गोंदिया जिल्ह्यात 5 ग्रामपंचायत मध्ये मतदानाला सुरवात  तर 1 ग्रामपंचायत वर बहिष्कार

अमरदिप बडगे ,प्रतिनिधी

सकाळी सकाळी लोकांचा मतदानाला चांगला प्रतिसाद

कांग्रेस, राष्ट्रवादी,भाजप आणि चाबी यांच्यात सरळ लढत आहे.

गोंदिया :- गोंदिया जिल्हात ग्रामपंचायत निवडणुकीच्या मतदानाला सकाळी ७.३० पासून सुरवात झााली आहे. सकाळी सकाळी मतदातानी मतदान केंद्रावर येऊन आपले मत देत आपले मतदानाचे हक्क बजाविले आहे. मतदाना सुरवात झाली असून लोकांच्या मतदाना करिता राग लागल्या आहेत. आज होणाारा निवडणुका पैकी 1 ग्राम पंचायत निवडणुकी वर लोकांनी बहिष्कार टाकल्याने केवल आज 5 ग्रामपंचायत साठि मतदान होत आहे.

 

डोंगरगाव, निंबा, सुकळी, सिरेगाव बांध, भरनोली यांच्या निवडणुका होणार असून श्रीरामनगर ग्रामपंचायती वर लोकांनी बहिष्कार करण्यात आला आहे. सकाळी 7:30 ते 5:30 ते नक्षलग्रस्त भागात साडेतीन वाजे पर्यत्न मतदान होणार आहे. कांग्रेस, राष्ट्रवादी,भाजप आणि चाबी यांच्यात सरळ लढत आहे.

Email Us for News or Artical - [email protected]
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com