– मुश्किल में कांग्रेस कैंडिडेट, रद्द हो सकता है नॉमिनेशन नागपूर – महाविकास अघाड़ी की आधिकारिक उम्मीदवार रश्मि बर्वे को बड़ा झटका लगा है. दूसरी ओर, उनका जाति वैधता प्रमाणपत्र रद्द कर दिया गया है, जबकि कांग्रेस द्वारा उनकी उम्मीदवारी की घोषणा के बाद वह पूरे रामटेक निर्वाचन क्षेत्र में जोरदार प्रचार कर रहे हैं। जाति वैधता सत्यापन समिति ने […]
संदीप कांबळे,विशेष प्रतिनिधी कामठी ता प्र 27:-स्थानिक नवीन कामठी पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या जयभीम चौक रहीवासी नराधम आरोपी आकाश रमेश गेडाम वय 26 वर्षे ला एका 13 वर्षोय अल्पवयीन मुलावर तसेच फिर्यादीच्या घराजवळ राहणाऱ्या 15 वर्षोय अल्पवयीन मुलीवर अनैसर्गिक अत्याचार केल्याप्रकरणी भादवी कलम 377, 506 भादवी सहकलम 4,6,8,10,12 पोस्को कायद्या अनव्ये नुसार गुन्हा दाखल करून अटक करण्यात आले. पोलिसांनी दिलेल्या […]
संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी कामठी :- येथील हुसैनाबाद चौक रहिवासी इमरान हैदर यांच्या आठ वर्षोय चिमुकल्या मो अरहम अब्बासने आपल्या जीवणातील पहिला रोजा उपवास ठेवला.सध्याचे तापमान आणि रखरखत्या उन्हाळ्यात पहाटे सकाळी 4.15वाजेपासून ते सायंकाळी 5.50पर्यंत रोजाच्या नियमानुसार दिवसभर अन्न व पाणी न घेता उपाशी पोटी राहून अल्लाह प्रति श्रद्धा व्यक्त केली. मो अरहम अब्बासने ठेवलेला रोजा थक्क करणारा ठरला आहे. […]
संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी कामठी ता प्र 26:-होळी व धुळीवंदन सणाच्या औचित्यावर कामठी तालुक्यात अनुचित घटनांवर आळा घालण्यासाठी पोलिसांनी ठिकठिकाणी बंदोबस्त तैनात राहून दारू पिऊन वाहन चालविणाऱ्यावर वक्रदृष्टी ठेवण्यात आली. ..होळी व विशेषता धुळीवंदन च्या दिवशी कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पोलिसांनी रुटमार्च सुदधा काढला होता.मद्यप्राशन करून दुचाकी व चारचाकी वाहने भरधाव वेगाने बेदरकारपणे चालवितात तसेच रोडने रॅश ड्रायव्हिंग,स्टंटबाजी सारख्या […]
संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी कामठी ता प्र 26:-येत्या 19 एप्रिल ला रामटेक लोकसभा मतदार संघाची निवडणूक होऊ घातली आहे.या निवडणुकीसाठी महायुतीचे उमेदवार राजू पारवे रिंगनात असून यांना विक्रमी मताने निवडुन आणण्यासाठी भाजप महायुतीचा धर्म निष्ठेने पार पाडत जीवाचे रान करून कुठलीही तमा न बाळगता विजय हाच एक संकल्प घेतला आहे.यासाठी रामटेक लोकसभा मतदार संघात समाविष्ट असलेल्या कामठी शहर तसेच लगतच्या […]
संदीप कांबळे,विशेष प्रतिनिधी कामठी ता प्र 25:- धुळीवंदन साजरा करण्याच्या उत्साहात आई वडील व भावासह दुचाकीने आजीच्या घरी जात असलेल्या पाच वर्षीय बालिकेचा दुचाकी अपघातात जागीच दुर्दैवी मृत्यु झाल्याची घटना आज सायंकाळी साडे पाच दरम्यान घडली असून मृतक बालिकेचे नाव आलीशा राजेश दहाट वय 5 वर्षे रा नया गोदाम कामठी असे आहे. प्राप्त माहितीनुसार सदर मृतक बालिकेचे वडील राजेश दहाट […]
संदीप कांबळे,विशेष प्रतिनिधी कामठी ता प्र 24 :- कृषी क्षेत्रातील अग्रगण्य कंपनी सफेक्स केमिकल्स इंडिया लिमिटेड कडून कामठी येथील ग्रामीण उद्धार सोसायटी द्वारा संचालित सरस्वती उच्च प्राथमिक शाळेला सीएसआर उपक्रम अंतर्गत साउंड सिस्टम भेट देण्यात आले. याप्रसंगी संजय कृषी केंद्राचे संचालक संजयजी ढोक, सफेक्स केमिकल्सचे एरिया मॅनेजर अभय जिभकाटे, नागपूर जिल्हा प्रतिनिधी संदीप येनूरकर, मुख्याध्यापिका विजया गोतमारे,जयपाल बारसागडे,ज्योती भुजाडे,कल्पना भुजाडे,शंकर […]
संदीप कांबळे,विशेष प्रतिनिधी कामठी ता प्र 22:-कामठी तालुक्यातील नेरी तसेच बिना रेती घाटाच्या निर्धारित डेपो मधून दररोज एका रॉयल्टी वर चाळीस च्या वर ट्रक ने वाळू वाहतूक होत असून नदीतून बिनधास्तपणे अवैध उत्खनन सुरू आहे.ज्यामुळे लाखो, कोटी रुपयांची रेती तस्करांच्या घशात जात असून महसूल व पोलीस प्रशासनाच्या अक्षम्य दुर्लक्षितांमुळे महसूल प्रशासनाचा महसूल बुडत आहे तर रेती तस्करांचे चांगलेच फावले आहे.तर […]
संदीप कांबळे,विशेष प्रतिनिधी कामठी – महाड तळ्याचे आंदोलन ही केवळ घटना वा कृती नसून बाबासाहेबांनी केलेल्या व्यवस्था मुक्तीचा प्रारंभ असल्याचे मत ज्येष्ठ पत्रकार व आंबेडकरी भाष्यकार प्रा रणजित मेश्राम यांनी इथे व्यक्त केले. ते, २० मार्च २४ रोजी, आंबेडकर विचारधारा अध्यासन व विचारधारा विभाग आयोजित व्याख्यानात बोलत होते. ‘महाडच्या चवदार तळ्याचे आंदोलन : आजची प्रासंगिकता’ या विषयावर व्याख्यानाचे आयोजन करण्यात […]
संदीप कांबळे,विशेष प्रतिनिधी सामाजिक कार्यकर्त्यांचे नप मुख्याधिकार्यांना निवेदन.. कन्हान : – कन्हान येथील महसुल विभागाचे (आर .आय, रेव्हेन्यू इन्स्पेक्टर,तलाठी) कार्यालय जुन्या नगर परिषद कार्यालयात/इमारत मध्ये कायमस्वरुपी स्थानांतरित करण्याची मागणी सामाजिक कार्यकर्त्यांनी नगर परिषद मुख्याधिकारी रविंद्र राऊत यांची भेट घेऊन या ज्वलंत विषयावर सकारात्मक चर्चा करुन आणि या संदर्भात लेखी निवेदन पत्र देऊन मागणी करण्यात आली . कन्हान – पिपरी […]
संदीप कांबळे,विशेष प्रतिनिधी कामठी ता प्र 20:-केंद्रिय निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या लोकसभा निवडणूक कार्यक्रमानुसार रामटेक लोकसभा मतदार संघात येणाऱ्या कामठी विधानसभा मतदार संघातील कामठी तहसील कार्यालयात सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी सचिन गोसावी यांनी कामठी तहसील कार्यालयातील स्ट्रॉंग रूमची सखोल पाहणी करून संबंधित नोडल अधिकारी , सहकारी अधिकारी यांच्याशी वार्तालाप करून कामठी विधानसभा मतदार संघातील लोकसभा निवडणुकीच्या कामकाजाचा पूर्वतयारीचा आढावा घेतला.आदर्श […]
संदीप कांबळे,विशेष प्रतिनिधी -बहुजन रिपब्लिकन एकता मंच पूर्ण ताकदीने विकास पुरुष नितीन गडकरी यांच्या पाठीशी-ऍड सुलेखाताई कुंभारे कामठी ता प्र 20:-नागपूर लोकसभा मतदार संघातून केंद्रिय मंत्री ना नितीन गडकरी यांची उमेदवारी जाहीर झाल्याबद्दल बहुजन रिपब्लिकन एकता मंचच्या संयोजिका ऍड सुलेखाताई कुंभारे व बहुजन रिपब्लिकन एकता मंचच्या नागपूर शहरातील पदाधिकाऱ्यांनी नितीन गडकरी यांना पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा देत अभिनंदनाचा वर्षाव केला.याप्रसंगी नागपूर […]
19 अप्रैल से 7 चरणों में चुनाव का ऐलान, 4 जून को घोषित होंगे नतीजे.. नई दिल्ली: निर्वाचन आयोग ( ECI ) ने लोकसभा चुनाव 2024 के लिए तारीखों का ऐलान कर दिया है. इस बार भी सात चरणों में मतदान कराये जाएंगे. वहीं रिजल्ट चार जून को घोषित किए जाएंगे. चुनाव आयोग ने साथ ही चार राज्यों में भी […]
संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी नागपुर – लोकसभा मतदार संघातुन नितिन गडकरी यांची उमेदवारी जाहिर झालेली आहे. त्या बद्दल मी नितिन गडकरी व त्यांचा चाहतावर्ग तसेच पंतप्रधान नरेन्द्र मोदी व निवडणूक समितीच्या सर्व सदस्यांचे अभिनंदन करते. माझा विश्वास आहे की, नितिन गडकरी हे नागपुर लोकसभा मतदार संघातुन विक्रमी मतानी निवडून येतील. नागपुरच्या तमाम जनतेनी नितिन गडकरी यांना संपूर्ण भारतामध्ये सर्वात […]
नागपूर – लोकसभा चुनाव के लिए बुधवार की शाम भाजपा की दूसरी लिस्ट जारी हुई। इसमें 72 नाम हैं। नितिन गडकरी नागपुर से, एमएल खट्टर करनाल से, पीयूष गोयल मुंबई नॉर्थ से चुनाव लड़ेंगे। भाजपा की पहली लिस्ट 2 मार्च को आई थी। इसमें 16 राज्य और 2 केंद्र शासित प्रदेशों में 195 कैंडिडेट्स के नाम थे। इस तरह अब […]
नागपूर – नागपूर जिल्ह्यात सावनेर ते बोरगाव मार्गावरील भरधाव वाहनाच्या धडकेत बिबट्याचा जख्मी, अदासा बोरगाव गावाजवळ बिबट्या रस्ता ओलांडत होता यावेळी एका वाहन ने धडक दिली आणि बिबट्या जखमी होऊन रस्त्यावर पडला. यावेळी बिबट्याला रात्रीच्या सुमारास गर्दी झाली होती. यावेळी लोकांनी मोबाईल मध्ये फोटो आणि शूटिंग करण्यास सुरू केले आणि अचानक बिबट्याने डरकाळी फोडत उठून उभा राहिला आणि सर्व जण […]
सुप्रीम कोर्ट ने 6 मार्च तक मांगी थी जानकारी। दिल्ली: स्टेट बैंक ऑफ इंडिया (SBI) ने इलेक्टोरल बॉन्ड से जुड़ी डीटेल्स को जमा करने के लिए सुप्रीम कोर्ट से 30 जून तक का समय मांगा है. SBI ने कहा है कि कोर्ट ने जो 3 हफ्ते का समय दिया था वह पर्याप्त नहीं है. SBI ने राजनीतिक दलों द्वारा भुनाए […]
दिल्ली – बीजेपी ने उत्तर प्रदेश के लिए लोकसभा चुनाव को लेकर अपने उम्मीदवारों की पहली सूची जारी की है. यूपी ने 51 सीटों पर उम्मीदवारों का एलान कर दिया है. इनमें से कई सीटों पर प्रत्याशियों को रिपीट भी किया गया है. वहीं, जौनपुर सीट से महाराष्ट्र के पूर्व गृह राज्यमंत्री कृपाशंकर सिंह को टिकट दिया है. कृपाशंकर सिंह […]
वास्तविकतेवर आधारित अर्थसंकल्प निर्धारित उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी अविरत प्रयत्नशील : डॉ. अभिजीत चौधरी नागपूर, ता. २९ : नागपूर महानगरपालिकेचे प्रशासक आणि आयुक्त डॉ. अभिजीत चौधरी यांनी २०२४-२५ या वर्षाचा प्रस्तावित अर्थसंकल्प गुरूवारी (ता.२९) सादर केला. मनपा मुख्यालयातील छत्रपती शिवाजी महाराज नवीन प्रशासकीय इमारतीमधील आयुक्त सभाकक्षात पत्रकार परिषदेत मनपा आयुक्तांनी २०२४-२५ या वर्षाचा ५५२३.७३ कोटींचा अर्थसंकल्प सादर केला. यावेळी अतिरिक्त आयुक्त […]
सावनेर :- स्थानिक भालेराव विज्ञान महाविद्यालय येथील बी. एस सी. अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांतर्फे वनस्पतीशास्त्र विभागात राष्ट्रीय विज्ञान दिवसाचे मोठ्या उत्साहात आयोजन करण्यात आले होते. संपूर्ण देशात सुप्रसिध्द शास्त्रज्ञ डॉ. सी. व्ही. रमण यांच्या नोबेल पुरस्कार मिळालेल्या “रमण इफेक्ट” या शोधाच्या निमित्याने २८ फेब्रुवारी राष्ट्रीय विज्ञान दिवस साजरा करण्यात येतो. केंद्र शासनातर्फे यासाठी “विकसित भारतासाठी स्वदेशी तंत्रज्ञान” अशी संकल्पना देण्यात आली […]