शहरातील होतकरू व्यक्तींना डॉ.अब्दुल कलाम भारत पुरस्कारांनी सन्मानित….

नागपूर: – स्वतंत्र दिनाच्या ७५ व्या वर्धापनदिनानिमित्त सुरेश भट येथे नुकत्याच झालेल्या 14 नोव्हेंबर रोजी मेन इन इंडिया स्वदेशी रनवे सीजन 6 ची सहावी आवृत्ती नागपुरात मेन इन इंडिया स्वदेशी रनवे आणि डॉ.अब्दुल कलाम भारत पुरस्कार कार्यक्रम नुकताच पडला. आयोजीत कार्यक्रमात मेड इन इंडियाच्या धर्तीवर खादीचा प्रचार करून भारतात बनवलेल्या प्रत्येक उत्पादनाचा प्रचार करण्यात आला, या कार्यक्रमात केंद्रीय खादी मंत्री जयप्रकाश गुप्ता यांनी रॅम्पवॉक केला.
खादीच्या कपड्यांना प्रोत्साहन दिले. कार्यक्रमात आलेल्या टीव्ही अभिनेत्री अलीजा खानसह शहरातील अनेक होतकरू व्यक्तींना डॉ. अब्दुल कलाम भारत पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. मेड इन इंडिया स्वदेशी रनवे च्या संस्थापक सोनिया मेयर आणि नागपूरच्या सह-भागीदार दीप्ती वाकडे, एमएसएमई, एमटीडीसी, वस्त्रोद्योग मंत्रालय, महाहंडलूमचे एमडी विजय निमजे तसेच मनीष कारेंडीकर, निधी गांधी, स्नेहल दाते यावेळी  प्रामुख्याने उपस्थित होते.
Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

Next Post

गार्ड्स रेजिमेंटल सेंटर में नए लड़ाकू सैनिकों का दीक्षांत समारोह

Thu Nov 18 , 2021
गार्ड्स रेजिमेंटल सेंटर, कांपटी के तत्वावधान में कल 130 कोर्स के रिक्रूटों ने भारतीय सेना के सैनिक के रूप में शपथ ली। इस अवसर पर शानदार भव्य पासींग आउट परेड आयोजित की गई। परेड के दौरान उन्होने जान की कीमत पर भी देश की रक्षा करने की शपथ ली। गार्ड्स रेजिमेंटल सेंटर के इतिहास में यह पहली बार था कि […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com