संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी कामठी ता प्र 4:-स्थानिक नवीन कामठी पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या येरखेड्यात फिर्यादी हे आपल्या मित्रांसोबत बोलत असताना आरोपीने आज एक को देखना है असे बोलून फिर्यादीच्या डोक्यावर व नाकावर लाकडी राफटर ने मारून जख्मि केल्याची घटना सायंकाळी सहा दरम्यान घडली असून यासंदर्भात जख्मि फिर्यादी तोसलाल साहू वय 55 वर्षे रा सदाशिव नगर ने स्थानिक पोलिस स्टेशन […]

  संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी  कामठी ता प्र 4:-स्थानिक नवीन कामठी पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या पोरवाल कॉलेज टी पॉईंट चौकातील एका चष्म्याच्या दुकानातुन अज्ञात चोरट्याने 5हजार रुपये किमतीचे 100 चष्मे,चार हजार रुपये किमतीच्या 40 परफ्युम च्या बॉटल,3 हजार रुपये किमतीच्या सिगारेट पॉकेट, 300 रूपयाची चिल्लर असे एकूम 12 हजार 300 रुपयांची चोरी झाल्याची घटना गतरात्री घडली असून यासंदर्भात फिर्यादी चेतन […]

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी   स्थागुशा नागपुर ग्रामिण पथकाची कारवाई.    कन्हान : – स्थानिक गुन्हे शाखा नागपुर ग्रामिण पथ कास कन्हान पोस्टे अंतर्गत चोरीच्या गुन्हयातील आरो पीची गुप्त माहिती मिळाल्या वरून कोळसा खदान न. ६ येथील तीन आरोपीना पकडुन त्यांच्या ताब्यातुन चोरीची दुचाकी जप्त करून कन्हान पोलीस स्टेशन च्या स्वाधिन करण्यात आले. मंगळवार (दि.३) ऑक्टोंबर ला स्थानिक गुन्हे शाखेचे पथकास […]

नागपूर – स्थानिक गुन्हे शाखेचे पथक उमरेड उपविभागात पेट्रोलिंग करीत असता गोपनीय माहिती मिळाल्यावरून उमरेड उपविभागातील पो स्टे कुही हद्दीतील दुरक्षेत्र पाचगाव होतौल मौजा पाचगाव येथील सिल्व्हरी लेक फार्म रिसॉर्टचे डोरमेट्री हॉल येथे साऊंड सिस्टीमवर अश्लील गाणे वाजवून मुलांना तोकडे व कमी कपडे घालून विभस्तपणे चेहरा व हाताचे इशारे करून मुलींना नाचवून व त्याचेवर पैसे उधळून रिसॉर्ट मालकाकडून अवैधरित्या विदेशी […]

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी कामठी –  तालुक्यातील आजनी येथे सावित्रीबाई ज्योतीराव फुले निःशुल्क अभ्यासिका आणि वाचनालयाच्या वतीने जयंती निमित्त राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि स्व. पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांना अभिवादन करण्यात आले. अभ्यासिकेतील विद्यार्थिनी गुंजन वानखेडे हिच्या हस्ते महात्मा गांधीजींच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करण्यात आले तर कामगार कवी लीलाधर दवंडे यांनी महात्मा गांधी आणि लाल बहादूर शास्त्री यांच्या बद्दल माहिती […]

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी कन्हान : – पोलिस स्टेशन अंतर्गत कोळसा खदान नं. ६ पानी टाकी जवळ सुनिल चुन्नीलाल केवट (निषाद) आणि त्याचा मित्र आकाश राजेश राजभर रा खदान न ६ यांचे शुल्क भांडण झाल्यावर सुनिल घरी आल्यावर आकाश त्याचे मागेच घरी येऊन चाकुने छातीवर वार करून गंभीर जख्मी करून आकाश ने सुनिल ची हत्या केली. अशी कन्हान पोस्टे ला […]

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी  कामठी ता प्र 27:- कामठीच्या विकासाच्या ११ मागण्या मान्य करण्याचे प्रशासनाने लिखित आश्वासन दिल्यानंतर मागील १५ दिवसांपासून बेमुदत साखळी उपोषणावर बसलेल्या कामठी नगर विकास कृती समितीच्या आंदोलन कर्त्यांनी आपले आंदोलन तात्पुर्ते थांबवले आहे. आंदोलन कर्त्यांच्या ‘टॉवर’ आंदोलनानंतर प्रशासन खळबळून जागे झाले होते. त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी, उप विभागीय अधिकारी, तहसिलदार व नगर परिषदेचे मुख्य अधिकारी व […]

संदीप कांबळे,विशेष प्रतिनिधी  कन्हान : – श्री दंत्त मंदीर वार्ड क्र २ कांद्री येथील चौकसे मैदानातील सार्वजनिक गणेश उत्सव मंडळ मित्र परिवार व आयुष ब्लँड बँक नागपुर यांच्या सयुक्त विद्यमाने रक्तदान शिबीराचे आयोजन करून शिबीरात ५८ युवक, युवती व महिलांनी रक्तदान करून श्री गणेशौत्सव साजरा करण्यात येत आहे. बुधवार (दि.२७) सप्टेंबर २०२३ ला श्री दंत्त मंदीर वार्ड क्र २ कांद्री […]

नितीन लिल्हारे, प्रतिनिधी  तुमसर तालुक्यातील गोबरवाही रेल्वे फाटकावर थरार.. पोलिसांनी केले आरोपीं अटक.  मोहाडी :- भंडारा जिल्ह्याचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस हेच राज्याचे गृहमंत्री असुन देखील जिल्ह्यातील गुन्हेगारी कमी झाली नसल्याची अशीच घटना तुमसर तालुक्यातील सराईत गुंड असलेल्या नईम सिराज शेख खान (५०) वर्ष यांच्यावर बंदुकीच्या गोळ्या झाडून त्यांचा खून केल्याची घटना गोबरवाही रेल्वे फाटक जवळ सोमवार दि.२५ सप्टेंबर २०२३ रोजी […]

जिल्हाधिकारी आणि मनपा आयुक्त प्रत्यक्ष घटणास्थळांवर. मनपाकडून विविध भागात मदतीसाठी हेल्पलाईन नंबर जारी नागपूर, दि. २३ : शुक्रवारी रात्री शहरात झालेल्या मुसळधार पावसामुळे काही भागात पाणी साचल्याने निर्माण झालेली स्थिती नियंत्रणात आणण्यासाठी उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रशासनाला दिल्या आहेत. त्यानुसार जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर आणि मनपा आयुक्त डॉ. अभिजित चौधरी यांनी घटास्थळांना भेटी देवून मदत कार्य आरंभिले आहे. […]

नागपूर – मनपा मुख्यालयातील ‘श्रद्धेय अटल बिहारी वाजपेयी सिटी ऑपरेशन सेंटर’ (सीओसी) ला आज आमदार चंद्रशेखर बावनकुळे, मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी, जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, नागपूर स्मार्ट सिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी पृथ्वीराज बीपी, माजी महापौर तथा उपमुख्यमंत्र्यांचे मानद सचिव संदिप जोशी यांनी भेट दिली तथा शहरात सर्वत्र लावण्यात आलेल्या कॅमेऱ्यांच्या माध्यमातून शहरातील परिस्थितीची पाहणी केली. मुसळधार पावसामुळे […]

Nagpur – Young 20 year old Siya Deodhar from Shivaji Nagar Gymkhana Club Nagpur is selected to represent Indian team in upcoming The 19th edition of Asian Games 2023 starting from September 23 to October 8, in Hangzhou, China. At Asian Games, Siya will participate in 3X3 event of Basketball along with her teammates Anumaria Shaju, Yashneet Kaur and Vaishnavi […]

नागपुर –  जिला वस्तु और सेवा कर (GST) बार एसोसिएशन में वार्षिक आम सभा की बैठक आयोजित की गई। जिसमें वर्ष 2023-24 की नई कार्यकारिणी का गठन सर्वसम्मति से किया गया। बैठक में सुशील चांदवानी को GST बार एसोसिएशन का अध्यक्ष, दीपक पांडे को उपाध्यक्ष, रीतेश मेहता को सचिव , मुकुंद धुनिसंधानी को सहसचिव,आशीष मुंधडा को कोषाध्यक्ष और कार्यकारणी सदस्य […]

नागपूर, 16 सप्टेंबर : ओबीसी समाजाला असलेल्या आरक्षणात कोणतेही नवीन वाटेकरी येणार नाहीत आणि ते कमी देखील होऊ देणार नाही, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज नागपुरात दिली. राष्ट्रीय ओबीसी महासंघ आणि सर्वशाखीय ओबीसी कुणबी ओबीसी महासंघाच्या वतीने नागपुरात सुरु असलेल्या साखळी उपोषणस्थळी आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भेट देऊन त्यांच्या मागण्या समजून घेत त्यांना संबोधित केले. आ. प्रवीण […]

Nagpur – The Central Bureau of Investigation has arrested a Revenue Inspector, Jammu Cantonment Board for demanding & accepting bribe of Rs. One lakh from the Complainant.   A case was registered on complaint alleging that the accused was demanding bribe of Rs. Two lakh. It was further alleged that the Complainant was residing in a residential quarter inside Jammu […]

Nagpur – Directorate of Enforcement (ED) is investigating M/s Mahadev Online Book Betting APP which is an umbrella syndicate arranging online platforms for enabling illegal betting websites to enrol new Users, create User IDs and laundering of money through a layered web of benami Bank accounts. ED has recently conducted wide spread searches against the money laundering networks linked with […]

नागपूर,१३ता. “पोळा सनानिमित्त” गुरूवार १४ सप्टेंबर रोजी शहरातील कत्तलखाने तसेच मांस विक्रीची दुकाने बंद राहणार आहे.या संदर्भातील आदेश मनपाचे घनकचरा व्यवस्थापन विभाग संचालक तथा उपायुक्त डॉ. गजेंद्र महल्ले यांनी निर्गमीत केले आहेत. उपायुक्त यांच्या आदेशानुसार, “पोळा सनानिमित्त” गुरूवार दिनांक १४ सप्टेंबर २०२३ ला शहरातील कत्तलखाने तसेच मांस विक्रीचे दुकाने बंद ठेवण्यात येणार आहे. नागपूर महानगरपालिकेच्या दिनांक ०२/०९/२०१८ रोजीच्या स्थगित साधारण […]

Nagpur – The CDS School (Katol Road) had celebrated their Annual Day on 9th September ‘ 2023 ,at Kavivarya Suresh Bhat Auditorium. The Chief guest for the programme was Mrs. “Bhagyalakshmi Deshkar” and other prominent guests were also present for the programme The guests were welcomed with a bouquet. The programme started with Ganesh Vandana which was beautifully sung by […]

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी कांद्री कन्हान : 28 ऑगस्ट 2023 ला कोळसा खाणितील दगाणीने कांद्री येथील घरकोसळून मृत्यू पावलेल्या 32 वर्षीय कमलेश कोठेकर व 6 वर्षीय यादवी कोठेकरच्या परिवारात मृत कमलेशच्या पत्नीला भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या मध्यस्तीने त्वरित न्याय मिळाला. घटनेच्या अगदी 15 दिवसांच्या आत चंद्रशेखर बावनकुळे यांच्या मध्यस्तीने वेकोलीच्या(wcl) जवाहर हॉस्पिटल कांद्री कन्हान येथे कंत्राटी कामगार म्हणून नियुक्ती […]

सावनेर –  गेल्या एक दोन दिवसांपासून मॉन्सून सक्रिया झाला असून जिल्ह्यात अनेक ठिकाणी पावसाच्या सरी कोसळत आहेत. काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पाऊस होत आहे. आज सकाळी अंदाजे ११.३० वाजता सावनेर तालुक्यातही विजांच्या कडकडाटा वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली. अचानक आलेल्या पावसामुळे सावनेर पहलेपार येथील तरुण शेतकरी वासुदेव खंगारे वय ४२ यांच्या अंगावर वीज पडून त्यांचा जागीच मृत्यू झाला. सावनेर येथील […]

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com