अवैध दारू विक्री करणाऱ्या ढाब्यावर महिलांची धाड..

अमरदिप बडगे,प्रतिनिधी

ढाब्या परिसराच्या शेत मिळाले दारूचे पवे 

गोंदिया –  जिल्ह्यातील आमगाव तालुक्या अंतर्गत येत असलेल्या बोथली येथे अवैध दारू विक्रेत्यांच्या ढाब्यावर महिलांनी धाड टाकत ढाब्याची व परिसरात तपासणी करत दहाच्या शेतात लपवून ठेवलेली दारूचे पवे महिलांनी शोधून काढले तसेच ढाब्या ची तपासणी केली असता तिथून सुद्धा दारूचे पवे मिळाले असुन याची माहिती महिलांनी पोलिसांना दिली व ढाबा संचालकाला पोलिसांच्या स्वाधीन केले.

 

बोधली परिसरात सर्व अवैध दारू विक्रेत्यांना महिलांनी ताकीद दिली की यानंतर कोणीही अवैध दारू विक्री केल्यास कारवाई होणार तसेच बोथली ग्रामपंचायत अंतर्गत येत असलेल्या ठाणा ते जवरी मार्गावरील कुंज ढाब्यावर महिलांनी हल्ला बोलत धाड टाकली असून येथील पाहणी केली असता कचऱ्याच्या बोरी मध्ये व शेतातले तिल धाना दारूचे पवे मिळाले त्यानंतर महिलांनी पोलिसांना पाचारण केले तेव्हा घटनास्थळावर पोलीस पोचून पंचनामा करून धाबा संचालकाला पोलिसांनी आपल्या ताब्यात घेऊन पोलीस स्टेशनला घेऊन आले.

Next Post

कामठी तालुक्यात काकड आरतिचा स्वर गाजतोय..

Tue Oct 18 , 2022
संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी  कामठी ता प्र 18 – अश्विन शुद्ध चतुर्दशी कोजागिरी पोर्नोमेनंतर दुसऱ्या दिवशी पासून कार्तिक मासाला सुरूवात झाली असून दरवर्षीप्रमाणे यावर्षीसुद्धा कार्तिक मासाला प्रारंभ होताच कामठी तालुक्यातील शहर तसेच ग्रामीण भागात काकड आरतीला सुरुवात झाली आहे तर पहाटेच्या प्रहारी मंदिरातील घंटारव आणि काकड आरतीचे स्वर गुंजायला लागले आहेत . हिवाळ्यात भागवत सप्ताह, काकड आरती अनेक धार्मिक कार्यक्रम […]

You May Like

Latest News

The Latest News

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com