नागपूर शहर पोलीसांची दारुबंदी, जुगार, ड्रंकन ड्राईव्ह, कायदा अंतर्गत करण्यात आलेली कारवाई

नागपूर :- नागपूर शहर पोलीसांनी नागपूर शहरातील पोलीस ठाणे हद्दीत मु.दा.का. अन्वये ०९ केसेसमध्ये ०९ ईसमावर कारवाई करून रू १,०५,९४५ /- चा मुद्देमाल जप्त करण्यात आला. जुगार कायदा अन्वये ०४ केसेस मध्ये एकुण १८ इसमावर कारवाई करून १,२७,८६५ /- रू. चा मुद्देमाल जप्त करण्यात आला. वाहतुक शाखा पोलीसांनी मोटार वाहन कायद्यान्वये विविध कलमांअंतर्गत एकूण २,०३६ वाहन चालकांवर कारवाई केली व एकूण १,०९,३००/- रू. तडजोड शुल्क वसूल केले आहे. वरील सर्व मोहीम एकत्रितरित्या नागपूर शहर पोलीसांतर्फे राबविण्यात आल्या असून या पुढेही कारवाई प्रभावीपणे करण्यात येणार आहे. वाहन चालकांनी वाहन चालवितांना वाहनासंबंधी सर्व कागदपत्रे जवळ बाळगावीत असे नागरीकांना आवाहन करण्यात येत आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

घरफोडी करणाऱ्या आरोपी विरूध्द गुन्हा दाखल

Mon May 15 , 2023
नागपूर :-दिनांक १३.०५,२०२३ चे १९.३० वा. ते २२.२० वा. चे दरम्यान पोलीस ठाणे जरीपटका हद्दीत प्लॉट नं. ४, साई नगर, मंगलम सोसायटी, एन. डी. टाईल्सचे समोर, नारा, नागपुर येथे राहणाच्या फिर्यादी प्रिती अनंत बोस वय ३२ वर्ष हया आपले घराला कुलूप लावुन आईला घेवुन हॉस्पीटल मध्ये गेल्या असता कोणीतरी अज्ञात चोरट्याने फिर्यादीचे घराच्या दाराचे कडी, कोंडा, कुलूप तोडुन घराचे आत […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!