शिवसेना शिंदे गटाची पहिली यादी जाहीर..

मुंबई – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेना शिंदे गटाची पहिली यादी जाहीर केली आहे. मात्र त्यांचे पुत्र आणि कल्याणचे खासदार श्रीकांत शिंदे यांचे नाव पहिल्या यादीत नाही. त्याचबरोबर शिवसेना शिंदे गटाकडून नाशिक, ठाणे, वाशिम-यवतमाळ, मुंबई उत्तर पश्चिम, कल्याण या ठिकाणी उमेदवारी जाहीर करण्यात आलेले नाहीत. त्यामुळे या जागांवर तिढा असल्याचे आता जवळपास स्पष्ट होत आहे.

शिवसेनेच्या (शिंदे गट) पहिल्या यादीतील 8 उमेदवारांची नावं  

  1. मुंबई दक्षिण मध्य – राहुल शेवाळे
  2. कोल्हापूर – संजय मंडलिक
  3. शिर्डी – सदाशिव लोखंडे
  4. बुलढाणा – प्रतापराव जाधव
  5. हिंगोली – हेमंत पाटील
  6. रामटेक – राजू पारवे
  7. हातकणंगले – धैर्यशील माने 
  8. मावळ – श्रीरंग आप्पा बारणे

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

Next Post

नागपूरसाठी 26 उमेदवारांचे अर्ज वैध..

Thu Mar 28 , 2024
नागपूर दि. 28 : नागपूर विभागातील चार लोकसभा मतदासंघात आज झालेल्या उमेदवारी अर्जांच्या छाननीमध्ये एकूण 75 नामनिर्देशनपत्र वैध ठरले आहेत. शनिवार दिनांक 30 मार्च ही नामनिर्देशनपत्र मागे घेण्याची अंतिम तारीख आहे. विभागातील पहिल्या टप्प्यासाठी होत असलेल्या निवडणुकीसाठी आज झालेल्या छाननीमध्ये लोकसभा मतदार संघ निहाय वैध ठरलेले नामनिर्देशनपत्र पुढील प्रमाणे आहेत. नागपूर लोकसभा मतदारसंघातून 54 पैकी 26 उमेदवारांचे अर्ज नियमानुसार वैध […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com