जमिनीच्या वादातून कुऱ्हाडीने केले सपासप वार..

अमरदिप बडगे, प्रतिनिधी 

गोंदिया जिल्ह्यातील तुमखेड़ा येथील घटना; चौघांविरुद्ध FIR

गोंदिया :- जमिनीच्या वादातुन भावकीत झालेल्या भांड़नात कुऱ्हाड चालल्याची घटना गोंदिया तालुक्यात घडली असून या मारहानीत एक गंभीर जखमी झाला आशु तर दोन जखमी झाले आहे. याच मारहाणीचा वीडियो सोशल मीडिया वर प्रचंड वायरल झाले. असुन या प्रकरणात ग्रामीण पोलिसांनी चार आरोपीना अटक केली असुन त्यामध्ये एक पुरुष आणि तीन महिलांनचा समावेश आहे. चार हीं आरोपीना ग्रामीण पोलिसानं अटक करत गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

गोंदिया तालुक्यातिल तुमखेड़ा येथील नागपुरे कुटुंबात शेत जमीनीच्या वाद सुरू असुन शेतात काम करताना त्यांच्या मध्ये वाद झाले या दरम्यान मुकेश नागपुरे यांच्या सह तीन महिलांनी हनसहलाल नागपुरे यांच्या वर कुऱ्हाडी ने वार केले. असुन किसन नागपुरे हे गंभीर रित्या जखमी झाले असुन त्यांच्या वर गोंदिया येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहे.

Next Post

तुमसर तालुक्यातील धनेगाव सोनेगाव परिसरात झाली ढगफुटी..

Mon Aug 8 , 2022
अमरदिप बडगे , प्रतिनिधी  भंडारा –  जिल्ह्यातील तुमसर तालुक्यातील जंगल परिसरातील धनेगाव ,सोनेगावात अचानक रात्री दरम्यान ढगफुटी झाल्याने ही गावाना जणुकाय नदिचे स्वरूप आले असून गाव जलमय झाली आहेत. विजेच्या कडकडाट सह झालेल्या जोरदार पावसामुळे काल रात्री 12 ते 3 दरम्यान ढगफुटी झाल्याने सतत तीन तास पाऊस पडल्याने जंगल परिसरातील धनेगाव व सोनेगाव ही गावे जलमय झाली असून विजेचा कडकडामुळे […]

You May Like

Latest News

The Latest News

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com