पारशिवनी :- पारशिवनी पोलिस स्टेशन अर्तगत दक्षिणेस १० कि मि अंतरावर असलेले जे के ब्रिक्स ईटभट्टा डोरली येथे मजुर अंकीत कमलेश जांगडे वय 21 वर्ष रा. दुरुगडी ता. बिलहा जिल्हा बिलासपुर (छत्तीसगड) ह.मु. डोरली तह. पारशिवनी यांनी आज रविवार दिनांक 22/01/23 चे दुपारी ०२.०० वाजता च्या सुमारास पैशाचे तंगीच्या कारणांवरून गळफास घेवुन आत्महत्या केल्याने पोलिस स्टेशन पाराशिवनी येथे मर्ग क्र. […]

द ग्रेट खलींची विशेष उपस्थिती, अंकित तिवारींच्या गाण्यांवर थिरकली तरुणाई नागपूर : खासदार क्रीडा महोत्सवाने नागपूर शहरातील क्रीडा विश्वाला नवी उंची दिली. आपल्या शहरातील क्रीडा विश्वाला बळकटी देण्यासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी शहरातील मैदानांच्या विकासाची संकल्पना मांडली आहे. या संकल्पनेला राज्य सरकारचे पूर्ण सहकार्य असून नागपूर शहरातील क्रीडांगणांच्या विकासासाठी १०० कोटी देण्यात येईल, अशी घोषणा महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्र देवेंद्र […]

थोर साहित्यिक, नाटककार, लेखक कै.राम गणेश गडकरी यांच्या १०४ व्या पुण्यतिथीनिमित्त त्यांच्या स्मृतीला स्मरण करुण विविध संघटना मार्फत भावपुर्वक श्रध्दांजली वाहण्यात आली सावनेर :- थोर नाटककार,साहित्यिक कै.राम गणेश गडकरी यांच्या 104 व्या पुण्यतिथी निमित्ताने गणेश वाचनालय, गडकरी युवा मंच, गडकरी स्मृती निलयम, राम गणेश गडकरी कला वाणिज्य कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालय,व्यापारी संघ, आकार रंगभूमी,सावनेर तालुका मराठी पत्रकार संघ,सामाजिक संस्था तसेच […]

नागपूर :- राष्ट्रध्वजाचा सन्मान राखणे हे सर्व भारतीयांचे कर्तव्य आहे. मुले व युवकांनी, तसेच शाळकरी विद्यार्थ्यांनी आणि समस्त नागरिकांनी राष्ट्रध्वजाचा सन्मान करावा, असे आवाहन सेन्साई संजय इंगोले (कराटे NSKA-मुख्य प्रशिक्षक) यांनी आज केले. राष्ट्रध्वजाच्या सन्मानासाठी ‘करा सम्मान तिरंग्याचा’ जनजागृती अभियान “नाग स्वराज फाऊंडेशन” द्वारा आयोजित आणि कामयाब फाऊंडेशन व हर दिन होंगे कामयाब यांच्या संयुक्त विद्यमाने ‘करा सम्मान तिरंग्याचा’ जनजागृती […]

मुंबई :-अलीकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा ते परदेशात असतानाचा सूटाबुटातला फोटो बघितला आणि भारताबाहेर विशेषतः पाश्चिमात्य देशात राहणाऱ्या विवाहित दाक्षिणात्य तरुणींची आठवण झाली म्हणजे त्या कशा पाश्चिमात्य फॅशनेबल कपडे घालूनही आपले हिंदुत्व टिकवतात म्हणजे कपाळावर भले मोठे कुंकू आणि गळ्यात लांबलचक मंगळसूत्र घालून वावरतात ते तसे काहीसे शिंदे त्या सुटाबुटात दिसले किंवा पूर्वी कसा नवरदेव त्याच्या लग्नात एकदा आणि शेवटचा […]

मुंबई :- नेताजी सुभाष चंद्र बोस यांच्या जयंतीदिनानिमित्त राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आज राजभवन, मुंबई येथे नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या प्रतिमेला पुष्पांजली वाहून अभिवादन केले. दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती निमित्त राज्यपालांनी त्यांच्या प्रतिमेला देखील यावेळी पुष्पांजली अर्पण करुन अभिवादन केले. यावेळी राज्यपालांचे प्रधान सचिव संतोष कुमार, राज्यपालांचे विशेष सचिव राकेश नैथानी, सहसचिव श्वेता सिंघल, उपसचिव प्राची जांभेकर तसेच राजभवनातील […]

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी  कामठी :- आझाद हिंद सेनेचे संस्थापक व भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील एक अग्रणी नेताजी सुभाषचंद्र बाेस यांची जयंती सेठ केसरीमल पोरवाल कनिष्ठ महाविद्यालयात सुभाषचंद्र बोस यांची जयंती पराक्रम दिवस म्हणून साजरी करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कनिष्ठ महाविद्यालयाच्या उप प्राचार्य सुनिता भौमिक होत्या. प्रमुख अतिथी म्हणून प्रा. विश्वनाथ वंजारी व प्रमुख वक्ते म्हणून प्रा डॉ सुधीर अग्रवाल उपस्थित […]

नागपूर :- नागपूर विभाग शिक्षक मतदार संघातून बसपाने निमा संजय रंगारी (मोहरकर) यांना उमेदवारी दिली असून सध्या त्या जनसंपर्क दौऱ्यावर निघालेल्या आहेत. आज त्यांनी बसपाचे महाराष्ट्र प्रदेश मीडिया प्रभारी उत्तम शेवडे यांच्या निवासस्थानी त्यांची भेट घेऊन आजच्या जनसंपर्कची सुरुवात केली. यावेळी प्रसिद्ध शिक्षक कार्यकर्ते शामराव तिरपुडे यांचेशीही सविस्तर चर्चा झाली. यावेळी रंगारी यांच्यासोबत महाराष्ट्र प्रदेश बसपाचे सचिव विजयकुमार डहाट, संजय […]

नागपूर :-अरूण जोशी शिक्षण महाविद्यालय, हनुमान नगर, नागपूर येथे नुकतेच जागृती अंकाच्या विमोचनासाठी कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून मोहन मते, आमदार, नागपूर, कल्याणी हुमने, क्राइम पोलीस निरीक्षक, अजनी, नागपूर, दिव्या धुरडे, माजी नगरसेविका, नागपूर प्रामुख्याने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे संस्थापक व स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक, मुंबईचे विश्‍वस्त व माजी अध्यक्ष अरूण जोशी उपस्थित होते. सन्माननीय […]

नागपूर :- केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या संकल्पनेतून नागपूर शहरात मागील १४ दिवसांपासून सुरू असलेल्या खसदार क्रीडा महोत्सवाच्या शेवटच्या दिवशी रविवारी (ता.२२) सकाळी मॅरेथॉन स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेत पुरूष गटात साकार झालेल्या व देशात आदर्श ठरलेल्या खासदार क्रीडा महोत्सवांतर्गत रविवारी (ता. २२) महाराष्ट्र क्लबचा नागराज खुरसूने व नाम्या फाऊंडेशनची प्राजक्ता गोडबोले पुरूष व महिला गटातून अव्वल ठरले. १० किमी, […]

नागपूर :- पांढराबोडी सेवावस्तीतील काली मंदिराजवळ राहणा-या युवा बॅट्समन यश चवडे याने विक्रमी नाबाद ५०८ रनचा रेकाॅर्डब्रेक स्कोअर करुन नविन किर्तीमान स्थापन करण्याच्या कामगिरीचे प्रभागाच्या माजी नगरसेविका परीणीता फुके यांनी पुष्पगुच्छ देऊन कौतुक केले व पुढेही त्याला सर्वप्रकारचे सहाय्य करण्याचे आश्वासन दिले.

नागपूर :-धावत्या रेल्वेत स्वयंपाकाचे गॅस सिलेंडरची वाहतूक करण्यात येत असल्याची धक्कादायक घटना आझाद हिंद एक्सप्रेसमध्ये उघडकीस आली. या प्रकरणी आरपीएफच्या पथकाने दोन सिलेंडर जप्त केले. ही कारवाई शनिवार 21 जानेवारी रोजी सकाळी नागपूर रेल्वे स्थानकावर करण्यात आले. ज्वलनशील पदार्थामुळे कधीही आणि केव्हाही अपघात घडू शकतो. त्यामुळे रेल्वेतून ज्वलनशील पदार्थाची वाहतूक करण्यावर बंदी आहे. तसेच रेल्वे स्थानक परिसरात स्वयंपाक करणेही गुन्हा […]

– गणेशपेठ आगारात गोंधळ – पारंपारीक पध्दतीने तिकीट   नागपूर :-एसटीचे सर्व्हेर डाउन झाल्याने तिकीट मशिन बंद पडल्या अन् पुन्हा पारंपारीक पध्दतीने टिकटीक सुरू झाली. हा प्रकार शनिवारी सकाळी गणेशपेठ आगारात घडला. काही वेळ गोंधळाची स्थिती निर्माण झाली. मात्र, 11.30 नंतर सर्वकाही सुरळीत झाले. यावेळी दोन बसगाड्यांना विलंब झाल्याची माहिती आहे. पूर्वी प्रवाशांजवळ येणारा वाहक टिकटीक असे वाजवित यायचा. टिकटीक वाजले […]

अभिनेते सचिन खेडेकर यांचे ही समर्थन नवी दिल्ली / मुंबई :- राष्ट्रीय पातळीवर मराठी मतदारांना हक्काचे व्यासपीठ मिळवून देण्यासाठी तसेच राजधानीसह बृहन्महाराष्ट्रात मराठी बांधवांच्या सामाजिक तसेच सांस्कृतिक चळवळीनंतर राजकीय नेतृत्वाची फळी उभारण्याच्या दिशेने सर्व राज्यातील प्रमुख मराठी संघटना व मंडळानी एकत्रित येऊन देशातील पहिले मराठी राजकीय व्यासपीठ ‘राष्ट्रीय मराठी मोर्चा’ स्थापन केला आहे. विशेष म्हणजे दिल्लीत गेल्या १२ वर्षांपासून भाजप […]

मुंबई : जिल्हाधिकारी कार्यालय मुंबई शहर व पु ल देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी यांच्या संयुक्त विद्यमाने मराठी भाषा संवर्धन पंधरवाडा निमित्ताने राष्ट्रीय आणि राज्य पुरस्कार पात्र विजेत्या मराठी चित्रपटांचा महोत्सव दि. 21 जानेवारी ते 24 जानेवारी 2023 या कालावधीमध्ये पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी प्रभादेवी, मुंबई येथील रवींद्र नाट्यमंदिर मध्ये आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमाचे उदघाटन दि. 21 […]

मुंबई  : केंद्र सरकारचा प्रशासकीय सुधारणा आणि सार्वजनिक तक्रार विभागाने (डीएआरपीजी)आणि  महाराष्ट्र सरकारच्या सहकार्याने, दि. 23 व 24 जानेवारी 2023 रोजी मुंबई येथे “ई-गव्हर्नन्स” या विषयावर दोन दिवसीय प्रादेशिक परिषदेचे आयोजन केले आहे. सोमवार, दि. 23 जानेवारी रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते, या दोन दिवसीय परिषदेचे उद्घाटन होईल.  देशभरातील 500 हून अधिक प्रतिनिधी या कार्यक्रमाला प्रत्यक्ष आणि आभासी पद्धतीने […]

सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याकडून अभिनंदन!  मुंबई : भारताच्या प्रजासत्ताक दिनानिमित्त, दिल्ली येथे आंतरराज्यीय सांस्कृतिक कार्यक्रमाच्या स्पर्धेमध्ये महाराष्ट्राला द्वितीय पारितोषिक मिळाले, त्याबद्दल सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी विजयी संघ व सांस्कृतिक कार्य विभागाचे अभिनंदन केले आहे. एकूण पंधरा संघ सहभागी असणाऱ्या या स्पर्धेत, महाराष्ट्राने धनगरी नृत्य या लोककला प्रकाराचे अप्रतिम सादरीकरण करून द्वितीय क्रमांक पटकावला. प्रथम क्रमांक उत्तर […]

हॅलो मेडीकल फाऊंडेशन उत्कृष्ट स्वयंसेवी संस्था डॉ. प्रमोद पोतदार, डॉ.उमेश कदम, डॉ. सदानंद राऊत, संदीप आचार्य मानकरी  मुंबई : सार्वजनिक आरोग्य विभागाचे वंदनीय बाळासाहेब ठाकरे आरोग्य रत्न पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. उस्मानाबाद येथील हॅलो मेडीकल फाऊंडेशनला उत्कृष्ट स्वयंसेवी संस्थेसाठीचा पुरस्कार जाहीर झाला आहे. सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने या पुरस्कार बाबतची माहिती देण्यात आली आहे. विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर, […]

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी  कामठी :- तालुक्यातील आजनी येथील सावित्रीबाई जोतीराव फुले अभ्यासिका आणि वाचनालयाच्यावतीने शनिवार दिनांक २१ जानेवारी २०२३ रोजी गावातील १० आणि १२ वीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी अध्यक्षस्थानी उमेश म्हस्के होते तर प्रमुख अतिथी म्हणून डॉ विजय रडके, सरपंच संजय जिवतोडे, उपसरपंच हेमराज दवंडे, पोलीस पाटील बळवंतराव रडके, तुकाराम लायबर, अशोक हिवरकर, बळवंतराव, नेऊलकर, कृष्णा […]

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी  मैत्र्य सख्यांचे महिलांसाठी आनंदोत्सव कामठी ता प्र 22 :- मैत्र्य सख्यांचे भव्य महिला मेळावा महिलांच्या आनंदपूर्ती साठीच प्रा.अवंतिकाताई रमेश लेकुरवाळे सभापती महिला बाल कल्याण समिती जि.प. नागपुर यांच्या द्वारा प्रत्येक वर्षी संसारासाठी सतत झटत राहणाऱ्या सर्व महिलांसाठी, त्यांच्या खास मनोरंजनासाठी, त्यांना त्यांच्या हक्काचा मंच मिळवून देण्यासाठी, काही क्षणासाठी सर्व जबाबदारी विसरून मंत्रमुग्ध होऊन त्यांनी आनंदोत्सव साजरा […]

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com