घरफोडी करणाऱ्या आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल

पो.स्टे. मौदा :- अंतर्गत ०.५ कि.मी. अंतरावरील मौदा येथे दिनांक ३१/०५/२०२३ मे १०.०० वा. ते दिनांक ०१/०६/२०२३ ०.०३ वा. दरम्यान फिर्यादी नामे राजु चुडामन नाकाडे, रा. मौदा याचे घरी आत प्रवेश करून फिर्यादीचे १० ग्रॅम सोन्याची पोत किंमती अंदाजे ३०,०००/- रु. ०२ ग्रॅमचे ०२ अंगठी किमती अंदाजे २५००/-रु.०१ ग्रॅम सोन्याची मनगटी २५००/- रु. पायातील चांदीचे किंमती अंदाजे ५००/- रु व नगदी १७,०००/- असा एकुण ५२,५००/- रुपयाचा मुद्देमाल अज्ञात आरोपीने चोरून नेला आहे.. सदर प्रकरणी फिर्यादी यांच्या रिपोर्टवरून पो.स्टे. मौदा येथे आरोपीविरुध्द कलम ४५७, ३८०, ३४ भादवि.

कायद्यान्वये गुन्हा नोंद केला आहे. गुन्हयाचा पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक चौधरी पोलीस स्टेशन मौदा हे करीत आहेत.

NewsToday24x7

Next Post

लग्नाने आमिश दाखवून लैंगिक शोषण करणाऱ्या आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल

Sat Jun 3 , 2023
पो.स्टे. मौदा :- दिनांक १५/०९/२०२२ ते दिनांक २८/०२/२०२३ चे ००.०० वा. दरम्यान पिडीतेचे पती कैंसरने सन २१/०३/२०२१ ला मरण पावले व तिला २.५ वर्षांची मुलगी आहे. त्यामुळे कामाचे शोधात जुलै २०२२ ला गुमथळा येथे राहायला आली. फिर्यादीचा मानलेला भासा नामे- सलमान कलौजे रा. तारसा हा येणे जाणे करीत होता तेव्हा त्याचे सोबत आरोपी नामे गोपीचंद साठवणे, रा. गारला हा सुद्धा […]

You May Like

Latest News

The Latest News

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com