शंभर रुपयात […]

अमरदिप बडगे,प्रतिनिधी शेतीचे नुकसान सह अनेक मागण्यांचे जिल्हा काँग्रेस कमिटीने दिले प्रशासनाला निवेदन गोंदिया :- गोंदिया जिल्ह्यातील अर्जुनी मोरगाव येथील तिडका/ येरंडी जंगल परिसरात हत्तींच्या हल्यात मृत्यू झालेल्या परिवाराला मदत देण्याची मागणी जिल्हा काँग्रेस कमिटीने केले आहे. तिडका येरंडी जंगल परिसरात हत्तींच्या हल्यात सुरेन्द्र कळईबाग ५२ वर्ष यांचा मृत्यु झाला होता. त्यामुळे त्यांच्या परिवाराला 20 लाखांची आर्थिक मदत, हत्तिमुळे शेतीचे […]

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com