अमरदीप बडगे, प्रतिनिधी मुलीचे गर्भधारणा झाल्याचे कळताच अवैधरीत्या केला गर्भपात पीडितेची मुलीवर उपचार सुरु एक आरोपीस अटक गोंदिया-भंडारा अत्याचाराची शाही वाळत नाही तोच गोंदिया जिल्ह्यात पुन्हा एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याची धक्कादायक घटना दवनीवाडा पोलिस स्टेशन अंतर्गत उघड किस आल्याने. जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. अल्पवयीन मुलीवर 26 वर्षाच्या तरूणाने भुलथापा देत सतत अत्याचार केल्याने तीअल्पवयीन मुलगी चार महिन्याची गर्भवती […]
Video
अमरदिप बडगे ,प्रतिनिधी भंडारा – जिल्ह्याच्या लाखनी पोलिसाना पीड़ित महिलेवर दुर्लक्ष करने भोवले असून या प्रकरणात भंडारा पोलिस अधिक्षक लोहित मतानी यानी 2 पोलिस अधिकाऱ्यांना निलंबित केले आहे, तर एका महिला पोलिस कर्मचाऱ्याची बदली केली गेली आहे. यात पोलीस उपनिरीक्षक दिलीप कुमार घरडे व सहाय्यक पोलिस उप निरीक्षक लखन उईके यांना तड़का फड़की निलंबित करण्यात आले असून एक महिला […]
अमरदिप बडगे , प्रतिनिधी भंडारा – जिल्ह्यातील तुमसर तालुक्यातील जंगल परिसरातील धनेगाव ,सोनेगावात अचानक रात्री दरम्यान ढगफुटी झाल्याने ही गावाना जणुकाय नदिचे स्वरूप आले असून गाव जलमय झाली आहेत. विजेच्या कडकडाट सह झालेल्या जोरदार पावसामुळे काल रात्री 12 ते 3 दरम्यान ढगफुटी झाल्याने सतत तीन तास पाऊस पडल्याने जंगल परिसरातील धनेगाव व सोनेगाव ही गावे जलमय झाली असून विजेचा कडकडामुळे […]
अमरदिप बडगे, प्रतिनिधी गोंदिया जिल्ह्यातील तुमखेड़ा येथील घटना; चौघांविरुद्ध FIR गोंदिया :- जमिनीच्या वादातुन भावकीत झालेल्या भांड़नात कुऱ्हाड चालल्याची घटना गोंदिया तालुक्यात घडली असून या मारहानीत एक गंभीर जखमी झाला आशु तर दोन जखमी झाले आहे. याच मारहाणीचा वीडियो सोशल मीडिया वर प्रचंड वायरल झाले. असुन या प्रकरणात ग्रामीण पोलिसांनी चार आरोपीना अटक केली असुन त्यामध्ये एक पुरुष आणि तीन […]
अमरदिप बडगे, प्रतिनिधी नराधम बलात्काऱ्याना भरचौकात फाशीची शिक्षा देण्याची मागणी आरोपींना त्वरीत अटक न केल्यास आंदोलनाचा इशारा गोंदिया :- जिल्ह्यातील 35 वर्षीय महिलेवर गोंदिया-भंडारा जिल्ह्यातील कन्हाळमोह येथे झाला असून त्या घटनेचे पडसाद हळूहळू उमटायला लागले आहेत, यात गोंदिया लोधी समाज पीड़ित कुटुंबियांच्या पाठीशी उभा झाला असून नराधम बलात्कारी नराधमांना त्वरीत अटक करून भरचौकात फाशी देण्याची मागणी केली. तर आरोपींना […]
अमरदिप बडगे,प्रतिनिधी – निसर्गाची किमया की चमत्कार गोंदिया – जिल्ह्यातील मुर्री येथील परिसरात सदाफुलीच्या झाडावर नागराजाची प्रतिकृती असल्याचे व्हिडीओ सोशल मीडीयावर व्हायरल झाल्यानंतर आज नागपंचमी निमित्त नागरीकांनी त्या झाडांची पूजा करण्यासाठी एकच गर्दी केली आहे. या सदाफुली च्या झाडाच्या दोन फांद्यांना नागाच्या फण्यासारखी प्रतिकृती आली. असून हा चमत्कार की निसर्गाची किमया ? अशी चर्चा जनमानसात होत आहे. आज नागपंचमी […]
अमरदिप बडगे, प्रतिनिधी राज्य राखीव पोलीस व सायकलिंग संडे द्वारा काढण्यात आली रॅली.. गोंदिया – येथील राज्यराखीव पोलीस बल गट क्रमांक १५ बिर्सी यांनी सायकलिंग संडे ग्रुप द्वारे आजादी का ७५ अमृत महोत्सव अंतर्गत रविवारी सकाळी बिर्सी येथील राज्य राखीव पोलीस मुख्यालयातुन सायकल रॅली काढण्यात आली ती गोंदिया येथील जय स्थंभ चौक येथे राष्ट्रगान गाऊन समारोप करण्यात आले. स्वातंत्र्याच्या ७५ […]
अमरदिप बडगे, प्रतिनिधी प्लस्टिकची ताडपत्री टाकून सुरु आहे पोलीस स्टेशनचे कामकाज लोकांची सुरक्षा करणारेच असुरक्षित! गोंदिया – प्रत्येक परिस्थितीत जनतेला सुविधा देणारे पोलीस स्वत: लाचार आहेत. जनतेला प्रत्येक परिस्थितीत सोयीसुविधा देणाऱ्या पोलीस ठाण्याची सध्या भीषण परिस्थिती आहे. रावणवाडी पोलीस ठाण्याची इमारत जर्जर झाली असुन त्यातुन पावसाचे पाणी गळत आहे. याठिकाणी कार्यरत असलेल्या पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांना अनुचित प्रकार घडण्याची भीती […]
अमरदिप बडगे, प्रतिनिधी महावितरणचे दुर्लक्ष पाऊस येताच रस्त्यात खड्डा की खड्ड्यात रस्ता कळेनासे गोंदिया – शहरातील आंबेडकर चौकात महावितरणने अंडरग्राउंड लाईन दुरुस्तीच्या नावाखाली भर रस्त्याच्या कडेला खड्डा खोदून ठेवण्यात आला आहे. मात्र दोन ते तीन दिवस लोटून खड्डा बुजविण्यात न आल्याने आणि खड्ड्याच्या बाजूला कोणतेही मार्क किंवा फलक लावण्यात आले नाही त्यामुळे या ठिकाणी पाणी येताच कुठे खड्डा आहे की […]
अमरदिप बडगे , प्रतिनिधी गोंदिया – येथील रेल्वे रेल्वेस्टेशन वरील प्लॅटफॉर्म क्रमांक ३ वर ट्रेन क्रमांक २२८१५ एर्नाकुलम एक्सप्रेस दुपारी १:४९ वाजता आली आणि १:५२ सुटली असुन चालत्या ट्रेनमध्ये चढण्याचा प्रयत्न करत असताना, एक महिला प्रवासी स्लीपर कोचमध्ये प्लॅटफॉर्मवर पडली आणि दुसरी महिला प्रवाशी एस – ४ कोचच्या दारात उभ्या असलेल्या पतीची कंबर धरून ती ट्रेनसोबत ओढत जात होता, ती […]
अमरदिप बडगे, प्रतिनिधी अनेकांच्या घरात शिरले पाणी ; कुलरच्या मोटारीने घरात शिरले ला पाणी काढत आहेत मुठीत जीव घेऊन करत आहेत प्रवास गोंदिया :- सतत सुरु असलेल्या पावसाने आता जनजीवन विस्कळीत होत असल्याचे चित्र दिसून येत आहे. शहरातील मोठा तलाव म्हणून सुर्याटोला स्थित बांध तलाव मागील पंधरवड्यात दुसऱ्यांदा ओव्हरफ्लो झाला आहे. तसेच पाऊस सुरु असल्याने या तालाचे पाणी आता रस्त्यावर […]
अमरदिप बडगे, प्रतिनिधी – महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीचे जिल्हा परिषद समोर विराट धरणे आंदोलन गोंदिया :- आपल्या विविध मागण्यांना शिक्षक समिती आक्रमक झाली असून आज गोंदिया जिल्हा परीषदेसमोर महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीचे विराट धरणे आंदोलन करण्यात आले.न्यायालयाच्या आदेशानुसार जिल्ह्यातील सर्वच शिक्षक कर्मचाऱ्यांना नक्षलभत्ता कमाल मर्यादेत 1500 रूपये आणि घरभाडे भत्ता लागू करणे, पदवीधर विषय शिक्षकांना वेतन श्रेणी लागू […]
अमरदिप बडगे, प्रतिनिधी गोंदिया :- मागील १० दिवसापासून सुरु असलेल्या सततच्या पावसाने देवरी शहरासह तालुक्याच्या ग्रामीन भागात अतिव्रुष्टीचा मोठा फटका बसला आहे. याचीच दखल घेत गोंदिया जिल्ह्याच्या देवरी तहसील कार्यालयाचे तहसीलदार अनिल पवार यानीं तालुक्यातील विविध गावांचा दौरा करत पुरपरिस्थीतीची पाहणी केली. यावेळी त्यांच्यासोबत मंडळ अधिकारी, तलाठी यांची टीम उपस्थित होती. सध्या सततच्या पावसामुळे नदी – नाल्यानीं रौद्ररूप धारण केले […]
अमरदिप बडगे, प्रतिनिधी ४ दिवसाची पोलीस कोठडी ; अटक करण्यात आरोपींची संख्या पोहोचली सात वर गोंदियात – संत नरहरी पतसंस्थेत 58 लाखाची अफरातफर केल्याप्रकरणी रामनगर पोलिसांनी पुन्हा दोन संचालकांना अटक केली आहे. तर अगोदर पाच संचालकांना अटक करण्यात आली होती. आता अटक करण्यात आलेल्या आरोपीची संख्या सातवर जावून पोहचली आहे. नितेश बिसेन वर्ष ४४ रा. गोंदिया व पंकज वंजारी वर्ष […]
अमरदिप बडगे,प्रतिनिधी गोंदिया – जिल्ह्यात मागील आठ दिवासांपासून मुसळधार पाऊस होत आहे, त्यामुळे जिल्ह्यातील नदी-नाले दुथडी भरून वाहत आहेत. याच पावसाचा फटका गोंदिया शहरातील सुर्याटोला परीसरातील तसेच मुख्य रस्त्यावर पाणी, एकता काँलनीत पावसाचे पाणी नागरीकांच्या घरात शिरले आहे. तर या परीसरातील मुख्य रस्त्यावर पाणी खाल्या आल्याने रस्त्यावर डोंगरा भर पाणी वाहत आहे. पाण्यातून शाळेत जाणाऱ्या विद्यार्थाना तसेच वाहनधारकांना या पाण्यातून […]
अमरदिप बडगे, प्रतिनिधी शेतकऱ्याचे लाखोचे नुकसान…जिवीत हाणी नाही देवरी अग्निसमकच्या सहाय्याने आगीवर नियंत्रण गोंदिया – जिल्ह्याच्या देवरी तालुक्यातील मुल्ला गावात ऐकाच गावातील चार भावांच्या गोठ्याला भर वापसाळ्यात रात्री दरम्यान अचानक आग लागल्याने गावात हाहाकार माचला होता. तर वेळेवरच देवरी नगरंचायतच्या अग्निशमक वाहनाला पाचारन करत आगिवर नियंत्रन मिळविण्यात आला. मुल्ला येथिल येथील श्रीराम मुनेश्वर, विश्वनाथ मुनेश्वर, नारायन मुनेश्वर, संजय मुनेश्वर यांच्या […]
संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी -कोराडी ऐश ड्याम्प फुटल्याने प्रशासनाची उडाली तारांबळ -परिसरातील गावांना सतर्कतेचा इशारा कामठी, ता. प्र १६ : मागील काही दिवसांपासून नागपूर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्याने, परिसरातील नदी,नाले, तलाव ओसंडून वाहत आहेत. अतिवृष्टीने कोराडी वीज केंद्रालगत खसाळा राख बंधारा येथील पाण्याची पातळी वाढल्याने हा बंधारा फुटल्याने ह्या बंधाऱ्यातून खसाळा, म्हसाळा, खैरी, कवठा गावांमध्ये पाण्याचा विसर्ग सुरू झाल्याने […]
नागपूर – कर्नुल येथे संघ कार्यालयावर झालेल्या भ्याड हल्याच्या जाहीर निषेध व्यक्त करण्याकरीता नागपुरात भारत माता चौक येथे भाजयुमोतर्फे भाजयुमो प्रदेश सचिव राहुल खंगार यांच्या प्रमुख उपस्थितीत व भाजयुमो शहर अध्यक्ष पारेंद्र (विक्की) पटले यांच्या नेतृत्वात निदर्शने करण्यात आले. यावेळी प्रामुख्याने शहर महामंत्री सचिन करारे, दिपांशु लिंगायत, अमोल तिडके, संपर्क मंत्री मनिष मेश्राम, मंडळ अध्यक्ष बादल राऊत, निलेश राऊत, पंकज […]
अमरदिप बडगे , प्रतिनिधी एकाला वाचविण्यात यश तर दोघांचा बचाव पथकाकडून शोध सुरू गोंदिया – जिल्ह्यात काल रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक नदी नाले दुथडी भरून वाहत आहेत. तर गोंदिया ताक्यातील तुमखेडा खुर्द येथील तीन युवक लोधीटोला येथील नाल्याला आलेला पूर पाहण्यासाठी गेले असता, त्यांचा तोल गेल्याने तीन युवक नाल्याला आलेल्या पूराच्या पाण्यात वाहून गेले. तीन युवकांपैकी एका युवकाला वाचविण्यात […]
अमरदिप बडगे, प्रतिनिधी गोंदिया – जिल्ह्यात रात्रभर मुसळधार पावसाने हजेरी लावली असून नदी नाले ओसंडून वाहत आहेत, या पावसाचा फटका गोंदिया जिल्ह्यातील रस्त्यांना बसला असून गोंदिया-तिरोडा राज्य महा मार्गाचा काम सुरू असताना एकोडी गावाजवळ पुलिया बांधकाम सुरु आहे , त्यासाठी तात्पुरता रस्ता तयार करण्यात आला होता, मात्र तो रस्ताही पावसाने वाहून गेल्याने गोंदिया तिरोडा मार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे. तर […]