महापुरुषांच्या विरोधात टिंगलटवाळी राज्यपालाकडून केली जात असेल तर राज्यपालांना त्या पदावर राहण्याचा अधिकार नाही… या राज्यकर्त्यांमध्ये एक स्पर्धा सुरु असून ही स्पर्धा कर्तृत्वाची किंवा राज्याच्या विकासाची नाही तर महाराष्ट्राच्या बदनामीची… महाविकास आघाडीच्या महामोर्चाने सरकारच्या उरात धडकी…महाराष्ट्रप्रेमींच्या विराट गर्दीने मोडला उच्चांक… मुंबई  – आपली विचारधारा वेगळी असली तरी महाराष्ट्राच्या भल्यासाठी… सन्मानासाठी… स्वाभिमानासाठी… एवढ्या हजारोंच्या संख्येने… संयमाने आणि शिस्तीने सर्व आलात. यातून […]

नागपुर : प्रदेश की नायाब राजधानी नागपुर शहर में आर टी ओ प्रशासन अपनी कुंभ करणीय नींद से आखिर कब तक जागे गा? कितने बच्चों की बलि और चढ़ाई जाएगी ? शिक्षण संस्थाओं के माध्यम से चलाई जाने वाली बसों से कई बार गंभीर हादसे हो चुके है, लेकिन आर टी ओ की नींद अब तक नहीं खुली है। आर […]

– शिक्षा , उद्योग, समाज के विकास के लिए योगदान में दे विशेष ध्यान – विपिन कुमार वर्मा (डेविड) राष्ट्रीय अध्यक्ष,अखिल भारतीय लोधा लोधी लोध महासभा एवं विधायक । – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ने ऑनलाइन के माध्यम से लोधी समाज के समाजवासीयो को संबोधित कर दिपावली की शुभकामनाएं दी ।   नागपुर – शिक्षक सहकारी बँक, गांधीसागर तालाब के पास […]

अमरदिप बडगे, प्रतिनिधी  आदिवासीयांचा उगम झालेल्या तसेच आशियाती सर्वात मोठी गुहाला गोंदिया :- दिवाळीच्या सुट्ट्या लागल्या की अनेक जण आपल्या कुटुंबासह पर्यटनासाठी अनेक ठिकाणी जात असतात मात्र आता गोंदिया जिल्ह्यातील सालेकसा असलेल्या अतिदुर्गम नक्षल ग्रस्त व घनदाट जंगलात असलेल्या आशियातील सर्वात मोठी व आदिवासी बांधवांचा उगम झालेल्या कचारगड गुहा बघण्यासाठी पर्यटक येणे सुरु झाले असल्याचे चित्र दिसत आहे. अतिदुर्गम नक्षलग्रस्थ […]

अमरदिप बडगे, प्रतिनिधी  अनेक ठिकाणी होते कार्यक्रम ; गोंदिया शहर झाले होते होर्डिंग मय… गोंदिया :- राज्यस्व आणि पशुसंवर्धन दुग्धविकास मंत्री महाराष्ट्र शासन राधाकृष्ण विखे पाटील यांच्या गोंदिया जिल्हा पुन्हा एकदा दौरा रद्द करण्यात आले आहे. या अगोदर ही ८ ऑक्टोंबर ला राधाकृष्ण विखे पाटील हे गोंदिया दौऱ्यावर येणार होते. मात्र तेव्हा ही अँड वेळेवर त्यांच्या दौरा रद्द करण्यात आला […]

अमरदिप बडगे,प्रतिनिधी ढाब्या परिसराच्या शेत मिळाले दारूचे पवे  गोंदिया –  जिल्ह्यातील आमगाव तालुक्या अंतर्गत येत असलेल्या बोथली येथे अवैध दारू विक्रेत्यांच्या ढाब्यावर महिलांनी धाड टाकत ढाब्याची व परिसरात तपासणी करत दहाच्या शेतात लपवून ठेवलेली दारूचे पवे महिलांनी शोधून काढले तसेच ढाब्या ची तपासणी केली असता तिथून सुद्धा दारूचे पवे मिळाले असुन याची माहिती महिलांनी पोलिसांना दिली व ढाबा संचालकाला पोलिसांच्या […]

अमरदीप बडगे,प्रतिनिधी संपूर्ण शहरात चालवणार आरोग्य शिबीर ; गोरगरीब लॊकांसाठो सर्व चाचण्या नंतर मेडिसिन सुद्धा मोफत गोंदियात –  शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गोंदिया जिल्हा द्वारे मोफत महा आरोग्य शिबिर घेण्यात आले. हा आरोग्य शिबिरात गोंदिया शहरातील भीमनगर परिसरात करण्यात आले. असुन ह्या आरोग्य शिबिरा मध्ये मोठ्या प्रमाणात लोकांनी येऊन आपली तपासणी करून घेतली असुन अनेकांनी कान, डोळे, दात, बीपी, शुगर, […]

अमरदिप बडगे ,प्रतिनिधी सकाळी सकाळी लोकांचा मतदानाला चांगला प्रतिसाद कांग्रेस, राष्ट्रवादी,भाजप आणि चाबी यांच्यात सरळ लढत आहे. गोंदिया :- गोंदिया जिल्हात ग्रामपंचायत निवडणुकीच्या मतदानाला सकाळी ७.३० पासून सुरवात झााली आहे. सकाळी सकाळी मतदातानी मतदान केंद्रावर येऊन आपले मत देत आपले मतदानाचे हक्क बजाविले आहे. मतदाना सुरवात झाली असून लोकांच्या मतदाना करिता राग लागल्या आहेत. आज होणाारा निवडणुका पैकी 1 ग्राम […]

अमरदिप बडगे,प्रतिनिधी हजार रुपये भाव न मिळाल्यास गावो गावी आंदोलन करणार . रात्री उशिरा पर्यंत आंदोलन सुरु असून पालक मंत्री यांना  दिले निवेदन. गोंदिया :- संपूर्ण विदर्भात धानाची शेती मोठ्या प्रमाणात होत असते त्या करिता धानाला एक हजार रुपये बोनस देण्यात यावा या मागनीला घेऊन राष्ट्रवादि काँग्रेस पार्टीचे गोंदिया जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरने आंदोलन करण्यात आले.  यावेळी आमदार मनोहर चन्द्रिकापुरे व […]

अमरदिप बडगे, प्रतिनिधी  पाचव्या वर्गात शिकणाऱ्या विद्यार्थाला मारहाण, विद्यार्थ्यांच्या डोक्याला मार बोरगाव आदिवासी आश्रम शाळेतील प्रकार शिक्षकाला केलं निलंबित गोंदिया :- पुन्हा आदिवासी विद्यार्थ्यांना शिक्षका कडून मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. गोंदिया जिल्हयाच्या देवरी प्रकल्प अधिकारी कार्यलया अंतर्गत येणाऱ्या बोरगाव आदिवासी आश्रम शाळेतील पाचव्या वर्गात शिकणाऱ्या विद्यार्थाला शिक्षकाने मारहाण केली असल्याने विद्यार्थांच्या डोक्यावर मार लागलेला आहे. त्यामुळें शिक्षकाला निलंबित करण्यात […]

बुरशी चढलेले तांदूळ होतोय गोदामात डंप.. गोंदिया – जिल्ह्यातसह संपूर्ण राज्यात तांदूळ नागरी म्हणून ओळख जातो,मात्र याच तांदूळ नगरीत अधिकऱ्यांच्या संगनमताने तांदळाची काळा बाजारी होत असल्याचे समोर आले आहे,गोंदिया जिल्यात जिल्हा मार्केटींग फेडरेशन तसेच आदिवासी विकास महामंळाच्या वतीने खरीप आणि रब्बी हंगामात लाखो क्विंटल धान्य खरेदी करण्यात आले असून याची भरडाई गोंदिया जिल्या सह भंडारा ,गडचिरोली,चंद्रपूर तसेच नाशिक आणि नगर […]

अमरदिप बडगे, प्रतिनिधी वाघाची दहशत वाढली; भर दिवसा वाघाचे दर्शन मुंडीपार रस्त्यालगत जंगलात गोंदिया –  जिल्ह्यच्या गोरेगाव वनपरिक्षेत्राअंतर्गत मुंडीपार रस्त्यालगतच्या जंगलात भर दिवसा वाघांचे दर्शन होत असल्याने या भागातील नागरिक धास्तावले आहेत. वाघाची दहशत वाढली असल्याने नागरीकानीं घराच्या बाहेर निघावे कसे, असा प्रश्न मुंडीपार गावातील नागरीकांपुढे निर्माण झाला आहे. नागझीरा अभयारन्य गोरेगाव तालुक्याला लागुन असल्याने सतत वाघांचे , बिबटचे दर्शन […]

रामनगर सह गोंदिया शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल;लाखो रुपयांचा घातला गंडा गोंदिया –  शहरात येथील महिलांना गृह कर्ज मिळवुन देण्याच्या नावावर त्यांच्याकडुन २ लाख २७ हजार रूपये गोळा केले तसेच गोंदिया शहर पोलिस ठाण्यात अंतर्गत येणाऱ्या सावराटोली येथील ईशा गौतम यांच्या कडून सुद्धा ४ लाख रुपये लोन मिळवुन देण्याच्या नावाने घेतले. तर या फसवुनक करणाऱ्या जोती गर्ग ३८ वर्ष रा. […]

अमरदीप बडगे, प्रतिनिधी एका मुलीला उचारासाठी गोंदियात हलविले गोंदिया :- गोंदिया तालुका अंतर्गत येत असलेल्या शासकीय आदिवासी शाळा मजितपूर येथील १२० आदिवासी मुलं मुली खेळण्यासाठी तिरोडा तालुका येथील कोयलारी या आश्रम शाळेत खेळण्यासाठी एकाच टेंपो मध्ये कोंबून नेण्यात आले. आणि परत हि त्याच टेंपो मध्ये कोंबून आणत असताना काही मुलं मुली टेंपो मध्येच बेशुद्ध झाले असता. त्यांना एकोडी येथील प्राथमिक […]

अमरदिप बडगे, प्रतिनिधी  महिला कर्मचारी हि मोठ्या संख्येत सहभागी मागण्या पूर्ण न झाल्यास बेमुदत काम बंद आंदोल करण्याचा इशारा गोंदिया :- राज्यातील सरकारी-निमसरकारी-शिक्षक -शिक्षकेत्तर कर्मचा-यांना हक्काची जुनी परिभाषित पेन्शन योजना लागु करण्यात यावी या मागणीला घेवून आवाज बाईक रॅलीचे काढण्यात आली. असुन उपविभागीय अधिकारी कार्यालय पासून ते जिल्हा अधिकारी कार्यालय पर्यंत रॅली काढण्यात आली. असुन जुनी पेन्शन लागू करण्यात यावी […]

अमरदिप बडगे, प्रतिनिधी पीडित महिलेला लाभ मिळावे याचा प्रयत्न करणार गोंदिया :- विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे आज गोंदियाच्या दव्हऱ्यावर आले असता, त्यांनी गोंदिया येथील ३५ वर्षीय महिलेवर सामूहिक अत्याचार झालेला होता. त्या प्रकरणातील पहिला आरोपी अद्याप अटक झालेली नाही त्या आरोपीला अटक करण्यात यावी यासाठी गोंदिया चे पोलीस अधीक्षक व जिल्हा अधिकारी यांची भेट घेतली तसेच पीडित […]

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!