अतिदुर्गम नक्षलग्रस्थ व घनदाट जंगलात असलेल्या कचरा गड गुहेला पर्यटक येणास सुरवात..

अमरदिप बडगे, प्रतिनिधी 

आदिवासीयांचा उगम झालेल्या तसेच आशियाती सर्वात मोठी गुहाला

गोंदिया :- दिवाळीच्या सुट्ट्या लागल्या की अनेक जण आपल्या कुटुंबासह पर्यटनासाठी अनेक ठिकाणी जात असतात मात्र आता गोंदिया जिल्ह्यातील सालेकसा असलेल्या अतिदुर्गम नक्षल ग्रस्त व घनदाट जंगलात असलेल्या आशियातील सर्वात मोठी व आदिवासी बांधवांचा उगम झालेल्या कचारगड गुहा बघण्यासाठी पर्यटक येणे सुरु झाले असल्याचे चित्र दिसत आहे.

अतिदुर्गम नक्षलग्रस्थ व घनदाट जंगल असलेल्या तसेच आशिया खंडातील सर्वात मोठी तसेच आदिवासी बांधवांचा उगम झालेल्या कचरगड गुहेला आता पर्यटक सुद्धा येऊ लागले आहे. या आधी फक्त दरवर्षी कोया पौर्णिमेला येऊन आदिवासी बांधव आपल्या आराध्य देवतेचे दर्शन घेत असतात. तसेच यावेळी आदिवासी बांधवांच्या संस्कृतीचे दर्शन पाहायला मिळते. तर या ठिकाणी महाराष्ट्र सह, मध्य प्रदेश, छतीसगड, आंध्र प्रदेश, बिहार, ओरिसा, झारखंड, उत्तर प्रदेश, मिझोरम, अशा एकूण १६ राज्यातून लाखो आदिवासी भाविकांची या कचारगडच्या गुहेत आदिवासी बांधव आपल्या आराध्य दैवत म्हणजे “पारी कोपार लिंगो” या दैवताचे दर्शन घेण्यासाठी येत असतात मात्र आत इथे पर्यटक हि येत असल्याचे चित्र आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

Next Post

डॉ.महेन्द्र अग्रवाल धन्वंतरि पुरस्कार से सम्मानित

Fri Oct 28 , 2022
धन्वंतरि जयंती समारोह समिति द्वारा धन्वंतरि जयंती एवं धन्वंतरि पुरस्कार का कार्यक्रम संपन्न. नागपूर :- 23 अक्टूबर को शाम में होटल द्वारकामाई में धन्वंतरि जयंती समारोह समिति की ओर से धन्वंतरि जयंती समारोह एवं धन्वंतरि पुरस्कार का कार्यक्रम संपन्न हुआ। इस कार्यक्रम के प्रमुख अतिथि डॉ. माधवी खोडे एडिशनल डिविजनल कमिश्नर नागपुर विभाग, कार्यक्रम के अध्यक्ष डॉ. सुभाष राऊत अधिष्ठाता […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com