प्रथीतयश बॅट्समन यश चवडे याचा परीणीता फुके यांच्या हस्ते सत्कार

नागपूर :- पांढराबोडी सेवावस्तीतील काली मंदिराजवळ राहणा-या युवा बॅट्समन यश चवडे याने विक्रमी नाबाद ५०८ रनचा रेकाॅर्डब्रेक स्कोअर करुन नविन किर्तीमान स्थापन करण्याच्या कामगिरीचे प्रभागाच्या माजी नगरसेविका परीणीता फुके यांनी पुष्पगुच्छ देऊन कौतुक केले व पुढेही त्याला सर्वप्रकारचे सहाय्य करण्याचे आश्वासन दिले.

Email Us for News or Artical - [email protected]
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com