News Today 24×7 Nagpur Updates

नागपूर – मनपा मुख्यालयातील ‘श्रद्धेय अटल बिहारी वाजपेयी सिटी ऑपरेशन सेंटर’ (सीओसी) ला आज आमदार चंद्रशेखर बावनकुळे, मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी, जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, नागपूर स्मार्ट सिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी पृथ्वीराज बीपी, माजी महापौर तथा उपमुख्यमंत्र्यांचे मानद सचिव संदिप जोशी यांनी भेट दिली तथा शहरात सर्वत्र लावण्यात आलेल्या कॅमेऱ्यांच्या माध्यमातून शहरातील परिस्थितीची पाहणी केली.

मुसळधार पावसामुळे अंबाझरी तलाव ओव्हरफ्लो झाल्याने काही भागात पाणी शिरले आहे. पाणी साचलेल्या भागात कार्यवाही करण्यासाठी डॉ. चौधरी यांनी प्रशासनाला निर्देश दिले.

Next Post

पीपल्स रिपब्लिकन पार्टी करणार युवा चेतना दिन साजरा

Sat Sep 23 , 2023
– आज कार्याध्यक्ष जयदीप कवाडेंच्या वाढदिवसानिमित्त विविध उपक्रम – शाहिर संविधान मनोहर यांचा भीम गीतांचा जलसा नागपूर :-पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष युवा भीम सैनिकांचे हृदय सम्राट तरूण नेतृत्व  जयदिप कवाडे यांच्या वाढदिवसानिमित्त आज शनिवारी 23 स्पटेंबरला युवा चेतना दिन’ साजरा केला जाणार आहे युवा चेतना दिन’निमित्त पीपल्स रिपब्लिकन पार्टी, रिपब्लिकन युथ फोर्स, रमाई महिला ब्रिगेड, दलित मुक्ती सेना, राष्ट्रीय […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com