Author: newstoday (Dinesh Damahe)

Post
महात्मा गांधी जयंतीला जिल्हाधिकारी, सिईओंच्या थेट ग्रामपंचायतीला भेटी. 

महात्मा गांधी जयंतीला जिल्हाधिकारी, सिईओंच्या थेट ग्रामपंचायतीला भेटी. 

‘प्रशासन आपल्या दारी ‘, उपक्रमाने ‘सेवापंधरवडा ‘ ठरला लक्षवेधी नागपूर  : ‘राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता ‘, अभियानांतर्गत जिल्ह्यामध्ये 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर पर्यंतच्या सेवापंधरवडा सुरु होता.आज पंधरवडयाच्या शेवटच्या दिवशी.२ ऑक्टोबरला जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर व जिल्हा परिषद नागपूरचे मुख्य कार्यकारी अधिकारी योगेश कुंभेजकर यांनी अनेक गावांना भेटी देऊन या मोहिमेचा आढावा घेतला. आज दोन्ही अधिकाऱ्यांनी...

Post
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याहस्ते जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नवीन ईमारतीचे लोकार्पण..

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याहस्ते जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नवीन ईमारतीचे लोकार्पण..

वर्धा (जिमाका) : वर्धा जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नव्याने बांधण्यात आलेल्या सुसज्ज ईमारतीचे लोकार्पण उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याहस्ते आज झाले. यावेळी उपमुख्यमंत्र्यांसह महसूल मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील, वने व सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार, खासदार रामदास तडस, आमदार  रामदास आंबटकर, रणजित कांबळे, डॅा.पंकज भोयर, दादाराव केचे, समीर कुणावार, जिल्हाधिकारी राहुल कर्डिले, मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे,...

Post
ड्रॅगन पॅलेस परिसरात ‘’ डॉ. बाबासाहेब आंबेडकर- महामानवाचा जिवन प्रवास’’ 

ड्रॅगन पॅलेस परिसरात ‘’ डॉ. बाबासाहेब आंबेडकर- महामानवाचा जिवन प्रवास’’ 

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी  मल्टिमिडीया छायाचित्र प्रदर्शन केंद्रीय सामाजिक न्याय व अधिकारीता राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या हस्ते होणार उदघाटन  माहिती व प्रसारण मंत्रालय, भारत सरकारच्या केंद्रीय संचार ब्यूरो, नागपूरचा उपक्रम   कामठी ता प्र 2 – धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या निमित्त माहिती व प्रसारण मंत्रालय, भारत सरकारच्या केंद्रीय संचार ब्यूरो, क्षेत्रीय कार्यालय, नागपूर आणि ओगावा सोसायटी, ड्रॅगन...

Post
रणाळा ग्रा प उपसरपंच च्या वतीने आयोजित मोफत आरोग्य तपासणी शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद..

रणाळा ग्रा प उपसरपंच च्या वतीने आयोजित मोफत आरोग्य तपासणी शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद..

संदीप कांबळे,विशेष प्रतिनिधी  कामठी ता प्र 2 :- आजच्या धावपळीच्या जीवनात आरोग्याची काळजी घेण्याच्या उद्देशाने रणाळा ग्रामपंचायत च्या उपसरपंच आरती चेतन कुल्लरकर यांनी पुढाकार घेत स्वखर्चातून ग्रामस्थांसाठी रणाळ्यात मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन केले होते .या शिबिराला ग्रामस्थांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला असून 300 च्या जवळपास ग्रामस्थांनी शिबिराचा लाभ घेतला. या शिबिरात डायबिटिज आणि शुगर, रक्त...

Post
जुन्या वैमनस्यातून गावातील ग्राम पंचायत परिचराचा खून

जुन्या वैमनस्यातून गावातील ग्राम पंचायत परिचराचा खून

अमरदिप बडगे, प्रतिनिधी  आरोपीने अंगावर चढविली चार चाकी गाडी उपचारा दरम्यान मृत्यू.. आरोपी ने पोलिस स्टेशन मध्ये जाऊन केले आत्मसमर्पण गोंदिया –  जिल्ह्यातील तिरोडा तालुक्या अंतर्गत येत असलेल्या दवनीवाडा गावातील ग्राम पंचायत मध्ये असलेल्या परिचर यांच्या अंगावर चार चाकी गाडी चढविल्याने उपचारा दरम्यान मृत्यू झाल्याची दुदैवी घटना घडली आहे. मृतक परिचर यशवंत मेंढे वय ५१...

Post
कामठी रेल्वे स्थानकाहून अल्पवयीन मुलीची पळवणूक..

कामठी रेल्वे स्थानकाहून अल्पवयीन मुलीची पळवणूक..

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी  कामठी ता प्र 2 :- स्थानिक नवीन कामठी पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या कामठी रेल्वे स्थानकाहून वडीलासह स्वगृही जाण्यासाठी कामठी रेल्वे स्टेशन वर आलेल्या एका 17 वर्षोय अल्पवयीन मुलीची पळवणूक झाल्याची घटना काल सकाळी साडे दहा दरम्यान घडली असून यासंदर्भात पीडित फिर्यादी वडिलाने स्थानिक पोलीस स्टेशन ला दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी भादवी कलम...

Post
प्रशासक ऐवजी विद्यमान सरपंच, उपसरपंच व सदस्यांना पूर्ववत करा !

प्रशासक ऐवजी विद्यमान सरपंच, उपसरपंच व सदस्यांना पूर्ववत करा !

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी कामठी – तालुक्यातील एकूण 27 ग्रामपंचायतीचा पंचवार्षिक येत्या ऑक्टोबर महिन्यात संपुष्टात येत आहे. त्यासाठी लवकरच प्रशासक नियुक्त होणार आहे तर ओबीसी जनगणना व निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार मतदार नोंदणी ला लागलेल्या वेळेनुसार ठराविक वेळेत निवडणूक घेण्यात निवडणूक आयोग असमर्थ असल्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या ग्रामपंचायत निवडणुका ह्या पुढील 3 महिन्यापर्यंत समोर जाऊ शकतात...

Post
स्थानिक उत्पादकांना प्रोत्साहन देण्यासाठी ‘एक स्टेशन एक उत्पादन योजना’एक अभिनव उपक्रम–प्रकल्प संचालक विवेक ईलमे..

स्थानिक उत्पादकांना प्रोत्साहन देण्यासाठी ‘एक स्टेशन एक उत्पादन योजना’एक अभिनव उपक्रम–प्रकल्प संचालक विवेक ईलमे..

संदीप कांबळे,विशेष प्रतिनिधी  -कामठी रेल्वे स्टेशनमध्ये ‘एक स्टेशन एक उत्पादन योजनेअंतर्गत साहित्य विक्री केंद्राचा शुभारंभ कामठी ता प्र 2:- स्थानिक प्रशासनाच्या वतीने सुरू करण्यात आलेली ‘एक स्टेशन एक उत्पादन’ ही योजना एक अभिनव उपक्रमी योजना असून या योजनेतून स्थानिक उत्पादकांना प्रोत्साहन मिळणार आहे हे तितकेच खरे असून आज 2 ऑक्टोबर राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त...

Post
राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या 153 व्या जयंतीनिमित्त सर्व धर्म सभा कार्यक्रम साजरा

राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या 153 व्या जयंतीनिमित्त सर्व धर्म सभा कार्यक्रम साजरा

 मुंबई :  राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या 153 व्या जयंतीनिमित्त महात्मा गांधी स्मारक समिती व हरिजन सेवक संघ यांच्या संयुक्त विद्यमाने  सर्व धर्म सभा कार्यक्रम मंत्रालयाच्या शेजारील उद्यानात राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुतळ्यासमोर  आयोजन करण्यात आला होता. यावेळी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी विविध समाजातील धर्मगुरू यांनी आपल्या मातृभाषेतून सर्व...

WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!