– वोटिंग और नतीजों से पहले बीजेपी का खाता खुला.. सूरत – लोकसभा चुनाव 2024 के लिए पहले चरण का मतदान समाप्त हो चुका है. अब दूसरे चरण की तैयारी चल रही है. इस बीच गुजरात के सूरत से बीजेपी के लिए बड़ी खबर आ रही है. सूरत से बीजेपी उम्मीदवार मुकेश दलाल निर्विरोध जीत गए हैं. सूरत लोकसभा सीट […]
संदीप कांबळे,विशेष प्रतिनिधी कामठी ता प्र 21:-स्थानिक जुनी कामठी पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या माजी नगरसेवक कपिल गायधने यांच्या ‘प्रयत्न’जन संपर्क कार्यालया जवळ मोलमजुरी करून थकून घरी परत येत असलेल्या महिलेच्या गळ्यातील दुचाकीवर असलेल्या दोन अज्ञात आरोपीने सोन्याची चैन हिसकावून पळ काढल्याची घटना आज सायंकाळी सात दरम्यान घडली असून नुकसान झालेल्या महिलेचे नाव रेखा भारत बोरकर वय 60 वर्षे रा हमालपुरा […]
संदीप कांबळे,विशेष प्रतिनिधी कामठी ता प्र 19 : – आज 19 एप्रिल ला सकाळी 7 ते सायंकाळी सहा पर्यंत पार पडलेल्या रामटेक लोकसभा मतदार संघ निवडणूक मतदान अंतर्गत कामठी विधानसभा अंतर्गत सरासरी 60 टक्के मतदान शांततेत पार पडले. रामटेक लोकसभा मतदार संघात सहा विधानसभा मतदार संघाचा समावेश असून ज्यामध्ये काटोल, सावनेर, हिंगणा, उमरेड,कामठी व रामटेक चा समावेश आहे हे सहाही […]
मुंबई, दि.१९ : राज्यातील लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदान आज दि.१९ एप्रिल २०२४ रोजी सकाळी ७.००वा.पासून सूरु झाले आहे. पहिल्या टप्प्यातील एकूण पाच मतदार संघात सकाळी ११.०० वाजेपर्यंत १९.१७ टक्के मतदान झाले आहे. पहिल्या टप्प्यातील एकूण ५ लोकसभा मतदारसंघनिहाय टक्केवारी पुढीलप्रमाणे रामटेक १६.१४ टक्के नागपूर १७.५३ टक्के भंडारा- गोंदिया १९.७२ टक्के गडचिरोली- चिमूर २४.८८ टक्के आणि चंद्रपूर १८.९४’ टक्के आहे. […]
नागपूर आणि रामटेक लोकसभा मतदारसंघासाठी आज सकाळी सात वाजतापासून मतदानाला सुरुवात झाली असून मतदान शांततेत सुरू आहे. नागपूर आणि रामटेक मतदारसंघ मिळून एकूण 42 लाख 72 हजार 366 मतदार मतदानाचा हक्क बजावणार असून त्यासाठी रामटेकमध्ये 2405 तर नागपूरमध्ये 2105 मतदान केंद्र असणार आहेत.
– राष्ट्रीय ओबीसी महासंघ ठाकरे – बर्वेंच्या पाठीशी नागपूर – विविधतेतील एकता हीच आपल्या देशाची ओळख आहे. मात्र सध्या देशभरात एक विशिष्ट विचारांची मक्तेदारी सुरु आहे. त्यामुळे या अहंकारी सत्ताधाऱ्यांना घरी बसविण्यासाठी सर्व बहुजनांनी एकत्र येऊन लढा देण्याची वेळ आहे. त्यामुळे सर्वांनी एकत्र यावे असे आवाहन माजी मंत्री सुनिल केदार यांनी केले. महाकाळकर सभागृह येथे प्रा. बबनराव तायवाडे यांच्या अध्यक्षतेखाली […]
ईद की नमाज बाद देश में अमन, शांती, भाईचारे के लिए मांगी दुआ संवाददाता हिंगणा – हिंगणा तहसिल में हर्षोउल्लास के साथ गुरुवार को रमजान ईद मनाई गई। सभी ने विविध स्थानों पर ईद की नमाज अदा की। बुधवार को रात 11 बजे से गुरूवार की सुबह तक लगातार तेज बारिश के चलते ईद की नमाज ईदगाह के बजाय मस्जिदों […]
संदीप कांबळे,विशेष प्रतिनिधी -क्रांतिवीर महात्मा ज्योतिबा फुले व परमपूज्य डॉ बाबासाहेब आंबेडकर संयुक्त जयंती महोत्सवाचा शुभारंभ कामठी ता प्र 11- दलित, अल्पसंख्याक,मागासवर्गीय, दिवासी, शेतकरी,शेतमजूर,असंघटीत कामगार ,भटक्या विमुक्त जाती, महिला आणि सर्व शोषित समूहाला संघटित करून शैक्षणिक, सामाजिक,आर्थिक,सांस्कृतिक व राजकीय न्याय हक्काच्या उद्दिष्टांची लढाई लढण्याकरिता 18 वर्षांपूर्वी ‘बहुजन रिपब्लिकन एकता मंच ‘ची स्थापना करण्यात आली असून आज डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी […]
संदीप कांबळे विशेष प्रतिनिधी कामठी ता प्र 6:-स्थानिक नवीन कामठी पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या कामगार नगर परिसर रहिवासी घराचे विद्दूत बिल भरण्यावरून पती पत्नीत झालेला कौटुंबिक वाद हा विकोपाला जाऊन भांडण मारझोडीत रूपांतर झाले.यामध्ये संतापलेल्या पतीने अश्लील शिवीगाळ देऊन स्वयंपाक खोलीतील गंज पत्नीच्या डोक्यावर मारल्याने पत्नी रक्तबंबाळ झाली.यासंदर्भात फिर्यादी जख्मि पत्नी दीपमाला कांबळे वय 34 वर्ष रा कामगार नगर कामठी […]
संदीप कांबळे विशेष प्रतिनिधी कन्हान : – पोलीस स्टेशन अंतर्गत कांद्री वार्ड क्र. ३ येथील रहिवासी शेखर मस्के यांचे मोठे भाऊ नारायण मस्के याने दारूच्या नशेत शिविगाळ करून लहान भावाच्या डोक्यावर विट मारून डोके फोडले आणि शिविगाळ करून मारण्याची धमकी दिल्याने कन्हान पोस्टे ला गुन्हा दाखल करून पोलीस पुढील तपास करित आहे. शेखर गुलाब मस्के वय ४८ वर्ष रा. वार्ड […]
संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी कन्हान : – पोस्टे अंतर्गत अवैद्यरित्या कन्हान नदीतुन वाळु चोरून साठवणुक करून छोटा हाती वाहणात भरून विना परवाना विक्री करण्या-याना पकडुन कन्हान पोलीसानी तीन लाख साठ हजार पन्नास रूपयाचा मुद्देमाल जप्त करित तीन आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शुक्रवार (दि.५) एप्रिल ला १० वाजता कन्हान पोलीस परिसरात पेट्रोलींग करित असताना उमेश यादव रा. कन्हान पार्टनरशिप […]
– साढ़े 6 लाख मत से ज्यादा नहीं मिलेगा, लगता है, बड़बोलापन कहीं भारी न पड़ जाए ? नागपुर – “इस बार लोकसभा चुनाव में न प्रचार करूँगा, न दर-दर वोट मांगूंगा, न बैनर-पोस्टर लगाऊंगा, न चाय पानी का खर्चा दूंगा, जिसे वोट देना है, वह मेरे काम पर मुझे वोट दे अन्यथा न दे !” उक्त भीष्म प्रतिज्ञा वाला […]
संदीप कांबळे,विशेष प्रतिनिधी कामठी ता प्र 1:-स्थानिक नवीन कामठी पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या एकाल नऊ वर्षीय शालेय विद्यार्थी त्याच्या राहत्या घर परीसरातील कुंभारे कॉलोनीतून बेपत्ता होण्याच्या चर्चेला विराम मिळत नाही तोच आज विकतु बाबा नगर परिसरातील एक 14 वर्षीय मुलगी बेपत्ता झाल्याची घटना आज निदर्शनास आली. यासंदर्भात बेपत्ता 14 वर्षोय मुलीच्या आजीने स्थानिक पोलीस स्टेशन ला दिलेल्या तक्रारी वरून अज्ञात […]
नागपूर दि. ३१ : माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या नागपूर-अमरावती विभागाचे संचालक गणेश रामदासी हे नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त झाले असून त्यांना कार्यालयाच्यावतीने निरोप देण्यात आला. माहिती संचालक कार्यालयात आयोजित निरोपसमारंभास माध्यम समन्वय अधिकारी अनिल गडेकर, सहायक संचालक पल्लवी धारव, विभागीय माहिती केंद्राचे प्र.जिल्हा माहिती अधिकारी रितेश भुयार यांच्यासह संचालक कार्यालय, जिल्हा माहिती कार्यालय आणि विभागीय माहिती केंद्राचे कर्मचारी उपस्थित होते. माहिती […]
– इतने बुरे दिन आ गए जिला कांग्रेस और उसके समर्थकों के ; हो भी क्यों न जब ! – रेत में लिप्त तथा धोखाधड़ी जैसे मामले दर्ज हैं..! नागपुर – कांग्रेस जैसी पार्टी में उम्मीदवारों का तोटा, हो भी न क्यों, क्यूंकि अब देश में सिमित रह गई कांग्रेस तो रेत माफिया जैसों के नाम की सिफारिश पर प्रदेश […]
नागपूर दि. 28 : नागपूर विभागातील चार लोकसभा मतदासंघात आज झालेल्या उमेदवारी अर्जांच्या छाननीमध्ये एकूण 75 नामनिर्देशनपत्र वैध ठरले आहेत. शनिवार दिनांक 30 मार्च ही नामनिर्देशनपत्र मागे घेण्याची अंतिम तारीख आहे. विभागातील पहिल्या टप्प्यासाठी होत असलेल्या निवडणुकीसाठी आज झालेल्या छाननीमध्ये लोकसभा मतदार संघ निहाय वैध ठरलेले नामनिर्देशनपत्र पुढील प्रमाणे आहेत. नागपूर लोकसभा मतदारसंघातून 54 पैकी 26 उमेदवारांचे अर्ज नियमानुसार वैध […]
मुंबई – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेना शिंदे गटाची पहिली यादी जाहीर केली आहे. मात्र त्यांचे पुत्र आणि कल्याणचे खासदार श्रीकांत शिंदे यांचे नाव पहिल्या यादीत नाही. त्याचबरोबर शिवसेना शिंदे गटाकडून नाशिक, ठाणे, वाशिम-यवतमाळ, मुंबई उत्तर पश्चिम, कल्याण या ठिकाणी उमेदवारी जाहीर करण्यात आलेले नाहीत. त्यामुळे या जागांवर तिढा असल्याचे आता जवळपास स्पष्ट होत आहे. शिवसेनेच्या (शिंदे गट) पहिल्या यादीतील […]
शनिवारपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेता येणार नागपूर दि. 28 : नागपूर विभागातील चार लोकसभा मतदासंघात आज झालेल्या उमेदवारी अर्जांच्या छाननीमध्ये एकूण 75 नामनिर्देशनपत्र वैध ठरले आहेत. शनिवार दिनांक 30 मार्च ही नामनिर्देशनपत्र मागे घेण्याची अंतिम तारीख आहे. विभागातील पहिल्या टप्प्यासाठी होत असलेल्या निवडणुकीसाठी आज झालेल्या छाननीमध्ये लोकसभा मतदार संघ निहाय वैध ठरलेले नामनिर्देशनपत्र पुढील प्रमाणे आहेत. नागपूर लोकसभा मतदारसंघातून […]