नागपूर :-पोलीस ठाणे पाचपावली हद्दीत नमन किराणा स्टोअर्स, चाटकर गल्ली, लालगंज येथे महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधीत केलेले तंबाखुजन्य पदार्थ विक्री करीता साठा करून ठेवल्याचे खात्रीशीर माहिती वरून गुन्हेशाखा युनिट क. ३ चे अधिकारी व कर्मचारी यांनी सापळा रचुन धाड टाकली असता नमुद ठिकाणी आरोपी नमन अजय केसवानी वय २० वर्ष, रा. लालगंज राउत चौक, रामनगर, पाचपावली, नागपूर यांचे ताब्यातुन विवीध प्रकारचे […]

नागपूर :- पोलीस ठाणे कपिलनगर हद्दीत पेट्रोलींग दरम्यान गुन्हेशाखा युनिट क. २ चे अधिकारी व अंमलदार यांनी गुप्त बातमीदाराकडुन मिळालेल्या खात्रीशीर माहिती वरून सापळा रचुन प्लॉट नं. ६६१, बाबा दिपसिंग नगर, गुरुद्वारा जवळ, नारी रोड, कपिलनगर, नागपूर येथे राहणारा आरोपी क. १) परविंदरसिंग प्रितमसिंग घट्टोरोडे, वय २३ वर्षे हा स्वतःचे घरी अवैधरित्या विनापरवाना जुनी वापरती एक सिल्व्हर रंगाची लोखंडी गावठी […]

मुंबई :- गेल्या वर्षी सन २०२२ मधील पावसाळी हंगामात अतिवृष्टीच्या निकषाबाहेरील पावसामुळे झालेल्या शेतपिकांच्या नुकसानीकरिता सुमारे 15.96 लाख हेक्टर बाधित क्षेत्रातील २६ लाख ५० हजार ९५१ शेतकऱ्यांना 1500 कोटी रुपयांची मदत देण्याचा निर्णय १३ जून २०२३ रोजी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला होता, हा निधी वितरित करण्यात येणार आहे. शेतपिकांच्या नुकसानीकरिता विशेष बाब म्हणून सर्व विभागीय आयुक्त यांच्याकडून प्राप्त प्रस्तावांबाबत […]

सावनेर/खापा – तालुक्यातील खापा (कन्हान) नदीपात्रातून व खैरी नाल्यातून अवैध्यरीत्या रेतीचे उत्खन करणाऱ्यांवर स्थानिक गुन्हे शाखा नागपूर ग्रामीणच्या पथकाने धाड टाकली. यावेळी 130 ब्रास रेती साठा जप्त करण्यात आला आहे. या अवैध रेतीसाठ्यातून शासनाला लाखो रुपयांचा चुना लावला जात होता. या कारवाईमुळे अवैध रेती उत्खनन व वाहतूक करणाऱ्याचे धाबे चांगलेच दणाणले आहेत. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलीस अधिक्षक नागपूर ग्रामीण […]

नागपूर :-  वानाडोंगरी, नगर परिषदेचे बाजुला, हिंगणा रोड, एम.आय. डी.सी येथे राहणारे फिर्यादीचे वडील नामे लक्ष्मण किसन ढगे वय ५२ वर्ष हे सकाळी उठुन मॉर्निंग वॉकींग करीता गेले असता पोलीस ठाणे एम.आय.डी.सी हद्दीत मातोश्री कामनापूरे विद्यालय जवळ के.जी. एन चिकन सेंटर समोर, हिंगणा रोड येथे अज्ञात वाहन चालकाने त्याचे ताब्यातील वाहन भरधाव वेगाने व निष्काळजीपणे चालवून फिर्यादीचे वडीलांना धक्का मारून […]

नागपूर :-  पोलीस ठाणे नंदनवन हद्दीत प्लॉट न. ४/५ वाठोडा, पश्चिम रोड, इंदिरादेवी टाउन येथे राहणार्या फिर्यादी चंद्रकला मधुकर खेळे वय २४ वर्ष यांनी त्यांची पांढया रंगाची ईंटींगा गाडी क्र. एम.एच ४९ यू. ७७६८ किमती अंदाजे ९,००,०००/- रूबी पार्क करून ठेवली असता अज्ञात चोरट्याने चोरी करून घेवुन गेला. फिर्यादी यांचे रिपोर्ट वरून पोलीस ठाणे नंदनवन येथे कलम ३७९, ३४ भा.दं.वी […]

557 पदांसाठी राबविण्यात येणार भरतीप्रक्रिया नागपूर :- शासकीय नोकरीसाठी इच्छुक असलेल्या स्पर्धा परीक्षार्थींसाठी आनंदाची बातमी आहे. जिल्हा परिषदेत यंदा मेगाभरती होणार असून विविध संवर्गातील 557 पदांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी सौम्या शर्मा यांनी दिली. जिल्हा परिषदेतील सभागृहात आज पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी शर्मा यांनी जिल्हा परिषदेमार्फत राबविण्यात येत असलेले विविध […]

मुंबई :- स्वदेशी तंत्रज्ञान असलेली mRNA-आधारित ओमायक्रॉन प्रतिबंधक वर्धक लस विकसित करण्यात आली आहे. जैवतंत्रज्ञान विभागाने (DBT) आज याची घोषणा केली. जिनोवा बायोफार्मास्युटिकल्स लिमिटेडने याची निर्मिती केली आहे. जैवतंत्रज्ञान उद्योग संशोधन सहाय्यता परिषदेद्वारे (BIRAC) राबवण्यात आलेल्या मिशन कोविड सुरक्षा अंतर्गत या उपक्रमाला सहकार्य करण्यात आले आहे. आणीबाणीच्या स्थितीत याचा उपयोग करण्याची (EUA) परवानगी भारतीय औषध नियामक (ड्रग कंट्रोल जनरल ऑफ […]

नागपूर :-पोलीस आयुक्तालय नागपुर शहर, अंतर्गत येणारे पोलीस उप आयुक्त परिमंडळ क्र. ०४ नागपुर शहर, कार्यालय, कांबळे चौक अजनी नागपुर येथुन प्रशासकीय कारणास्तव प्लॉट नं. २५९, २६०, सुर्वे ले-आउट, सक्करदरा तलाव समोर नागपुर शहर, येथे स्थलांतरीत करण्यात आल्याने, कार्यालयाचे उद्घाटन दि. १९.०६.२०२३ चे १९.०० वा. रोजी अमितेश कुमार पोलीस आयुक्त नागपुर शहर यांचे हस्ते करण्यात आले. कार्यक्रमात पोलीस आयुक्तालय नागपुर […]

Mumbai – Producer of Taarak Mehta Ka Ooltah Chashmaah , Asit Kumarr Modiis in trouble. Mumbai Police has now filed a case against him based on a complaint by an actor on the show. The Powai Police has registered a case against Asit Kumarr Modi under (Assault or criminal force to a woman with intent to outrage her modesty) sections […]

मुंबई :- पंढरपूर वारी सोहळ्यातील कोणीही वारकरी आरोग्य सुविधापासून वंचित राहू नये यासाठी सार्वजनिक आरोग्य विभाग सर्वार्थाने सज्ज असून, या वर्षी शासनाच्या आरोग्य यंत्रणेबरोबर, खासगी वैद्यकीय व्यावसायिकांना वारी दरम्यान आपले दवाखानेही सुरु ठेवावे, असे आवाहन आरोग्यमंत्री प्रा. डॉ. तानाजी सावंत यांनी आरोग्य सुविधेबाबत नुकत्याच झालेल्या उच्चस्तरीय आढावा बैठकीत केले. वारीच्या कालावधीत पंढरपूर परिसरातील व वारी मार्गावरील काही खासगी वैद्यकीय व्यावसायिक […]

नागपूर :- विद्यापिठ हे ज्ञानाचे मंदिर आहे. या मंदिरात आपला सर्वांचे आदर्श असलेले छत्रपती शिवाजी महाराज यांचे स्मरण होणे आवश्यक आहे असे प्रतिपादन, केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केले.            छत्रपती शिवाजी महाराज स्मारक समितीच्यावतीने राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ परिसरामध्ये शिवाजी महाराजांचा सिंहासनारूढ पुतळा उभारणी भूमिपूजन समारंभ आज नितीन गडकरी […]

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी  कामठी :- मागील काही दिवसात चोरीचे प्रमाण वाढल्याने नागरिकांनी सावधानतेचा ईशारा घेतला आहे त्यानुसार आज सायंकाळी साडे पाच दरम्यान एक तरुण फुटाना ओली चौकातिल एका उभ्या दुचाकीजवळ उभा राहून दुचाकीची छेड घेत असताना उपस्थित नागरीकानी गाडी चोरी करीत असल्याची समजूत घालून सदर तरुणास नागरिकांच्या जमावाने सामूहिक मारझोड करून जुनी कामठी पोलीस स्टेशन च्या स्वाधीन केले मात्र […]

मुंबई :- पशुधन हिताय, बहुजन सुखाय ब्रीद’ जपत शेतकरी, पशुपालकांसाठी काम करणारे हे शासन आहे. पशुधन’ हा शेतीला पूरक असा व्यवसाय आहे. पशुधन वाढले पाहिजे, जोपासले पाहिजे, यासाठी या विभागामार्फत प्रयत्न करण्यात येत आहेत. पशुधनाच्या लम्पी आजारांवरील मोफत लसीकरणासाठी शासनाने तातडीने निधी उपलब्ध करून दिला. त्यामुळे राज्यात दीड कोटी पशुधनाचे कमी कालावधीत विक्रमी मोफत लसीकरण व उपचार करण्यात आले. पशुधन […]

मुंबई :- सर्वसामान्य जनतेचा राज्य शासनाच्या विविध विभागांशी दैनंदिन संबंध येत असतो. आपल्या विभागातील देण्यात येत असलेल्या योजना, सुविधा यांचा लाभ सर्वसामान्यांना ‍सहज आणि गतिमान पध्दतीने मिळावा, यासाठी माझा प्रयत्न आहे. गेल्या वर्षभरात सर्वसामान्यांसाठी महसूल, पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय विभागामार्फत महत्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. वहिवाटीच्या वादावर सलोखा योजना एका शेतकऱ्याच्या ताब्यातील शेतजमीन दुसऱ्या शेतकऱ्याच्या नावावर असल्यामुळे जे अनेक प्रश्न निर्माण […]

आरोग्य संस्थांसाठी औषधे, वैद्यकीय उपकरणांच्या खरेदीत सुसुत्रता ठेवा रुग्णालयांना औषधांचा तुटवडा जाणवणार नाही याची दक्षता घ्या, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश मुंबई :- राज्यातील शासकीय, निमशासकीय आरोग्य संस्थांसाठी औषधे, वैद्यकीय उपकरणे यांच्या खरेदीमध्ये सुसुत्रता ठेवण्यासाठी महाराष्ट्र वैद्यकीय वस्तू खरेदी प्राधिकरणाची स्थापना करण्यात आली आहे. त्यामार्फत पारदर्शक पद्धतीने खरेदी प्रक्रिया राबवावी. रुग्णालयांमध्ये औषधांचा तुटवडा जाणवणार नाही याची दक्षता घ्यावी, असे निर्देश […]

स्थानिक गुन्हे शाखा नागपूर जिल्हा ग्रामीण ची कार्यवाही  केळवद :-दिनांक १६/०६/२०२३ रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पथक पोस्टे केळवद हद्दीत भागेमहारी गावाच्या शिवारातील शेतातील विहारीतून water pump चोरीच्या गुन्ह्याचे अनुषंगाने आरोपीचा शोध घेत असताना गुप्त बातमीदारांकडून दोन संशयित इसम व गुन्हयात वापरलेले गाडी बद्दल माहिती प्राप्त झाली. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने गाड़ी नंबर वरून गाड़ी मालक रा. मंगलवारी नागपुर येथे […]

स्थानिक गुन्हे शाखा नागपुर ग्रामीणची कारवाई उमरेड :-पो.स्टे. कुही येथे अप. क्र. ३३ / २०२३ कलम ४५७, ३८० भा.द.वि. पोस्टे उमरेड येथे अप. के. ३०६/२०२३४५७, ३८० भा.द.वी. गुन्हा नोंद करण्यात आला होता. सदर गुन्हयाचा समांतर तपासात पोलीस अधीक्षक विशाल आनंद यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेतील पथकाने दिनांक १५/०६/२०२३ रोजी उमरेड उपविभागातील पोस्टे उमरेड अप क्र. ३०६ / २०२३४५७ ३८० भा.द.वी. […]

– स्थानिक गुन्हे शाखा, नागपुर ग्रामीण ची कारवाई  नागपुर :- दिनांक २५/०६/२०२३ रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पथक हे कन्हान उपविभागात पेट्रोलिंग करीत असताना गोपनिय मुखबिरकडुन माहिती मिळाली की, एक इसम पोलीस स्टेशन कन्हान हद्दीत अवैधरीत्या अग्नीशर बाळगून काहीतरी गंभीर गुन्हा करण्याचे उद्देशाने फिरत असलेला रामटेक येथे राहणारा आरोपी नामे- राहुल भारत फुलझेले वय २५ वर्ष, रा. रामटेक हा आपले जवळ […]

– राज्य के पूर्व मंत्री ने टिकट दिलवाने का ठोस आश्वासन देने बाद चिढ़ा रहा कांग्रेस,एनसीपी और शिवसेना के कार्यकर्ताओं और पदाधिकारी.. नागपुर :- लोकसभा चुनाव की सुगबुगाहट सम्पूर्ण देश में शुरू हो चुकी हैं.इस क्रम में नागपुर जिला भी पीछे नहीं हैं.नागपुर जिले में सबसे ज्यादा रामटेक लोकसभा क्षेत्र के लोस चुनाव को लेकर काफी चर्चा हो रही हैं.रामटेक […]

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com