चंद्रपूर, ता. १९: कोरोनाला हद्दपार करण्यासाठी १०० टक्के लसीकरण आवश्यक असून, लोकांच्या सतत संपर्कात असलेल्या सेवापुरवठादारांची तपासणी करून घेण्यात येत आहे. ज्या आस्थापनाधारकांनी आणि त्यांच्या कर्मचाऱ्यांनी लस घेतली नाही, अशा ठिकाणी लाल, तर संपूर्ण लस घेतलेल्या ठिकाणी हिरव्या रंगाचे  स्टिकर लावण्यात येत आहेत. कोरोनाविरुद्धच्या लढ्यात नागरिकांच्या व्यापक आरोग्य हितासाठी चंद्रपूर शहर महानगरपालिकेने कठोर पाऊल उचलले आहे. फेरीवाले, सेवापुरवठादार यांनी लसीकरण […]

गकडचिरोली, (जिमाका) दि.18 – विभागीय आयुक्त, नागपूर यांच्या अध्यक्षतेखाली छायाचित्रासह मतदार यादीचा विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम संपन्न  मतदार यादी निरीक्षक तथा विभागीय आयुक्त, नागपूर विभाग, नागपूर श्रीमती प्राजक्ता लवंगारे-वर्मा यांच्या अध्यक्षतेखाली आज जिल्हाधिकारी कार्यालय, गडचिरोली येथे, दि.01.01.2022 या अर्हता दिनांकावर आधारित छायाचित्रासह मतदार यादीचा विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रमाबाबत माहिती देण्याकरीता राजकीय पक्षांची आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी विभागीय […]

भंडारा, दि. 18:  अतिवृष्टीमुळे राज्यातील सोयाबीन बिजोत्पादन क्षेत्र मोठ्या प्रमाणात बाधित झाले आहे. याच दृष्टीने कृषी विभागाच्या निर्देशानुसार जिल्ह्यात भंडारा, पवनी, लाखांदुर तालुक्यात सोयाबीन पिकाची लागवड करण्याऱ्या शेतकऱ्यांकडे सोयाबीन बीजोत्पादन कार्यक्रम राबविण्यात येणार आहे. नुकतीच जिल्हाधिकारी संदीप कदम यांनी याबाबत बैठक घेतली. शासन निर्देशानुसार महाबीज व्दारे जिल्ह्यात रब्बी/उन्हाळी 2021-2022 हंगामात 100 हेक्टर क्षेत्राचा त्रृटीपुर्ती सोयाबीन जेएस-9305 वाणाचा बिजोत्पादन कार्यक्रम तालुका कृषी […]

नागपुर – राष्ट्रीय ओबीसी महासंघ जनजागरण अभियान अंतर्गत दिवाळी मिलन कार्यक्रमाचे आयोजन बुधवारी १७ नोव्हेंबर रोजी करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या वेळी माजी आमदार सुधाकर कोहळे यांची प्रमुख उपस्थिती असून प्रमुख अतिथी गिरीश पांडव व गुणेश्वर आरीकर यांच्या अध्यक्षतेत हा कार्यक्रम पार पडला. नुकत्याच झालेल्या दिवाळी मिलन कार्यक्रमात पिपळा रोड येथील मानमोडे लॉन येथे ओबीसी समाजाला जागृत करणे म्हणजेच समाजाला […]

–  रुग्ण डिस्चार्ज 00, एकूण डिस्चार्ज 58969, एकूण पॉझिटिव्ह 60104, क्रियाशील रुग्ण 02, आज मृत्यू शून्य, एकूण मृत्यू 1133,रिकव्हरी रेट 98.11 टक्के,मृत्यू दर 01.89,आजच्या टेस्ट 288,एकूण टेस्ट 472872 भंडारा – जिल्ह्यात गुरुवारी शून्य कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले असून आज (दि.18) बरे झालेल्या रुग्णांची संख्या 00 आहे. गुरुवारी 288 व्यक्तींची चाचणी केली असता एकही व्यक्ती पॉझिटिव्ह आढळून आला नाही. त्यामुळे जिल्ह्यात आता दोन सक्रिय रुग्ण आहे. आतापर्यंत बरे झालेल्या रुग्णांची संख्या 58969 आहे तर पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 60104 झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 98.11 टक्के आहे. आतापर्यंत 04 लाख 72 हजार 872 व्यक्तींची तपासणी करण्यात आली. त्यात 60104 व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह आढळून आल्या. कोरोना पॉझिटिव्ह आलेल्यांमध्ये भंडारा तालुक्यातील 00, मोहाडी 00, तुमसर 00, पवनी 00, लाखनी 00, साकोली 00 व लाखांदुर तालुक्यातील 00 व्यक्तींचा समावेश आहे. आतापर्यंत जिल्ह्यात कोरोना पॉझिटिव्ह […]

सावनेर – दर्भाचे पंढरपूर म्हणून प्रसिध्द असलेल्या कळमेश्वर तालुक्यातील चंद्रभागा नदीच्या तिरावर वसलेल्या धापेवाडा येथील स्यंभू विठ्ठल रुख्मिणीचा दर्शन सोहळा आषाढ महिन्यातील एकादशीला तसेच कार्तिक वद्य व्दितीया व तृतीयेला गावातून मंदिरापर्यंत रथयात्रा निघते. इ.स. 1906 मध्ये श्रीमती भागीरथीबाई जमादार यांनी एक विशालकाय रथ बनवून विठ्ठल चरणी अर्पण केला. प्रतिवर्षी कार्तिक वद्य व्दितीया व तृतीयेला गावातून मंदिरापर्यंत रथयात्रा निघते. ही रथयात्रा […]

मुंबई- सर्वसमाजसमावेश आणि विकास सूत्राच्या धोरणाची अंमलबजावणी करीत बहुजन समाज पार्टीचे कार्यकर्ते, पदाधिकारी शिस्तबद्धरित्या मेहनतीच्या बळावर देशाची आर्थिक राजधानी मुंबईच्या महानगर पालिकेवर पार्टीचा निळा झेंड फडकावतील, असा विश्वास पक्षाचे प्रदेशाध्यक्ष अँड.संदीप ताजने यांनी व्यक्त केला.गोरेगाव पूर्व येथे श्याम मंदिर सभागृहात नुकताच आयोजित ‘महापौर बनाओ अभियाना’च्या कार्यक्रमातून कॅडर ला संबोधित करतांना त्यांनी आगामी निवडणुकीसंबंधी पक्षाची भूमिका मांडली. मा.बहन मायावतीजी यांच्या मार्गदर्शनाखाली […]

नागपुर – महापौर बनाओ अभियान अंतर्गत उद्या 20 नोव्हेंबर रोजी डॉक्टर आंबेडकर सांस्कृतिक भवन उरुवेला कॉलनी येथे नागपूर जिल्हा बसपाच्या वतीने दुपारी 11 वाजता कार्यकर्ता मेळावा आयोजित केला आहे. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून नुकतेच महाराष्ट्र प्रदेश बसपाचे प्रभारी म्हणून नवनियुक्त झालेले धरमवीरसिंग अशोकजी पहिल्यांदा नागपुरात येऊन मार्गदर्शन करणार आहेत. याप्रसंगी महाराष्ट्र प्रदेशचे दुसरे प्रभारी व राज्यसभा खासदार डॉक्टर अशोकजी सिद्धार्थ […]

आर्वी – सदर व्यक्ति सादिक बाशा अब्दुल मलिक वय 46 वर्ष काम मैनेजर (त्रिनेव्हा इन्फ्रा प्रोजेक्ट कंपनी आर्वी ते वर्धा रोड) यानी पुलिस स्टेशन आर्वी येथे रिपोर्ट दिला कि दिनांक 12/08/2021 ते 14/08/2021 चे रात्रि दरम्यान वर्धा ते आर्वी सिमेंट रोड कामावर असलेले त्रिनेव्हा इन्फ्रा प्रोजेक्ट कंपनीचे कोबल्को एक्स 04 पोकलॅड मशीनमधुन 270 लिटर डिझेल क़ीमत .25920 ₹ चा माल […]

कामठी- शहर में दादासाहेब कुंभारे परिसर स्थित  विश्वविख्यात ड्रैगन पैलेस टेम्पल की 22 वें वर्धापन दिवस पर रंगाई पोताई, सफाई, प्रकाश व्यवस्था, विद्युत सजावट व मरम्मत कार्य का काम पूर्णता की ओर है। ड्रैगन पैलेस टेम्पल का निरीक्षण करने पहुंची ड्रैगन पैलेस टेम्पल प्रमुख व पूर्व राज्यमंत्री एड. सुलेखा कुंभारे ने संबंधित कर्मचारियों को सभी पेंडिंग कार्य अतिशीघ्र पूर्ण करने […]

रामटेके – यावर्षी देखील दुरून दुरून पंच क्रोशितून  भाविक  शोभायात्रा टिपूर पौर्णिमा निमित्त रामनगरीत.  अँकर  – रामटेकचे सांस्कृतिक व आध्यात्मिक वैभव असलेली वैकुंठ चतुर्दशी आणि त्रिपुरी पौर्णिमेच्या शुभ पर्वावर मागील 38 वर्षांपासून सातत्याने शोभायात्रा मोठ्या उत्साहात निघते.या वर्षी रामटेक येथील  शोभायात्रा अठरा भुजा गणेश मंदिर येथून निघून नगरभ्रमन करून गांधी चौक मार्गे   लंबे हनुमान मंदिर जवळ शोभयात्रेचे समापन झाले. शोभायात्रा […]

नागपूर: – स्वतंत्र दिनाच्या ७५ व्या वर्धापनदिनानिमित्त सुरेश भट येथे नुकत्याच झालेल्या 14 नोव्हेंबर रोजी मेन इन इंडिया स्वदेशी रनवे सीजन 6 ची सहावी आवृत्ती नागपुरात मेन इन इंडिया स्वदेशी रनवे आणि डॉ.अब्दुल कलाम भारत पुरस्कार कार्यक्रम नुकताच पडला. आयोजीत कार्यक्रमात मेड इन इंडियाच्या धर्तीवर खादीचा प्रचार करून भारतात बनवलेल्या प्रत्येक उत्पादनाचा प्रचार करण्यात आला, या कार्यक्रमात केंद्रीय खादी मंत्री […]

नवी दिल्ली दि. 14 : बैलगाडया शर्यती हा राज्यातील शेतक-यांचा जिव्हाळयाचा विषय आहे. या शर्यती पुन्हा सुरू करण्यासाठी राज्यशासन कटीबद्ध असल्याची माहिती पशु संवर्धन, दुग्धव्यवसाय विकास मंत्री सुनील केदार यांनी आज येथे दिली. राज्यात बैलगाडया शर्यती सुरू करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आलेली आहे. बैलगाडया शर्यतीसंदर्भात वरिष्ठ अधिवक्ता आणि राज्य शासनाचे वकील यांच्याशी सविस्तर चर्चा करण्यासाठी श्री केदार आज […]

तुळशी विवाह कालावधी या वर्षी कार्तिक शुद्ध द्वादशी (15 नोव्हेंबर) पासून ते कार्तिक पौर्णिमा (19 नोव्हेंबर) पर्यंत आहे. यानिमित्ताने तुळशी विवाह हा सण साजरा करण्याची पद्धत, या सणाची वैशिष्ट्ये, तुलसी दर्शनाचे महत्त्व, तुळशीची आध्यात्मिक वैशिष्ट्ये, तुळशीचा विवाह प्रतिवर्षी श्रीकृष्णासमवेतच लावण्यासंबंधीची कथा, देवाला नैवेद्य दाखवतांना तुळशीच्या पानाचा वापर का करावा ? यासंबंधीची शास्त्रीय माहिती तसेच आपत्कालीन स्थितीत तुळसी विवाह साजरा करण्याविषयी […]

सामाजिक क्रांतीचे जनक राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबा फुले यांचे क्रांतिगुरू व शारीरिक गुरु लहुजी साळवे वस्ताद यांच्या जयंती निमित्ताने बहुजन समाज पार्टी नागपूर जिल्ह्याचे अध्यक्ष संदीप मेश्राम व महाराष्ट्र प्रदेश बसपा चे जेष्ठ नेते उत्तम शेवडे ह्यांनी लहुजी साळवे ह्यांना माल्यार्पण करून अभिवादन केले. याप्रसंगी झालेल्या छोटेखानी सभेचे संचालन नागपूर जिल्हा सचिव मनोज निकाळजे यांनी तर समारोप दक्षिण-पश्चिम चे माजी अध्यक्ष […]

महापौर राखी संजय कंचर्लावार यांचे मुस्लिम मौलवी, मशीद पदाधिकाऱ्यांना आवाहन चंद्रपूर, : चंद्रपूर शहरातील १८ वर्षापेक्षा जास्त वयोगटातील ८० टक्के व्यक्तींनी कोरोना लसीची पहिली मात्रा घेतली. मात्र, मुस्लिमबहुल भागात अद्यापही टक्केवारी कमी आहे. कोरोनाची संभाव्य तिसरी लाट रोखून धरण्यासाठी अफवांवर विश्वास ठेवू नका; कोरोना लसीकरणाला सहकार्य करा, असे आवाहन महापौर राखी संजय कंचर्लावार यांनी केले. महानगरपालिकेने शहरातील लसीकरणाचा टक्का वाढविण्यासाठी राणी हिराई […]

भदंत ससाई यांचे आवाहन नागपूर – फटाक्यांमुळे वातावरणात मोठ्या प्रमाणावर प्रदूषण वाढत असले तरी बच्चे कंपनीला आनंद मिळतो. क्षणिक आनंद घेण्यासाठी लहान मुले पालकांकडे आग्रह धरतात. मुलांच्या आनंदासाठी पालकही फटाक्यांची आतषबाजी करतात. मात्र, आनंद बाजुला सारून फटाक्यांची आतषबाजी न करता बालकांनी एक प्रकारे पर्यावरणाला सहकार्य केले. अशा बालकांचे दीक्षाभूमी स्मारक समितीचे अध्यक्ष भदंत आर्य नागार्जुन सुरेई ससाई यांनी कौतुक केले. […]

वाडी(प्र): हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या ९ व्यां स्मृतिदिनी वाडी शहर शिवसेनेने त्यांना भावपूर्ण आदरांजली वाहिली. शहर प्रमुख मधू माणके पाटील व उपतालुका्प्रमुख रुपेश झाडे यांनी बाळासाहेबांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण केले. उपस्थित पदाधिकारी व शिवसैनिकांनी मौन पाळून भावपूर्ण आदरांजली वाहिली. यावेळी बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारधारेवर शिवसैनिकांनी महाराष्ट्र घडविण्याचे कार्य करावे असे भावनिक आवाहन उपस्थितां तर्फे करण्यात आले.कार्यक्रमाला […]

रामटेक – भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार तसेच मा. मुख्य निवडणूक अधिकारी, महाराष्ट्र राज्य यांच्या आदेशानुसार दिनांक १ जानेवारी २०२२ या अर्हता दिनांकावर आधारित छायाचित्रासह मतदार यादीचा विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रमांतर्गत मतदार नोंदणीसंदर्भात विशेष मोहिमांचा कालावधी दिनांक १ नोव्हेंबर २०२१ ते ३० नोव्हेंबर २०२१ पर्यंत राबविण्यात येत आहे. तसेच १३ नोव्हेंबर २०२१ व दिनांक १४ नोव्हेंबर २०२१ तसेच दिनांक २७ नोव्हेंबर […]

 नागपूर :  नागपूर जिल्ह्यामध्ये होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीचा प्रक्रियेत नामनिर्देशन पत्र दाखल करण्याच्या आजच्या दुसऱ्या दिवशी एकही अर्ज दाखल झाला नाही. आतापर्यंत  इच्छूकांनी 33 अर्जाची उचल केली आहे. निवडणूक आयोगाने महाराष्ट्र विधान परिषद द्विवार्षीक निवडणूक-2021 अंतर्गत स्थानिक प्राधिकारी मतदार संघाचा निवडणूक कार्यक्रम 9 नोव्हेंबर रोजी जाहिर केला आहे. 16 नोव्हेंबरला या निवडणुकीसंदर्भात अधिसूचना जारी करण्यात आली आहे. नामनिर्देशनची शेवटची तारीख 23 […]

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com